एकूण 83 परिणाम
January 19, 2021
मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीत कातिल अदा आणि डान्स नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. तिच्या सोशल मिडियावरील पोस्टला चाहत्यांची नेहमीच खूप पसंती मिळते. मानसी नाईक लवकरच आपला बॉयफ्रेंड प्रदीप खरे सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मानसीने एका इंग्रजी वृत्तपात्राला दिलेल्या...
January 17, 2021
औरंगाबाद : ‘‘तुम्ही केलेली भाषणे पक्षांच्या नेत्यांना सांगायला पाहिजेत. यासाठी मी ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांना सांगेन आणि तिघांच्या स्वभावाप्रमाणेच तो पेपर लिहीन. मी तुमचा पेपर चांगलाच लिहीन, मल्टिपल ऑप्शनवाला पेपर देणार नाही! बाकी सारे तपासणाऱ्यांच्या हातात आहे,’’ असे...
January 08, 2021
गुमगाव (जि. नागपूर) : अस्मानी संकटामुळे तुरीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेले सोयाबीनचे पीक नाहीसे झाले. चार एकरातील मातीमोल झालेल्या सोयाबीनची चिंता सोडून उरलेल्या तूर पिकाचे योग्य नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याने ४५ वर्षीय मेघनाथ साठवणे यांच्या परिश्रमाला सध्या उन्नतीचे फळ मिळत...
January 04, 2021
केत्तूर (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील जिरायती गावांमध्ये गोड, आंबट, तुरट गावरान बोरांची झाडे मोठ्या प्रमाणात असून, ग्रामीण भागात शेताच्या बांधांवर, विहिरीच्या कडेला तसेच आडरानावर असलेली खुरटी गावठी बोरांची झाडे दिवाळी पार पडली की गोलाकार हिरव्या बोरांनी लगडून गेली होती. पुढील पंधरा दिवसांतच...
January 02, 2021
मुंबई - मराठीतील प्रख्यात अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या निशिगंधा वाड या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्या वादात अडकण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी एलजीबीटी समूहा विरोधात वक्तव्य केले आहे. त्यावरून त्या ट्रोल झाल्या आहेत. अर्थात त्यांना मोठया प्रमाणावर विरोध झाल्यानंतर त्यांनी आपण केलेल्या...
January 02, 2021
यवतमाळ : पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. मात्र, मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळला ओळख मिळाली आहे. याच जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने पांढऱ्या सोन्याला रंगीत करण्याची किमया करून दाखविली आहे. परवेज पठाण, असे प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. मारेगाव...
January 01, 2021
अकोला : सामान्य व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी घर खरेदी करावेच लागते. फ्लॅट अथवा प्लॉट खरेदी करताना कोणती दक्षता घ्यायला पाहिजे व त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची तपासणी केली पाहिजे याची माहिती सामान्य माणसाला नसते. सर्वसामान्य व्यक्तीला माहिती नसलेल्या गोष्टींमुळे अनेकदा फसगत होते.  आता हेच बघा ना...
December 29, 2020
गेली काही वर्षे फ्रान्समध्ये सुद्धा वातावरण बदल होत आहे, गारांचे प्रमाण आणि आकारही वाढत आहे. त्यामुळे केवळ आच्छादनाने द्राक्ष पीक वाचविता येणार नाही, यासाठी पर्यायी पीक पद्धती स्विकारावयास हवी, हा तेथील काही शेतकऱ्‍यांचा विचार काळानुसार आपण बदलावयास हवे, हेच आपणास शिकवून जातो.  आपल्या देशात...
December 28, 2020
कोल्हापूर :  आजचे जिल्हाधिकारी कार्यालय सर्वांना परिचयाचे असले तरी त्याला वारसास्थळ म्हणून महत्त्वपूर्ण वारसा आहे. तो कृषी संग्रहालय व कृषी विद्यालय या वास्तूमध्ये सुरू होतो. सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन आयोजित करून हरितक्रांतीचा पाया घातल्याचे एका अर्थाने हे स्मारक आहे. जगभर शेती व औद्योगिक...
