एकूण 21 परिणाम
April 03, 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या तामिळनाडु दौऱ्यावर आहेत. पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांचे प्रचार दौरे सुरु आहेत. या प्रचार दौऱ्यावेळी दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी शरद पवार यांच्यासोबत भेटीच्या चर्चेवर तसंच महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे....
March 28, 2021
काही दिवसांपूर्वीच मी, डॉ. यतिंद्र पाल (वायपी) सिंह लिखित ‘क्लॉक टॉवर्स ऑफ इंडिया’ हे एक छान पुस्तक वाचलं. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या ‘वायपी’ यांनी भारतीय रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागात उल्लेखनीय सेवा बजावली होती. या सेवाकाळात भारतातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांत असलेल्या क्लॉक टॉवरबाबत त्यांना...
March 14, 2021
पुसेगाव (जि. सातारा)  : येथील श्री सेवागिरी विद्यालयाने केलेल्या प्रयत्नांमुळे शाळेतील कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी मदत झाली. शाळेच्या उपायांमुळे पुसेगाव व परिसरात होणारा प्रसार रोखता आला, अशा प्रतिक्रिया मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी दिली. या शाळेतील 26 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे...
March 12, 2021
नागपूर : नियोजन, व्यवस्थापनाला तंत्रज्ञानाची जोड देऊन विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील पीएच.डी. स्कॉलर विद्यार्थ्याने तोट्यात चालणाऱ्या गोशाळेला संजीवनी दिली आहे. त्यांच्या 'रामही' (Resource-Alternate Revenue-Manpower-Herd-Infrastructure) तंत्रज्ञाने ६५ लिटर दूध देणाऱ्या...
February 21, 2021
नागपूर : गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना जास्तीत जास्त खायला सांगितले जाते. गरोदर आहात म्हणून खूप खाल्ले पाहिजे असे नाही. किंबहुना संतुलित आहार घेतला पाहिजे. ज्यामुळे तुमची आणि बाळाची जास्तीची पोषणाची गरज भागेल. आहाराचा तक्ता हा भाज्या आणि फळे यांचा समावेश केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. तुम्ही...
February 13, 2021
निलंगा (लातूर): शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे आक्का फाऊंडेशनच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध नियम व अटी घालून...
February 02, 2021
नांदेड ः मनोरंजनासाठी भरपूर साधने व माध्यमे आलीत मात्र, त्यातही रेडिओ आजही बाजी मारत असून, पूर्वीच्या रेडीओचे स्वरूप आता बदलले आहे. डिजिटल सुविधेमुळे त्याचे चाहते कायम असून रेडिओ आजही सदाबहारच आहे. मनोरंजनाचे विविध माध्यमे व साधने आली आहेत व येत आहेत. पण सर्वसाधारण व गरीबासाठी मनोरंजनाचे साधन आजही...
January 26, 2021
मोहोळ (सोलापूर) : उद्या (ता. 27) पासून मोहोळ तालुक्‍यातील 138 शाळांची घंटा वाजणार असून, त्या अनुषंगाने शिक्षण विभाग सज्ज झात्याची माहिती गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी दिली. "माझे गाव कोरोनामुक्त गाव' या अभियाना अंतर्गत कोरोना व मतदार दिनानिमित्त गावोगावी प्रभात फेरी काढून...
January 26, 2021
मुंबईः आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. आजचा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही ध्वजारोहण केलं आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर राज्यपालांनी ध्वजारोहण केलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी...
January 24, 2021
कोरोना काळात वेगवेगळ्या स्तरांवर आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस लढत होती. कोरोना भारतात दाखल झाल्यापासून ते लस उपलब्ध होईपर्यंतच्या या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे अनुभव आरोग्य यंत्रेणेला आहेत. या महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने "राज्य कोव्हिड टास्क फोर्स' स्थापन केला होता. त्या टास्क...
January 23, 2021
चांपा (जि. नागपूर) : कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार चांपा, खापरी कुरडकर येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय खतांचा वापर करून पीक घेतले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे आभार मानले....
