एकूण 28 परिणाम
April 01, 2021
अहमदनगर ः कोणत्याही देशाची पिढी घडत असते ती शिक्षणावर. त्यामुळे शिक्षकाचा रोल फार महत्त्वाचा आहे. आपल्या शिक्षकाच्या नैतिक जीवनावर विद्यार्थ्याचा खूप प्रभाव असतो. जर आपल्याला एक चांगला शिक्षक मिळाला, तर आपले आयुष्य बनू शकते. आजकाल शिक्षण क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. इंटरनेटच्या जगानंतर,...
March 25, 2021
सातारा : आपल्या सर्व परीक्षांसाठी एक महत्वाचा जो कोणता विषय असेल, तर तो म्हणजे चालू घडामोडी! हा असा एक विषय आहे, की विद्यार्थ्यांना कोणत्याही विशिष्ट लेखक किंवा विषयाचे पुस्तक वाचण्याची गरज नाही, कारण ती सर्वत्र उपलब्ध आहे. टॉपर्स सांगतात, आम्ही कोणत्याही अभ्यासासाठी विविध वर्तमानपत्रे, मासिक व...
March 25, 2021
सांगली : सत्तापालटानंतर महापालिकेत जयंत पाटील यांनी येत्या काळात कॉंग्रेससोबतच भाजपमधील नगरसेवकांनाही सोबत घेत सत्ता राबवली जाईल असे संकेतच त्यांनी दिले आहेत. उद्याच त्यांनी मुंबईत महापालिकेच्या राज्य सरकारकडील प्रलंबित प्रश्‍नांबाबत बैठक बोलवली आहे. पालिकेच्या सत्तेवरील मांड पक्की करण्यासाठीची...
March 15, 2021
सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागामध्ये अनुभवण्यास येत असलेला तणाव म्हणजे पुन्हा एकदा मांडलेला अस्मितांचा बाजार आहे. त्यातून पेटलेल्या निखाऱ्यांची झळ सर्वसामान्यांनाच बसते आहे. अस्मितेच्या नावावर कन्नडिगांनी अरेरावी करत पुन्हा मराठीजनांची कळ काढून सीमावाद भडकवण्याचा प्रयत्न केला आहे....
March 04, 2021
नाशिक : देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५/१ मधील आरक्षित जागेचे महसूल विभागाकडे खरेदीखत तयार करताना जुना रेडीरेकनर दर नमूद केल्याने सहनिबंधकांकडे केलेली दस्त नोंदणीवर कमी किमतीनुसार मुद्रांक शुल्क आकारल्याचे या घोटाळ्यासंदर्भात नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या निदर्शनास आले. मात्र,...
February 02, 2021
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : येथील कृष्णा महाविद्यालयात बोटॅनिकल गार्डनमध्ये दुर्मिळ तसेच वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या सुमारे 300 वनस्पतींचे संकलन व संवर्धन करण्यात आले आहे. उद्यानामध्ये अर्बोरटम, हर्बल गार्डन, बटरफ्लाय गार्डन, ग्रासेस, सायक्‍याडस, बांबूसेटम, रॉकरी असे वनस्पतींचे विविध विभाग तयार...
January 31, 2021
कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या पल्स पोलिओच्या अभियानाला रविवारपासून सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 31 जानेवारी रोजी रेडीओवर 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित करणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक या...
January 26, 2021
मुंबईः आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. आजचा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही ध्वजारोहण केलं आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर राज्यपालांनी ध्वजारोहण केलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी...
January 01, 2021
अकोला : सामान्य व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी घर खरेदी करावेच लागते. फ्लॅट अथवा प्लॉट खरेदी करताना कोणती दक्षता घ्यायला पाहिजे व त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची तपासणी केली पाहिजे याची माहिती सामान्य माणसाला नसते. सर्वसामान्य व्यक्तीला माहिती नसलेल्या गोष्टींमुळे अनेकदा फसगत होते.  आता हेच बघा ना...
