एकूण 7 परिणाम
December 29, 2020
2020 हे वर्ष सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरले आहे. 2020 मध्ये कोरोना विषाणुचा शिरकाव झाला आणि सर्व सामान्य माणसाचे जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन, आर्थिक मंदी, बेरोजगारी सारख्या अनेक समस्यांचा सामना आपण 2020 मध्ये केला आहे.  2020 हे वर्ष अत्यंत कठिण होते आणि हे वर्ष विसरुन जावे असे...
November 17, 2020
मुंबई : भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नौदल कवायतींचा मलबार 2020 चा दुसरा टप्पा अरबी समुद्रात आजपासून सुरु झाला. येत्या शुक्रवारपर्यंत ( 20 नोव्हेंबर ) हा दुसरा टप्पा सुरु राहणार आहे. अत्यंत आधुनिक पद्धतीने लढल्या जाणाऱ्या हायटेक युद्धाचा सराव यात होणार आहे.   या कवायतींचा पहिला...
November 17, 2020
मुंबई : भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नौदल कवायतींचा मलबार 2020 चा दुसरा टप्पा आजपासून म्हणजेच मंगळवार ते शुक्रवार (17 ते 20 नोव्हेंबर) या कालावधीत अरबी समुद्रात होणार आहे. यावेळी अत्यंत आधुनिक पद्धतीने लढल्या जाणाऱ्या हायटेक युद्धाचा सराव होईल.  या कवायतींचा पहिला टप्पा नुकताच तीन...
November 10, 2020
मुंबई -  मी टू च्या वादविवादात असणा-या तनुश्रीने आता बॉलीवूडमध्ये कमबॅक करायचे ठरवले आहे. त्यासाठी तिने तयारीही सुरु केली आहे. गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असलेली तनुश्रीने आपल्या वर्क आऊटबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. त्यात आपण आता कमबॅक करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले...
November 05, 2020
मुंबईः कुलाबा वांद्रे सिप्झ या मेट्रो 3 चे कारशेड आरेऐवजी कांजुरमार्ग येथील भूखंडावर बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या भूखंडावर केंद्राने दावा केला आहे. ही जमीन MMRDA ला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याबाबतची सूचना केंद्राने राज्य सरकारकडे केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या...
October 13, 2020
मुंबई: कोविड 19 च्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या काही महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन पाळण्यात आला. अजूनही परिस्थिती तितकीच गंभीर असल्याने वर्क फ्रॉम होम सारखा पर्याय अवलंबण्यात आला आहे. यादरम्यान काम करताना बसण्याच्या चूकीच्या सवयी, त्याचबरोबर घरकाम, साफसफाई करताना होणारी कसरत आणि कित्येक...
October 11, 2020
मुझफ्फरपुर : बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आली आहे, तससता  प्रचाराचा माहोल गरमागरम होत आहे. कोरोना काळात भारतात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. सोशल डिस्टंन्सिगचे पालन करत इतक्या मोठ्या लोकसंख्येकडून मतदानाची प्रक्रिया पार पाडणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हानच आहे. सर्व नियम...