एकूण 986 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत, असा सवाल करून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षांच्या कारभारात ७३...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...
ऑक्टोबर 14, 2019
वसई  ः वसई विधानसभेचे महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांचा वचननामा जाहीर करण्यात आला असून याद्वारे शिक्षण, आरोग्य व एसटी सुविधेसह विविध कामांबाबत आश्‍वासने देण्यात आली आहेत. वसई पूर्वेकडील आदित्य सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. महायुतीतील शिवसेना, भाजप, आरपीआय, आगरी...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरची जमीन सुपीक आहे. इथे शेतीक्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना मोठी संधी आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर येईल. जिल्ह्यात बाहेरची गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टीव्हीटीची गरज आहे, असे स्पष्ट मत गोव्याचे मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 10, 2019
राजकीय पक्ष हातात ‘राइसप्लेट’च्या थाळ्या घेऊन उभे असले, तरी त्या काही ‘द्रौपदीच्या थाळ्या’ नव्हेत. त्यामुळे या वेळी खरी परीक्षा आहे, ती मतदारांचीच. दसऱ्याचे श्रीखंड-पुरीचे भरपेट जेवण झाल्यानंतर सायंकाळी शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला अवघ्या १०...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : जेथे संघ पोहोचलेला नाही तेथे लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे विरोधक प्रयत्न करीत आहेत. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो म्हणजे मुस्लिम व ख्रिश्‍चनविरोधी आहे असे होत नाही. संघाचे काम वाढत असल्याचे बघून उपद्रवी लोक विकृत आरोप करीत आहेत. संघाला बदनाम करण्याचा मंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान...
ऑक्टोबर 08, 2019
पिंपरी - सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. परंतु यावर्षी विविध कारणांसाठी बहुतांशी आयटीआयमधील शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास शुक्रवारपर्यंत (ता. ११) मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नव्या प्रस्तावित शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये अर्थकारणाचा अडथळा निर्माण झाला आहे. विविध राज्यांनी या धोरणातील अनेक प्रस्ताव हे उत्तम असून, त्यांच्या अंमलबजावणीसाठी मात्र कोणताही आर्थिक आराखडा तयार करण्यात आला नसल्याचे म्हटले आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या...
ऑक्टोबर 06, 2019
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी येऊ घातली आहे. महाराष्ट्रातल्या साहित्यविश्वात बरीच चर्चेत असलेली आणि संदर्भसंपन्न आणि आशयमूल्य असलेली ही कादंबरी. या कादंबरीच्या प्रेरणा, तिची प्रक्रिया, पार्श्वभूमी आणि अनुषंगिक विषयांवर पठारे यांच्याशी साधलेला संवाद. ‘...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : ‘महाराष्ट्राला जागं केलं नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. यामुळेच ‘वेक अप महाराष्ट्रा’ अशी संकल्पना घेवून देशात पहिल्यांदाच युवकांचा स्वतंत्र जाहिरनामा केला आहे. अशी माहिती देत युवक काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आज हा जाहिरनामा प्रकाशित केला.  राज्यातील लाखो...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई -  राज्य सहकारी बँकेत साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असावा असे मत मा. उच्च न्यायालयाने व्यक्त केले असून ते भाजपने किंवा सरकारने व्यक्त केलेले नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री मा. आशीष शेलार यांनी मंगळवारी मुंबईत केले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देणारे...
सप्टेंबर 27, 2019
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क आणि तळवडे सॉफ्टवेअर पार्कमधील वाहतूक समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मसुदा तयार करण्याचे काम सुरू झाले असून, येत्या दोन आठवड्यांत तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विशेषतः हा जाहीरनामा...
सप्टेंबर 26, 2019
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत....
सप्टेंबर 22, 2019
‘हिंदी ही देशात समान भाषा असायला हवी’ असं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘हिंदी दिवसा’निमित्त नुकतंच सांगितलं. मात्र, वादाचं आग्यामोहोळ उठलेलं दिसताच त्यांनी सारवासारवही केली. शहा यांच्या या वक्तव्याला कडाडून विरोध झाला तो साहजिकच दक्षिणेकडच्या राज्यांतून, त्यातही तमिळनाडूतून. हिंदीभाषक राज्ये...
सप्टेंबर 21, 2019
पुणे - ‘केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात मंदीची लाट आली आहे. त्यावर तातडीने उपयोजना केल्या नाही, तर मंदी आणखी तीव्र होण्याची भीती केंद्रीय नियोजन समितीचे माजी सदस्य आणि अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली.  देशातील हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार...
सप्टेंबर 21, 2019
औरंगाबाद - शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्‍तीवर गेलेल्या शिक्षकांना परत बोलावण्यात आलेले आहे. कारकुनी कामात तरबेज झालेल्या या शिक्षकांना आता ज्ञानदानाचे कार्य जड होऊ लागले आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुन्हा प्रतिनियुक्‍तीचे आदेश काढून घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - पुणे परिसरात असलेल्या शिक्षण संस्था आणि उद्योगांच्या विस्तारामुळे हे शहर आता "नॉलेज क्‍लस्टर' होणार आहे. केंद्र सरकार त्यादृष्टीने विचार करीत असून, या सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी त्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून संबंधित घटकांशी चर्चा सुरू केली आहे...
सप्टेंबर 20, 2019
नाशिक - महाराष्ट्रातील ‘सोशल इंजिनिअरिंग’मध्ये न बसणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोदी यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचा झेंडा रोवून विजयोत्सवासाठी नाशिकच्या रामनगरीत येईन. मोदींना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनीच मला राज्यावरील...