एकूण 98 परिणाम
February 23, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : निवडणुकीवरुन होणारे वाद- विवाद गावा- गावात पहायला मिळतात. गाव लहान असो वा मोठे उमेदवारी व पदावरुन रस्सीखेच पाहायला मिळते. पण अमराबाद (ता. अर्धापूर) येथील गावात ग्रामपंचायत गेल्या 41 वर्षांपासून कुठेलेही पार्टीशन नसून बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम आहे. आजपर्यंत येथे...
February 21, 2021
नागपूर : गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना जास्तीत जास्त खायला सांगितले जाते. गरोदर आहात म्हणून खूप खाल्ले पाहिजे असे नाही. किंबहुना संतुलित आहार घेतला पाहिजे. ज्यामुळे तुमची आणि बाळाची जास्तीची पोषणाची गरज भागेल. आहाराचा तक्ता हा भाज्या आणि फळे यांचा समावेश केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. तुम्ही...
February 19, 2021
प्रशासनात एक अधिकारी म्हणून आपला वेगळा ठसा उमटवलेल्या संकेत भोंडवे हे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी 13 पुरस्कार मिळवले आहेत. त्यांनी आएएसची पाऊलवाट हे पुस्तक लिहिलं असून त्याच्या आठव्या आवृत्तीच्या निमित्तानं मुलाखतीवेळी त्यांनी प्रवास उलगडला.  प्रश्न...
February 15, 2021
झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेचा पहिला आणि दुसरा सिझन चांगलाच गाजला होता. अण्णा नाईक, शेवंता, माई, पांडू, वच्छी अशा सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. याच लोकप्रियतेमुळे आता ही मालिका...
February 14, 2021
धुळे : शहरातील श्रमिक, कष्टकऱ्यांचा परिसर अशी ओळख असलेल्या मिल परिसरातील निलेश मासुळे या तरुणाने लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात असिस्टंट कमांडट अर्थात सहाय्यक पोलिस आयुक्तपद मिळविले आहे.  शहरात मिल परिसरातील शेलारवाडीत वास्तव्यास असलेले निलेशचे आजोबा...
February 13, 2021
निलंगा (लातूर): शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे आक्का फाऊंडेशनच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध नियम व अटी घालून...
February 10, 2021
सोलापूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान खैराव यांच्या संयुक्त विद्यमाने 13 व 14 फेब्रुवारी रोजी बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे सतराव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या संमेलन स्थळाला डॉक्‍...
February 08, 2021
देवरूख (रत्नागिरी) : शेती या क्षेत्राशी फारसा संबंध नसतानाही ताम्हानेतील युवक श्रीकांत तटकरे याने आपल्या जागेत एक एकर परिसरात चक्‍क इस्रायली पद्धतीने आंबा लागवड करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे यात आंतरपिक म्हणून अननस, भुईमूग, सर्व प्रकारच्या भाज्यांचीही उत्पादने त्याने घेतली आहेत....
February 07, 2021
औरंगाबाद: अनाथ होईल जगी वेदना माझ्यानंतर, छळेल तुजला तुझी वंचना माझ्यानंतर..’ ख्यातनाम गझलकार इलाही जमादार यांच्या या ओळी. आज अगदी तंतोतंत लागू पडतात; त्या त्यांच्या गझलेच्या, लेखनप्रवासाच्या अंगाने. अर्थात आयुष्य एकट्याने व्यतीत करणाऱ्या इलाही यांच्यानंतर वेदनांच्याही विश्‍वात अगदी सूक्ष्मपणे...
February 06, 2021
तिसंगी (सोलापूर) : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या वैभव कोळवले, कृष्णा सोनटक्के, अक्षय पैठणकर व महेश जाधव या चार विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून "बायजू' या नामांकित कंपनीत निवड झाली असून, त्यांना दहा लाखांचे पॅकेज मिळाले...
February 03, 2021
सोलापूर : येथील खादिमाने उर्दू फोरमतर्फे दहा दिवसीय उर्दू संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार (ता.5) पासून करण्यात आले. या दहा दिवसीय सोहळ्या अनेक साहित्यीक संस्थाच्या संयुक्त विद्यमाने उर्दू भाषा व साहित्यावर भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.  प्रत्येक वर्षी 15 फेब्रवारी हा उर्दू दिवस म्हणून साजरा...
February 02, 2021
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : येथील कृष्णा महाविद्यालयात बोटॅनिकल गार्डनमध्ये दुर्मिळ तसेच वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या सुमारे 300 वनस्पतींचे संकलन व संवर्धन करण्यात आले आहे. उद्यानामध्ये अर्बोरटम, हर्बल गार्डन, बटरफ्लाय गार्डन, ग्रासेस, सायक्‍याडस, बांबूसेटम, रॉकरी असे वनस्पतींचे विविध विभाग तयार...
February 02, 2021
नांदेड ः मनोरंजनासाठी भरपूर साधने व माध्यमे आलीत मात्र, त्यातही रेडिओ आजही बाजी मारत असून, पूर्वीच्या रेडीओचे स्वरूप आता बदलले आहे. डिजिटल सुविधेमुळे त्याचे चाहते कायम असून रेडिओ आजही सदाबहारच आहे. मनोरंजनाचे विविध माध्यमे व साधने आली आहेत व येत आहेत. पण सर्वसाधारण व गरीबासाठी मनोरंजनाचे साधन आजही...
February 01, 2021
नाशिक : नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लोकहितवादी मंडळाकडून तयारी सुरू आहे. तीनदिवसीय सारस्वतांच्या मेळ्याचे चोख नियोजन करण्यात येत आहे. संमेलनात उद्‌घाटनपासून ते समारोपापर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी आलेल्या सारस्वत पाहुण्यांना मिळणार आहे. ...
January 31, 2021
कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या पल्स पोलिओच्या अभियानाला रविवारपासून सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 31 जानेवारी रोजी रेडीओवर 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित करणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक या...
January 27, 2021
बरबडा ( जिल्हा नांदेड ) : बरबडा येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या पुजा भुसलवाड हीने कठिण परिश्रम घेत देश सेवा करण्यासाठी सर्व समस्येवर मात करत तीने अखेर हे यश संपादन केले. तीची आसाम राफलमध्ये निवड झाली. तिच्या या निवडीमुळे बरबडा गावात आनंदाचे वातावरण असून तिचा शाळा व गावकऱ्यांच्या...
January 26, 2021
मोहोळ (सोलापूर) : उद्या (ता. 27) पासून मोहोळ तालुक्‍यातील 138 शाळांची घंटा वाजणार असून, त्या अनुषंगाने शिक्षण विभाग सज्ज झात्याची माहिती गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी दिली. "माझे गाव कोरोनामुक्त गाव' या अभियाना अंतर्गत कोरोना व मतदार दिनानिमित्त गावोगावी प्रभात फेरी काढून...
January 26, 2021
मुंबईः आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. आजचा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही ध्वजारोहण केलं आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर राज्यपालांनी ध्वजारोहण केलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी...
January 24, 2021
कोरोना काळात वेगवेगळ्या स्तरांवर आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस लढत होती. कोरोना भारतात दाखल झाल्यापासून ते लस उपलब्ध होईपर्यंतच्या या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे अनुभव आरोग्य यंत्रेणेला आहेत. या महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने "राज्य कोव्हिड टास्क फोर्स' स्थापन केला होता. त्या टास्क...
January 24, 2021
सोलापूर : विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि 25 देशातील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने 28,29, 30 आणि 31 जानेवारी रोजी होणार आहे. या संमेलनासाठी नऊ अध्यक्षांचे मंडळ असून ज्येष्ठ...