एकूण 1 परिणाम
जून 25, 2018
शिक्रापूर (पुणे): निवृत्त आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचेसारखेच आयपीएस अधिकारी होण्याची आकांक्षा बाळगणारी राजलक्ष्मी विश्वास विधाटे हिने आपले राहणीमान अगदी इयत्ता चौथीपासून किरण बेदींसारखेच ठेवले असून तिची हेअरस्टाईलही तिला स्वत:तील किरण बेंदींचा फिल देतेय असे ती आवर्जून सांगतेय. अर्थात ’मी तशीच...