एकूण 11 परिणाम
March 25, 2021
सांगली : सत्तापालटानंतर महापालिकेत जयंत पाटील यांनी येत्या काळात कॉंग्रेससोबतच भाजपमधील नगरसेवकांनाही सोबत घेत सत्ता राबवली जाईल असे संकेतच त्यांनी दिले आहेत. उद्याच त्यांनी मुंबईत महापालिकेच्या राज्य सरकारकडील प्रलंबित प्रश्‍नांबाबत बैठक बोलवली आहे. पालिकेच्या सत्तेवरील मांड पक्की करण्यासाठीची...
December 23, 2020
शिर्डी ः लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने इंग्रजी विषय शिकविणारे राज्यातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून "गुगल'ने येथील सरकारी ऊर्दू शाळेतील शिक्षक अजमत इकबाल यांची निवड केली. त्यांनी लॉकडाऊनमध्ये "गुगल ऍप' व "यू-ट्यूब चॅनेल'द्वारे त्यांच्या शाळेतील आठवी ते दहावीपर्यंतच्या 180...
December 15, 2020
मुंबई - राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पुर्वसंधेला केले होते.  देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या विधानानंतर शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या दै. सामाना मधून त्यांच्यावर टीका करण्यात आली. सामनातील टीकेमुळे...
December 15, 2020
मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वाटत होतं,...
December 02, 2020
सांगली ः ग्रामीण भागातील सरकारी शाळांचा विकास साधण्याचा एक रामबाण उपाय राज्य शासनाने पुढे आणला आहे. रोजगार हमी योजनेतून गावातील अकुशल कामगारांच्या हाताला काम देतानाच त्यातून शाळांचा भौतिक विकास साधला जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्‍यातील जैतादेही गावच्या शाळेत हा पॅटर्न राबवला आहे....
November 28, 2020
कोल्हापूर - मराठा आरक्षण, शाळांची सुरुवात, अंतिम वर्ष परीक्षा, वीज बिलाचा प्रश्‍न अशा कोणत्याच बाबतीत सरकारचे ठोस धोरण नाही. मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. कोणाचा पायपोस कोणाला नाही. आजचा दिवस म्हणजे अपयशी, संवेदनाहीन आणि गोंधळलेल्या सरकारची वर्षपूर्ती आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...
October 24, 2020
नगर ः कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही नेहमीच कामात पारदर्शकता ठेवली आहे. निवडणुकीपूर्वीच पवार यांनी हा मतदारसंघ आदर्शवत करण्याचा निश्चय केला आहे....
October 18, 2020
पाचोरा (जळगाव) : गतकाळात सत्तेवर असताना पाच वर्ष राज्यभर दोन- दोन लाख लोकांची आरोग्य शिबिरे घेतल्याचा आव आणणारे व आरोग्यदूत म्हणून मिरवणारे गिरीश महाजन कोरोना सारख्या महामारीत आपल्या रुग्णवाहिकांसह कुठे गायब झाले? त्यांनी आपल्या काळात असलेले जिल्हा रुग्णालय आता पहावे; त्यात अमुलाग्र बदल झालेला...
October 17, 2020
कुरकुंभ - अतिवृष्टी व पुरामुळे जिवीतहानी व शेतीचे नुकसान झालेल्या जनतेनला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा खासदार सुप्रिया सुळे यांनी...
October 16, 2020
नांदेड : महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना (मेस्टा) ने मराठवाडा पदवीधर निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे.मराठवाड्यातील पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, हे सर्व गतकाळातील आमचेच विद्यार्थी आहेत. यांना कोणीच वाली उरला नाही यांच्या...
September 22, 2020
नागपूर : आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. भाऊ लोखंडे यांचे मंगळवारी (ता. २२) निधन झाले. त्यांच्या काही ह्रद्य आठवणी अयोध्या कोणाची, रामाची, बाबराची की बुद्धाची ?’ या विषयावरील संशोधन ग्रंथांतून...