एकूण 213 परिणाम
जुलै 18, 2019
कोल्हापूर - मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या पेठांतील घरे म्हणजे जुन्या गल्लीबोळातली घरे. या छोट्या गल्ल्यांमधून दगडी बांधकामाची घरे आजही दिसत असतात. या काँक्रिटच्या जंगल होत असलेल्या अपार्टमेंटच्या गर्दीत मात्र पोवार गल्लीच्या कोपऱ्यावर एक जुने घर दिसते. या कौलारू घराकडे नजर पडताच क्षणभर डोळे त्या...
जुलै 14, 2019
अंगाला झोंबणारा वारा कामात व्यत्यय आणू लागल्यावर मात्र माणसांचा धीर सुटू लागला. ती एकमेकांना साद घालून हात पालवून म्हणू लागली : "घरला चला, खैदान आलंया, खैदान...' आभाळाकडं बघत बघतच त्यांची पावलं घराच्या दिशेनं पडू लागली. चालता चालता वाऱ्यावरती लपक लपक करणारी लुगडी-धोतरं सावरू लागली. त्या हडबडीत कधी...
जुलै 12, 2019
निसर्गाकडे, सृष्टीकडे केवळ उपभोग अथवा उपयोग या स्वार्थी दृष्टीने न पाहाता 'उपासना' या भद्र दृष्टीने पाहिले पाहिजे हे सांगून वृक्षात वासुदेव व हिरवाईत हरी पाहण्याची मंगल दृष्टी दादांनी दिली. व याच उपासनेच्या मंगल भावनेतून वृक्ष लावून त्यांचे पुजारी म्हणून दादांच्या वृक्षमंदिरांत संवर्धन केले जाते....
जुलै 12, 2019
नाशिक - पावसाळा सुरू झाला, की घाटमाथ्यांवर ओल्याचिंब निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढते. अशीच अवस्था गेल्या वीकेंडला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत असताना त्याचा आनंद लुटण्यासाठी शहर,...
जुलै 11, 2019
महाबळेश्‍वर  : महाबळेश्वर तालुक्‍यातील किल्ले प्रतापगड येथील रोपवेला उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने कोणतीही परवानगी दिलेली नाही. या अनुषंगाने उच्च सनियंत्रण समितीसमोर कोणत्याही परवानगीचा अर्ज आलेला नाही, असे समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी सांगितले.  उच्चस्तरीय सनियंत्रण समितीची बैठक डॉ....
जुलै 11, 2019
केंद्र सरकारने देशातील कुठल्याच पर्यावरणविषयक प्रश्नाच्या गाभ्याला हात न घालता, मलमपट्टी केल्यासारखे वरवरचे उपाय ताज्या अर्थसंकल्पात योजलेले दिसतात. पर्यावरणविषयक अनेक महत्त्वाच्या बाबींवरील कमी करण्यात आलेली तरतूद हीदेखील चिंतेची बाब आहे. काँग्रेसच्या राजवटीवर ‘धोरण लकवा’ हा आरोप बऱ्याच वेळा होई...
जुलै 01, 2019
पावसाळ्याला नियमात आणायचे असेल, पिण्याचा पाण्याचा व अन्नाचा प्रश्न सोडवायचा असेल तर शेती करणाऱ्यांना समृद्ध करणे आवश्‍यक आहे. तसेच त्यांची उपासमार होत असेल, ते आत्महत्येला प्रवृत्त होत असतील तर निसर्गाचे नियमन कधीच साध्य होऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या श्रमांची योग्य किंमत मिळायला हवी तरच शेतीचा...
जुलै 01, 2019
"एकीचे बळ मिळते फळ' या म्हणीचा प्रत्यय दापोलीला आला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दापोली नगर पंचायतीने लोकसहभागातून 53 लाख रुपये उभे केले. 900 ग्रामस्थांनी गाळ काढण्याच्या कामात योगदान देत नारगोली धरण गाळमुक्त केले. शासनाचे विविध विभाग, सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्या सहकार्यातून नावीण्यपूर्ण...
जून 28, 2019
चेतना तरंग दिव्याला ज्वलनासाठी ऑक्‍सिजनची गरज असते, त्याचप्रमाणे जीवनाचेही आहे. दिव्याची ज्योत काचेने पूर्णपणे बंदिस्त केल्यास ती आतील ऑक्‍सिजन संपल्यावर विझेल, अगदी त्याचप्रमाणे तुमचे जीवन बंदिस्त केल्यास ते संपुष्टात येईल. आपला छोटासा मेंदू एक किंवा दोन भाषांसाठी बनविला आहे. आपण विचार करतो, की...
