एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
मोलिसे : परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल, तर तुमच्यासाठी संधी चालून आली आहे. इटलीतील मोलिसे या प्रांतात स्थायिक होण्यासाठी तेथील सरकार तुम्हाला तब्बल 19 लाख रुपये देणार आहे. जास्त वस्ती नसलेला हा सुंदर मात्र वन्य भाग मागील बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे....
जून 18, 2019
कैरो : इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांचे सोमवारी (ता. 17) न्यायालयातच निधन झाले. न्यायालयामध्ये न्यायाधिशांनी त्यांना त्यांची बाजू मांडायला सांगितल्यानंतर ते बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. देशाच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,...
जानेवारी 15, 2019
इस्लामाबाद : आगामी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे ऐवजी सिस्टर्स डे साजरा करण्याचा अजब निर्णय पाकिस्तानातील एका विद्यापीठाने घेतला आहे. पाश्‍चिमात्य संस्कृतीचे अनुकरण न करण्याचे आव्हान विद्यापीठाच्या कुलगुरुंनी केले आहे. ऐवढेच नव्हे, तर या दिवशी विद्यार्थिनींना स्कार्फ आणि शालींचे वाटपही करण्यात...
डिसेंबर 10, 2018
पॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका उडाला असून, रविवारी अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी पोलिसांनी कारवाई करीत...
ऑक्टोबर 11, 2018
आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन. यानिमित्ताने आपण जगातल्या सगळ्यात लहान पत्रकार बालिकेविषयी जाणून घेणार आहोत. पॅलेस्टाईनच्या नबी सालेह गावातील केवळ १२ वर्षाची बालिका जना जिहाद ही जगातली सर्वात लहान युद्धभूमीवरची युद्धाचं कव्हरेज करणारी पत्रकार आहे. सततचे हल्ले, जळती भूमी, धुरांचे लोट, पॅलेट गन्स,...
मार्च 29, 2018
इस्लामाबाद : नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई ही गुरूवारी पाकिस्तानात परतली आहे. पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षण स्वातंत्र्यासाठी तिने लहान वयात लढा दिला होता, त्यामुळे 2012 साली तालीबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर प्रथमच ती मायदेशी परतली आहे.  संवेदनशिलतेच्या...
सप्टेंबर 20, 2017
नोकऱ्यांबाबत काँग्रेस ठरलेले अपयशी, मोदी तर निष्क्रिय: राहुल गांधी न्यूयॉर्क : असहिष्णुता आणि बेरोजगारी ही सध्या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासासाठी मोठे आव्हान म्हणून उभे आहे. युवकांना नोकऱ्या देण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरले होते. तर, आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...