एकूण 1 परिणाम
November 04, 2020
लतिकाच्या (२७ वर्षे) आईला (५५ वर्षे) स्तनाचा कर्करोग (कॅन्सर) झाला होता. सात दिवसांपूर्वीच ऑपरेशन झाले होते. त्यांना स्तनामध्ये गेल्या चार महिन्यांपासून गाठ होती. पण त्यांना काहीच त्रास नव्हता म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले होते. कॅन्सर स्टेज दोन वर गेला होता. लतिका व तिची लहान बहिण भेटायला आल्या...