एकूण 22 परिणाम
मे 28, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि एनडीएला गेल्या निवणुकीपेक्षा जास्त यश मिळाले आहे. लोकसभा  निकाल येण्यापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने 100 दिवसांचा अजेंडा तयार करून ठेवला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेला आघाडीवर नेण्यासाठी अर्थमंत्रालयाने देशाचा जीडीपी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे...
मे 04, 2019
नवी दिल्ली : देशातील घटत्या रोजगारांची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असून, एप्रिल महिन्यात बेरोजगारी दर 7.6 टक्‍क्‍यांवर गेल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमीच्या (सीएमआयई) अहवालाद्वारे उघड झाले आहे. ऑक्‍टोबर 2016 नंतर हा उच्चांकी दर असल्याचे "सीएमआयई'ने म्हटले आहे.  मार्च महिन्यात देशातील...
मार्च 30, 2019
नवी दिल्ली : देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मोदी सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणने (एनएसएसओ) केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 2017-18 या वर्षामध्ये बेरोजगारीत 6.1 टक्के इतकी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली - देशातील बेरोजगारीचे प्रमाण दरमहा वाढत असून, तरुणांना रोजगार देण्यास सरकारला अपयश आल्याचे समोर येत आहे.‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी‘ (सीएमआयई) या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण ७.२ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. गेल्या अडीच वर्षांतील बेरोजगारीचे...
फेब्रुवारी 02, 2019
अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली : देशभर आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे ढोलताशे जोरात वाजत असताना आज हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मोदी सरकारचा सहावा निवडणूक अर्थसंकल्प मांडला. "इलेक्‍शन तोंडावर, सरकार घरचं, होऊ दे खर्च' या तत्त्वाला अनुसरून अखेरच्या षटकात अर्थमंत्र्यांनी घोषणांची तुफान फटकेबाजी करत...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कामगिरीमुळे सर्वसामान्य माणूसही आता विमानातून प्रवास करण्याचे स्वप्न पाहू शकतो, असे हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले. हंगामी अर्थसंकल्प सादर करताना गोयल यांनी देशातील विमान क्षेत्राची प्रगती सांगितली. ठळक मुद्दे  उज्वला...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई - देशातील बेरोजगारीचे प्रमाण ६.१ टक्‍क्‍यांवर गेले असून, गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) अहवालातून समोर आली आहे.  सरकार आणि सांख्यिकी विभागाच्या वादामुळे महिनाभरापासून रखडलेला हा गोपनीय अहवाल गुरुवारी एका  ...
जानेवारी 31, 2019
नवी दिल्ली: देशातील बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचला आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने केलेल्या नियतकालिक श्रम शक्ती या सर्वेक्षणातून ही बाब पुढे अली आहे. सर्वेक्षणाच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, देशात 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर हा 6.1 टक्के इतका आहे. या...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
जानेवारी 18, 2019
गांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक  करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात वेगवेगळ्या प्रकल्पाअंतर्गत गुजरातमध्ये रिलायन्स 3 लाख कोटी रुपये गुंतवणार आहे. ऊर्जा आणि पेट्रोकेमिकलपासून नव्या डिजीटल व्यवसायासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये...
जानेवारी 08, 2019
मुंबई - उद्योगधंदे, नोकरी, शिक्षणानिमित्त परदेशी स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीयांनी (एनआरआय) मातृभूमीच्या विकासासाठी विविध माध्यमातून योगदान वाढवले आहे. केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘एनआरआय’कडून भारतात हस्तांतर होणाऱ्या निधीत व खासगी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे डॉलरसमोर...
डिसेंबर 31, 2018
शोरूममधील वस्तूंच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यापर्यंत सवलत, कॅशबॅक , तात्काळ कर्ज, निःशुल्क घरपोच सेवा, २४ तास सेल' यासारख्या एक ना अनेक सवलतींमधून ई-कॉमर्स कंपन्या सणासुदीत वर्षभराची बक्कळ कमाई करतात. ई-कॉमर्स क्षेत्रात नियामकाची अनुपस्थिती आणि व्यापकधोरणाचा अभाव यामुळे काही कंपन्यांनी निकोप...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली: सोने आणि सराफा उद्योगाला दिशादर्शक ठरणारे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले सोनेविषयक स्वतंत्र धोरण (गोल्ड पॉलिसी) लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. सोन्याची शुद्धता, प्रमाण, ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी नियमावली बरोबरच...
डिसेंबर 20, 2018
वॉशिंग्टन: अमेरिकी फेडरल रिझर्व्हने काल (बुधवार)  व्याजदर पाव टक्क्याने वाढवण्याची घोषणा केली. व्याजदरात 25 बेसिस पॉईंटची (0.25%) वाढ झाली आहे. आता अमेरिकेतील कर्जाचा दर 2.25 ते 2.50 टक्के झाला आहे. या वृत्तानंतर भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होण्याची शक्यता आहे. अमेरिकी ‘जॉब मार्केट’मधील...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - रोजगार निर्मितीला बसलेली खीळ, देशांतर्गत आर्थिक घडामोडी आणि बदलांनी ग्राहकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचा निष्कर्ष रिझर्व्ह बॅंकेच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात इंडियन कंझ्युमर कॉन्फिडन्स इण्डेक्‍समध्ये घट झाली आहे. अर्थव्यवस्थेची मंदीच्या दिशेने वाटचाल...
नोव्हेंबर 20, 2018
गुजरातच्या उर्जामंत्र्यांशी खास बातचीत पुणे : गुजरातमध्ये येत्या 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान 9वे व्हायब्रंट गुजरात समिट 2019 संपन्न होते आहे. त्यानिमित्ताने गुजरातचे उर्जामंत्री सौरभ पटेल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात त्यांनी रोड शो देखील केला. सकाळला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह...
नोव्हेंबर 12, 2018
जागतिक बॅंकेच्या ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’बद्दलच्या अहवालात भारताचे स्थान उंचावले असले, तरी या अहवालाची उपयुक्तता मर्यादित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतात नव्या उद्योगांना कसे अनुकूल वातावरण आहे हे दाखविणारा जागतिक बॅंकेचा ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’बद्दलचा अहवाल अलीकडेच जाहीर झाला आहे. त्यात जागतिक...
ऑक्टोबर 03, 2018
महात्मा गांधी यांनी अर्थशास्त्राच्या परिभाषेत अर्थशास्त्र सांगितले नाही. आर्थिक विकासापेक्षा उच्च सामाजिक आणि वैयक्तिक मूल्ये स्थापित करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. मात्र त्यातून आर्थिक प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतात. त्यांचे अर्थशास्त्र हे नैतिक आणि सामाजिक असून त्यांच्यातून सर्व भारतीयांना मोठा...
ऑगस्ट 30, 2018
नवी दिल्ली - नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे फार मोठे नुकसान झाले. रोजगारात घट होण्यासोबत एकूण देशांतर्गत उत्पन्नही (जीडीपी) कमी झाले, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी केली.  नोटाबंदीनंतर रद्द करण्यात आलेल्या नोटांपैकी ९९.३ टक्के नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्याची माहिती...
ऑगस्ट 30, 2018
मुंबई - नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या 99.3 टक्के नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी दिली. सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या नोटाबंदीच्या पावलानंतर अतिशय कमी नोटा परत आलेल्या नाहीत, हे यातून स्पष्ट झाले आहे. ...