December 26, 2020
वर्धा : शासनाने खत विक्रीसाठी पॉस मशीन सक्‍तीची केली आहे. असे असताना ग्रामीण भागात मशीन बंद असल्याचे कारण काढून सर्रास युरियाची विक्री सुरू असल्याची ओरड आहे. यातून मोठ्या प्रमाणात युरियाचा काळाबाजार होण्याची शक्‍यता असताना याकडे मात्र कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.  हेही वाचा - खरीपाचे पूर्ण...
December 23, 2020
शिर्डी ः लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने इंग्रजी विषय शिकविणारे राज्यातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून "गुगल'ने येथील सरकारी ऊर्दू शाळेतील शिक्षक अजमत इकबाल यांची निवड केली. त्यांनी लॉकडाऊनमध्ये "गुगल ऍप' व "यू-ट्यूब चॅनेल'द्वारे त्यांच्या शाळेतील आठवी ते दहावीपर्यंतच्या 180...
December 23, 2020
अकोला: जिल्हा परिषदेत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया चुकीच्या बदलीने राबविल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटनेने लावत या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयात आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना विभागाच्या उपआयुक्तांनी याबाबत चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश...
December 22, 2020
पांगरी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील टोणेवाडी व आगळगाव येथील सुपुत्र सध्या शिक्षणाधिकारी म्हणून सातारा व लातूर येथे कार्यरत असून, त्यांना पुणे विभाग शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. टोणेवाडी येथील राजेश गोपीनाथ क्षीरसागर हे सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते....
December 20, 2020
बेळगाव : एक जानेवारीपासुन टप्पाटप्पाने शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. मात्र शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी या शैक्षणिक वर्षांत मध्यान्ह आहाराचे वाटप न करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने सुरु केला आहे. आहारा ऐवजी प्रत्येक महिन्याचे धान्य...
December 20, 2020
वहागाव (जि. सातारा) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरात विविध प्रकारची कामे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यात प्रामुख्याने शाळेचे मैदान, किचन शेड, संरक्षण भिंत, वृक्षारोपण, गांडूळ खत यासारखे विविध प्रकल्प घेता येणार आहेत. या...
December 20, 2020
सुगीचे दिवस सुरु झाले की, सगळी शिवारं मोकळी होतात आणि मग जागोजागी मेंढरांचे कळप दिसू लागतात. मेंढरांच्या कळपासोबत दोन मेंढपाळ, एक माग-एक पुढं आणि त्यांच्या पाठोपाठ मान खाली घालून जाणारी मेंढरं. किती प्रामाणिक असतात ही मेंढरं? मालक जिकडं जाईल तिकडं चालायला लागतात. अगदी विश्वासानं! तेही एकमेकाला सोबत...
December 19, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात 247 पैकी 204 शाळा सुरू झाल्या आहेत. ही टक्केवारी 80 एवढी आहे; मात्र एकूण 42 हजार 424 मुलांपैकी 12 हजार 767 मुलेच शाळेत दाखल झाली आहेत. एकूण 32 टक्के मुले शाळेत येत आहेत. मुलांची टक्केवारी गावोगावी एसटी नसल्याने वाढत नाही, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी...
December 17, 2020
शिरपूर (धुळे) : एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग्जतर्फे धुळे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या सीबीएसई स्कूलला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन देऊन गौरविण्यात आले. या बहुमानामुळे संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या कार्याची विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून...
December 16, 2020
दक्षिण सोलापूर ः शिक्षणाचा अधिकार अधिनियमातून (आरटीई) प्रवेश घेतलेल्या वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून शाळांना मिळत असताना सोलापुरातील काही खासगी शाळा या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पुन्हा शुल्क वसूल करीत असल्याने आम आदमी पार्टीने पालक युनियनची स्थापना...
December 16, 2020
नागपूर : गावाकडील शेतीचा प्रयोग अस्वस्थ करत असताना लोखंड ट्रेडिंगच्या व्यवसाय करता करता घरीच गच्चीवर पालेभाज्यांची परसबाग फुलविण्याची कल्पना सुचली़. त्यानुसार जवळपास १५ प्रकारच्या पालेभाज्या अन् फळांसोबतच फुलबागही फुलविली. यामध्ये कुठल्याही प्रकारचे रासायनिक खतं वापरले नाहीत. यामुळे लॉकडाऊनच्या...