एकूण 255 परिणाम
जुलै 17, 2019
पिंपरी - शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर पूर्ण माफ करावा. एक हजार चौरस फुटांच्या पुढील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत निवासी, वाणिज्य व औद्योगिक कारणांसाठीच्या बांधकामांचा शास्तीकर वगळून केवळ मूळ मिळकतकर स्वीकारण्यात यावा. लघू उद्योजकांकडूनही मूळ मिळकतकरच स्वीकारावा,...
जुलै 16, 2019
पौड रस्ता - धो-धो पडणारे पावसाचे पाणी ड्रेनेजमध्ये वाहून जात होते, याचे मनाला दुःख व्हायचे. परंतु, आमच्या सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारला आणि पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरतोय, याचे समाधान वाटत असल्याची भावना दामोदर रेसिडेन्सी सोसायटीचे अध्यक्ष मोहन मोने यांनी व्यक्त केली. अशीच...
जुलै 12, 2019
गडहिंग्लज -  केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना कार्यान्वित केली. जिल्ह्यात मात्र या योजनेचा फारसा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे स्पष्ट  झाले आहे. पाच वर्षांत १२ हजार ३३ शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी ५३ लाख २७ हजारांचा विमा हप्ता भरला. परंतु, त्या बदल्यात केवळ ७१० शेतकऱ्यांना २७ लाख...
जुलै 11, 2019
कोरेगाव : "कोरेगावचा आमदार आमचाच किंवा आम्ही ठरवू तोच होईल, कॉंग्रेसला केवळ गृहीत धरून चालणार नाही. आम्हाला विश्वासात न घेतल्यास कोरेगावचा माढा केल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा देत कॉंग्रेसचे विधानसभेतील प्रतोद व माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी "कोरेगावचे आमदार किरण बर्गेच हवेत, लोकांचीही तीच...
जुलै 04, 2019
नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन प्राधिकरणचा...
जुलै 01, 2019
कोल्हापर - कृषी वीज बिलातल्या सवलतीची अमलबजावणी करावी, वीज कनेक्‍शन तत्काळ मिळावीत, वाढीव वीज बिले कमी करा. यंत्रमागधारकांना वीजदरात सवलती लागू कराव्यात या मागणीसाठी आज (ता. 1) दसरा चौक ते महावितरण कार्यालयापर्यंत सर्वपक्षीय धडक मोर्चा काढला जाणार आहे. प्रा. एन. डी.पाटील, माजी खासदार राजू शेट्टी व...
जून 30, 2019
नागपूरर : शहरातील सिमेंट रस्त्यांचा आराखडा सदोष तयार करण्यात आला, अशी टीका करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या कामाच्या संथ...
जून 30, 2019
उमरेड : प्रदूषणाचे संकट जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानपेक्षा मोठे आहे. प्रदूषणाचे स्वरूप दहशवादापेक्षा कमी नाही. यामुळे पर्यावरणपूरक विकासासाठी वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमरेड येथे केले. सरकारच्या 35 कोटी वृक्षलागवड...
जून 27, 2019
नागपूर : आगामी विधानसभेची निवडणुकीत कोणी नाराज होणार नाही याची काळजी घेऊन महापालिकेचे कर्मचारी, व्यापारी, नगरसेवक तसेच विविध समाजाला खुश करणारा 3197.60 कोटींचा महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी आज सादर केला. कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाची घोषणा, व्यापाऱ्यांच्या...
जून 21, 2019
हिंगणघाट (जि. वर्धा) : शेतकरी संघटना वर्धा जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी (ता.20) तालुक्‍यातील शेगाव (कुंड) येथे हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जैविक, जनुकीय बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा, जीवनावश्‍यक वस्तूंचा कायदा, झुगारत मधुसूदन हरणे यांच्या शेतात प्रतिबंधित अप्रमाणित कापूस बियाण्यांची...
जून 19, 2019
सांगली - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची बदली केली. त्यांच्या जागी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कापडणीस उद्या (ता. १९)...
जून 18, 2019
इस्लामपूर - राज्य सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प अपुरा व अर्धवट, अन् बोगस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. हा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यापूर्वी बाहेर फुटला असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
जून 18, 2019
पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या अकरा गावांसह धायरी, शिवणे, उत्तमनगर भागात तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा, असे आदेश मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेला दिले.  धायरी येथील कालव्यातून होणाऱ्या पाणी चोरीचे प्रकरण सकाळने उघडकीस आणले होते. याबाबत विधान सभेत आमदार भीमराव...
जून 12, 2019
जयसिंगपूर - ‘‘युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिरोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या; माझ्यापेक्षाही दुप्पट मतांनी निवडून आणू,’’ असा शब्द शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. कोल्हापूर दौऱ्यावेळी अंबाबाईच्या साक्षीने आमदार पाटील यांनी आदित्य ठाकरे...
जून 10, 2019
चिपळूण - पिंपळी येथे उभारलेल्या ब्रेक टेस्टिंग ट्रॅकच्या उद्‌घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह खासदार सुनील तटकरे यांनाही मिळाले नाही. येत्या अधिवेशनात हा विषय गंभीरपणे मांडणार असल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली.  चिपळूण तालुक्‍...
जून 06, 2019
नागपूर - जन्माने तृतीयपंथी असले तरी, या तृतीयपंथीय समाजाचे जगणे त्यांच्या व्यथा वेदनांना न्याय मिळावा, त्यांनाही समाजाने समान अधिकार द्यावा याचा वेध ‘किन्नर’ या हिंदी चित्रपटातून मांडण्याचा संकल्प किन्नर चमचम गजभियने केला होता. मात्र, चमचम आज स्वतःच किन्नर समाजातीलच व्यक्तीने दिलेल्या वेदना...
जून 05, 2019
औरंगाबाद - सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशावरून सिल्लोडसह जिल्ह्यात निष्ठावंतांची चलबिचल सुरू आहे. नाराज कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर सत्तार यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे नवनियुक्‍त केंद्रीय ग्राहक राज्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी...
जून 04, 2019
गोखलेनगर - ‘‘मानव पर्यावरणाचे नुकसान करून स्वत:च्या पायावर दगड मारून घेत आहे. नद्या, नाले, तळी याचे माणसांकडून शोषण केले जात आहे. पर्यावरणाची चावी वृक्षांत आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात ३३ कोटी झाडे लावण्यात येतील,’’ अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गोखलेनगर येथे भांबुर्डा वन...
जून 01, 2019
नाशिक - पावसाळी अधिवेशनाला १७ जूनपासून सुरवात होत असून, त्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणाने सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असा निर्वाळा दिला. वन विभागाच्या अधिकारी परिषदेनंतर त्यांनी...
मे 31, 2019
इचलकरंजी - शहरातून होणाऱ्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रस्ताव तयार करण्याचा...