एकूण 7 परिणाम
March 28, 2021
‘भवानीदेवी’, ‘तलवार’ हे इतिहासातले शब्द आपल्याला सुपरिचित आहेत. गेल्या काही दिवसांत हे शब्द पुन्हा कानी पडू लागले आहेत; पण आधुनिक संदर्भात! चेन्नईच्या सत्तावीसवर्षीय भवानीदेवीनं इतिहास घडवला असून, ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली ती पहिलीवहिली भारतीय तलवारपटू ठरली आहे. एकीकडे महिलांच्या क्रिकेटमध्ये दक्षिण...
February 21, 2021
नागपूर : गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना जास्तीत जास्त खायला सांगितले जाते. गरोदर आहात म्हणून खूप खाल्ले पाहिजे असे नाही. किंबहुना संतुलित आहार घेतला पाहिजे. ज्यामुळे तुमची आणि बाळाची जास्तीची पोषणाची गरज भागेल. आहाराचा तक्ता हा भाज्या आणि फळे यांचा समावेश केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. तुम्ही...
January 26, 2021
मुंबईः आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. आजचा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही ध्वजारोहण केलं आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर राज्यपालांनी ध्वजारोहण केलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी...
January 24, 2021
कोरोना काळात वेगवेगळ्या स्तरांवर आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस लढत होती. कोरोना भारतात दाखल झाल्यापासून ते लस उपलब्ध होईपर्यंतच्या या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे अनुभव आरोग्य यंत्रेणेला आहेत. या महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने "राज्य कोव्हिड टास्क फोर्स' स्थापन केला होता. त्या टास्क...
November 29, 2020
नांदेड-  राज्यातील महाविकास आघाडीला सत्तेत येवुन वर्षषपुर्ती होत आहे . परंतु आज पर्यत या सरकारने शेतकरी, उद्योजक, बेरोजगार, युवक, शिक्षक, पदवीधर याच्या प्रश्नासह मराठा, धनगर समाजाचे आरक्षषणाला तिलाजंली देत वर्षपुर्ती केली . केवळ सत्तेचा माज चढल्यासारखे "बघुन घेवुत" अशी  भाषा वापर करत आहेत . ह्या...
October 24, 2020
नगर ः कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही नेहमीच कामात पारदर्शकता ठेवली आहे. निवडणुकीपूर्वीच पवार यांनी हा मतदारसंघ आदर्शवत करण्याचा निश्चय केला आहे....
October 18, 2020
पाचोरा (जळगाव) : गतकाळात सत्तेवर असताना पाच वर्ष राज्यभर दोन- दोन लाख लोकांची आरोग्य शिबिरे घेतल्याचा आव आणणारे व आरोग्यदूत म्हणून मिरवणारे गिरीश महाजन कोरोना सारख्या महामारीत आपल्या रुग्णवाहिकांसह कुठे गायब झाले? त्यांनी आपल्या काळात असलेले जिल्हा रुग्णालय आता पहावे; त्यात अमुलाग्र बदल झालेला...