एकूण 1 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
लग्न झाल्यावर दोन-तीन वर्षे होऊनही आणि गर्भ निरोधनाची कोणतीही साधने न वापरता गर्भधारणा होत नसेल तर त्या जोडप्याच्या तज्ज्ञ डॉक्टराच्या सल्ला मसलतीनंतर तपासण्या केल्या जातात. पती अथवा पत्नी अथवा दोघांमध्ये त्यासंबंधी दोष असू शकतो आणि त्यासाठी दोघांचीही तपासणी होणे आवश्यक असते. यामध्ये पुरुषाची...