एकूण 95 परिणाम
जून 14, 2019
मालेगाव: शहर व परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा. औद्योगिक वसाहत आकाराला येऊन उद्योग साकारावेत यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी घेतलेले कष्ट व पाहिलेल्या स्वप्नांचा मी साक्षीदार आहे. त्यांचे व शहरवासियांचे औद्योगिक विकासाचे स्वप्न साकार होईल. पुर्वतयारीसाठी किमान कौशल्य विकास केंद्र...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
जून 10, 2019
दोडामार्ग - मला मंत्रिपद अथवा विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही, तरीही मी शिवसेनेतच राहणार, असा स्पष्ट निर्वाळा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिला. खासदार विनायक राऊत यांच्या विजयाप्रीत्यर्थ दोडामार्गमध्ये कृतज्ञता मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी खासदार नारायण राणे...
जून 06, 2019
जळगाव - संपूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रासोबतच मध्य प्रदेशातील काही भागांसाठी लाभदायी ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी तापी महाकाय जलपुनर्भरण योजनेच्या कामाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येईल. योजना भव्य असल्यामुळे तिचे काम आठ- दहा वर्षे चालेल. मात्र, किमान या वर्ष-दोन वर्षांत ते सुरू व्हावे, असा आपला...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 25, 2019
उदयनराजे विजयी झाले म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांनी नक्कीच मोकळा श्‍वास घेतला असेल. तसा तो घ्यायलाही हरकत नाही; पण आता विधानसभेचे आपले सगळे मार्ग मोकळे झाले, असा भाबडा निःश्‍वास मात्र त्यांना इतक्‍यात सोडता येणार नाही. ज्या डहाळ्याला पाला जास्त असतो, त्याला शेंगा कमी लागतात... गावाकडच्या साध्या...
मे 02, 2019
मालवण - पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या चांदा ते बांदा योजनेतून महिलांना रोजगार देण्यासाठी जिल्ह्यात काथ्या प्रशिक्षण केंद्र उभारली गेली; मात्र ही सर्वच केंद्रे बंदावस्थेत आहेत. हडी-गावकरवाडीतील (ता.मालवण) स्मशानभूमी लगत 50 लाख रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीत दहा लाखांची बसविलेली मशिनरी सध्या...
मे 01, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून गृह खात्याने बजावलेल्या नोटिशीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने असले मुद्दे म्हणजे भाजपची बौद्धिक दिवाळखोरी असल्याची टीका केली. जनतेशी निगडित प्रश्‍नांची उत्तरे देणे शक्‍य नसल्यामुळेच लक्ष दुसरीकडे वळविणारे यासारखे निरर्थक...
एप्रिल 30, 2019
किल्लारी - आदर्श बनविण्यासाठी खासदारांनी दत्तक घेतलेल्या कारला (ता. औसा) या सहा हजार लोकसंख्येच्या गावात पाण्याचा ठावठिकाणा नसल्याची सद्यःस्थिती आहे. दहा दिवसांआड एकवेळ म्हणजे महिन्यातून तीनदा पाणी मिळते. कूपनलिका अधिग्रहणासह टॅंकरचीही सुविधा या गावात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 21, 2019
विटा - पाणी आले म्हणून साखरेचे उत्पादन न करता इथेनॉलचे उत्पादन घ्या, तरच पश्‍चिम महाराष्ट्र वाचेल. साखरेचे उत्पादन घेत बसला तर तुम्हाला वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. आणखी खड्ड्यात जाल,  असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिला. त्यांनी टेंभूचे पाणी, महामार्गांची कामे हा फक्त...
एप्रिल 20, 2019
वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे...
एप्रिल 20, 2019
‘तीन वर्षांपासून पॉवरलूम बंद पडल्यात. नोटाबंदी व जीएसटीने कापड धंद्याची वाट लागलीय. तरुणांची लग्नं होत नाहीत. यंत्रमागावरचा पाळी कामगार हा एकेकाळी कायम रोजगार होता. आता तो बेभरवशाचा व्यवसाय झालाय...’’ इचलकरंजीतल्या जमदाडे मळ्यातील यंत्रमागात कार्यरत ६७ वर्षीय लतिफ मैंदर्गी सांगत होते. मागील पाच...
एप्रिल 20, 2019
राज्यातील पहिल्या क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ ‘नंदुरबार’, राज्यातील पहिला मतदारही नंदुरबारचाच. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पहिली सभा झाली याच जिल्ह्यातील खांडबारा येथे. गुजरात आणि महाराष्ट्र यांची सीमारेषा येथील नवापूर या रेल्वेस्टेशनवर आहे. अशा अनेकबाबतीत महत्त्वाचे असलेले नंदुरबार ‘...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...
एप्रिल 19, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे...
एप्रिल 19, 2019
वाई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात बरीच स्थित्यंतरे झाली. काहींनी पक्षांतर केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. परंतु, काँग्रेस पक्ष ही केवळ संघटना नसून तो एक विचार आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते गेले नाहीत. कोणा व्यक्तीमुळे पक्ष मोठा होत नाही, तर पक्षामुळे व्यक्ती...
एप्रिल 18, 2019
मालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची कारवाई पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागाकडून होत नाही. येत्या निवडणुकीनंतर एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार आहे. तत्पूर्वी शासनाने एलईडीचा...
एप्रिल 18, 2019
टेंभली (ता. शहादा) गावाला सायंकाळी भेट दिली. विकास आणि अच्छे दिनच्या गप्पा मारणाऱ्या सरकारचे पितळ येथे उघडे पडले. टेंभलीच्या ज्या चौकात रंजना सोनवणेंना देशातील पहिले आधार कार्ड देण्यात आले, त्यांचेच नाव ऑनलाइनवर यादीत दिसत नसल्याचे सांगण्यात येते. ऑनलाइनवर त्यांचे नाव नसल्यामुळे शौचालय, घरकुल अशा...