December 23, 2020
शिर्डी ः लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने इंग्रजी विषय शिकविणारे राज्यातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून "गुगल'ने येथील सरकारी ऊर्दू शाळेतील शिक्षक अजमत इकबाल यांची निवड केली. त्यांनी लॉकडाऊनमध्ये "गुगल ऍप' व "यू-ट्यूब चॅनेल'द्वारे त्यांच्या शाळेतील आठवी ते दहावीपर्यंतच्या 180...
December 15, 2020
मुंबई - राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पुर्वसंधेला केले होते.  देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या विधानानंतर शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या दै. सामाना मधून त्यांच्यावर टीका करण्यात आली. सामनातील टीकेमुळे...
December 15, 2020
मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वाटत होतं,...
December 14, 2020
नागपूर : अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमधील घडामोडी पाहता या दोन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींबाबत एक वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसच्या...
December 09, 2020
मुंबई: कोरोनामुळे सरकारी नोकर भरती प्रक्रियेवर राज्य सरकारने बंधने आणली होती. मात्र आता शिक्षण सेवक भरतीला मान्यता मिळाली असून सुरुवातीला सहा हजार शिक्षण सेवकांची भरती होणार आहे. या उमेदवारांची निवड जुलै 2019 मध्ये करण्यात आली होती. यामुळे नियुक्ती होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या...
December 02, 2020
सांगली ः ग्रामीण भागातील सरकारी शाळांचा विकास साधण्याचा एक रामबाण उपाय राज्य शासनाने पुढे आणला आहे. रोजगार हमी योजनेतून गावातील अकुशल कामगारांच्या हाताला काम देतानाच त्यातून शाळांचा भौतिक विकास साधला जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्‍यातील जैतादेही गावच्या शाळेत हा पॅटर्न राबवला आहे....
November 29, 2020
नांदेड-  राज्यातील महाविकास आघाडीला सत्तेत येवुन वर्षषपुर्ती होत आहे . परंतु आज पर्यत या सरकारने शेतकरी, उद्योजक, बेरोजगार, युवक, शिक्षक, पदवीधर याच्या प्रश्नासह मराठा, धनगर समाजाचे आरक्षषणाला तिलाजंली देत वर्षपुर्ती केली . केवळ सत्तेचा माज चढल्यासारखे "बघुन घेवुत" अशी  भाषा वापर करत आहेत . ह्या...
November 28, 2020
कोल्हापूर - मराठा आरक्षण, शाळांची सुरुवात, अंतिम वर्ष परीक्षा, वीज बिलाचा प्रश्‍न अशा कोणत्याच बाबतीत सरकारचे ठोस धोरण नाही. मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. कोणाचा पायपोस कोणाला नाही. आजचा दिवस म्हणजे अपयशी, संवेदनाहीन आणि गोंधळलेल्या सरकारची वर्षपूर्ती आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...
November 25, 2020
मुंबई : २०१९ च्या महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात काय काय घडामोडी घडल्यात याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. कुणाला वाटलेही नसेल की शिवसेना खरंच भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत वेगळा मार्ग अवलंबेल. शिवसेना NDA मधून बाहेर पडेल किंवा महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस...
November 14, 2020
मुंबई, ता. 14 : गेली 20 वर्ष झाली महाराष्ट्र शासनाच्या विनाअनुदानित धोरणामुळे राज्यातील हजारो शिक्षक आत्महत्या करत आहेत. परंतु सरकारला अजून ही पाझर फुटत नाही. केवळ लॉकडाऊनमध्ये 60 पेक्षा जास्त शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु सरकारला विनाअनुदानित शिक्षकांचे काहीही घेणं देणं दिसत नाही, असा...
November 04, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : दहा वर्षांपासून स्थगित भरतीच्या १२ हजार १४० पदांच्या जाहिराती २२ फेब्रुवारी २०१९ ते ९ मार्च २०१९ या कालावधीत प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांतील केवळ ५ हजार ५१ जागांचीच भरती झाली. प्रत्यक्षात मात्र ३ हजार ६६७ एवढेच उमेदवार हजर झाले; मात्र भरतीची पुढील प्रक्रिया वर्षभरानंतरही ‘...