December 28, 2020
कोल्हापूर :  आजचे जिल्हाधिकारी कार्यालय सर्वांना परिचयाचे असले तरी त्याला वारसास्थळ म्हणून महत्त्वपूर्ण वारसा आहे. तो कृषी संग्रहालय व कृषी विद्यालय या वास्तूमध्ये सुरू होतो. सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन आयोजित करून हरितक्रांतीचा पाया घातल्याचे एका अर्थाने हे स्मारक आहे. जगभर शेती व औद्योगिक...
December 20, 2020
बेळगाव : एक जानेवारीपासुन टप्पाटप्पाने शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. मात्र शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी या शैक्षणिक वर्षांत मध्यान्ह आहाराचे वाटप न करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने सुरु केला आहे. आहारा ऐवजी प्रत्येक महिन्याचे धान्य...
December 06, 2020
येवला (नाशिक) : शाळेच्या आवारात भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विविध कामे होऊ शकणार आहे. रोहयो विभागाने हा निर्णय घेतला आहे.  विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी आणि जिल्हा परिषद शाळांचा परिसरही सुंदर व्हावा जेणेकरून दोन्ही प्रक्रिया...
December 04, 2020
मांजरखेड (जि. अमरावती) : देशाचे भावी आधारस्तंभ शाळेतील विद्यार्थी आहेत. त्यांचे शिक्षण आनंददायी होण्यासाठी शालेय परिसर सुद्धा उत्साहवर्धक व आनंददायी असणे आवश्‍यक आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना (नरेगा) मार्फत आता शाळा व अंगणवाडी परिसरातील भौतिक कामे होणार आहेत. यामुळे राज्यातील...
November 24, 2020
मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : दुर्गम आदिवासी अशा वाट नसलेल्या गावात एका शिक्षकाने शिक्षणाची गंगा प्रवाहित केली. वर्षातील ३६५ दिवस सतत बारा तास चालणारी जिल्हा परिषदेची हिवाळी (ता. त्र्यंबकेश्वर) शाळा महाराष्ट्रात नावारूपाला आली आहे. हे केवळ साध्य झाले आहे ते अवलिया सर्जनशील शिक्षक केशव...
October 31, 2020
भामरागड तालुक्यात पल्ली  या  गावाची  विशेष ओळख आहे. तालुका मुख्यालयापासून साधारण १८ किलोमीटरवर  हे गाव आहे. साधारण १२ किलोमीटरपर्यंत गाडी जाईल असा रस्ता आहे. पण पुढचे ६ किलोमीटर फक्त कशीबशी बाईक  किंवा दुचाकी जाईल असाच रस्ता आहे. डिसेंबर जानेवारीकडे दरवर्षी श्रमदान  करून चारचाकी जाईल असा मातीचा ...
October 24, 2020
नगर ः कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही नेहमीच कामात पारदर्शकता ठेवली आहे. निवडणुकीपूर्वीच पवार यांनी हा मतदारसंघ आदर्शवत करण्याचा निश्चय केला आहे....
October 18, 2020
पाचोरा (जळगाव) : गतकाळात सत्तेवर असताना पाच वर्ष राज्यभर दोन- दोन लाख लोकांची आरोग्य शिबिरे घेतल्याचा आव आणणारे व आरोग्यदूत म्हणून मिरवणारे गिरीश महाजन कोरोना सारख्या महामारीत आपल्या रुग्णवाहिकांसह कुठे गायब झाले? त्यांनी आपल्या काळात असलेले जिल्हा रुग्णालय आता पहावे; त्यात अमुलाग्र बदल झालेला...
September 26, 2020
नागपूर : अभिनेता सुशांत सिंहची हत्या की आत्महत्या, यावर अजूनही चर्वितचर्वण सुरू आहे. सीबीआयसारख्या मोठ्या संस्थाही अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. उलट सुशांतच्या मृत्युच्या निमित्ताने सुरू झालेल्या चौकशीच्या निमित्ताने बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन बाहेर आले.आत्महत्या किंवा ड्रग...