जून 27, 2019
भुईंज - विश्वसुंदरी किताबाकडे वाटचाल करणाऱ्या शिवानीचे कौतुक करावयास मिळाले, हे भुईंज गावचे मोठे भाग्य आहे. त्याचबरोबर मिस इंडिया ग्रॅंड इंटरनॅशनल किताबाची मानकरी शिवानी जाधवने जागतिकस्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करावे हा सातारा जिल्ह्याचा मोठा सन्मान आहे, असे प्रतिपादन भारत सरकारचे उच्च आयुक्त...
जून 26, 2019
पुणे - तळजाई वन उद्यानातील विकासकामांतर्गत करण्यात येणाऱ्या काँक्रिटीकरणासह इतर प्रकल्पांबाबत मंगळवारी आयोजित बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव गैरहजर राहिल्याने नगरसेवकांनी बैठकीत संताप व्यक्त केला. बैठकीत नगरसेवकांमधील अंतर्गत वाद, प्रशासकीय भूमिकांबाबत वरवरची चर्चा होऊन ती गुंडाळली गेली....
जून 26, 2019
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे निसर्गातील बुद्धिमत्तेचे प्रथम गणिती आणि नंतर कॉम्प्युटर कोडमध्ये रूपांतर करून एखाद्या सिस्टिमची योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे होय. या सिस्टिम्स जीवनातील प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे लष्करी, विमानसेवा, गेमिंग, वैद्यकीय सेवा, स्मार्ट सिटी, वाहतूक सेवा इत्यादींपासून...
जून 25, 2019
नाशिक - सातपुड्याच्या पाच व सहा पुडामधील हरणखुरी (ता. धडगाव) गावातील भाडोला डोंगर परिसरात निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहायला मिळतोय. शिवारात दीड हजारांहून अधिक मोर असून त्यामध्ये पांढऱ्या मोरांची संख्या शंभरच्या आसपास असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शहादा (जि. नंदुरबार) येथील कृषी महाविद्यालयातील...
जून 22, 2019
पुणे - 'नव्या तंत्रज्ञानामुळे तरुणांच्या हातात स्मार्ट फोन आले. त्यातून अक्षांश- रेखांश अचूक कळू लागले आणि त्याचा वापर जंगल संवर्धनासाठी होऊ लागला. नव्या तंत्रज्ञानामुळे एक प्रकारची क्रांती व्हायला लागली आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले. डॉ....
जून 21, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर प्राचीन काळापासूनच नाशिक जिल्ह्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलंय. धर्म, निसर्ग, जैविक आणि कृषी वैविध्यानं नटलेला हा जिल्हा समृद्धतेचं एक प्रतीक मानला गेला आहे. खुद्द नाशिक शहर आणि परिसरातील काळा राम, गोरा राम, सीतागुंफा, तपोवन, पांडव लेणी आणि बारा...
जून 17, 2019
रत्नागिरी - पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खारफुटींच्या वनांचे महत्त्व लक्षात घेऊन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा प्राणीशास्त्र विभाग त्यांच्या संरक्षण व संवर्धनाबाबत क्रियाशील आहे. खारफुटीची रोपवाटिका महाविद्यालयाच्या आवारात तयार करून त्या रोपांची लागवड रत्नागिरीच्या खाडी परिसरातील ज्या भागामध्ये...
जून 16, 2019
"इंटरनॅशनल बॅकॅलॉरिएट' म्हणजे "आयबी' डिप्लोमा अभ्यासक्रमाची सुविधा ज्या शाळांमध्ये असते त्या शाळेतल्या अभ्यासक्रमात आपल्या देशाची व जगाची ओळख करून देणारे विषय असतात. "समाजसेवा' व "ज्ञानाचा सिद्धान्त' हे विषय सक्तीचे असतात. समाजसेवा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांना खूप महत्त्व दिलं जातं....
जून 15, 2019
चेतना तरंग  आपल्या जीवन ऊर्जेला काही दिशा आवश्‍यक असते. तुम्ही अशी दिशा दिली नाही, तर गोंधळ उडतो. आज बहुतेक लोक गोंधळलेले दिसतात कारण त्यांच्या आयुष्याला कोणतीही दिशा नाही. तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्यात मोठ्या प्रमाणावर जीवन ऊर्जा असते. मात्र, या जीवन ऊर्जेला नेमके कोणत्या दिशेने जायचे हेच...
जून 15, 2019
हिमालयाच्या पर्वतरांगांमधून, अरण्यामधून फिरताना वेगळाच अनुभव येतो. निसर्गाच्या सन्निध वाटचालही ईश्‍वरी आशीर्वाद वाटतो. यंदाही हिमालयाच्या कुशीत जाण्याची ओढ लागली होती. सिलिगुडीमार्गे तिस्ता नदीच्या कडेने युक्‍सुमकडे प्रयाण केले. तेथून ट्रेक सुरू झाला. रथोन्ग नदीच्या सोबतीने बांबू, सिल्व्हर ओकच्या...
जून 12, 2019
कोल्हापूर - मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवण्याची संधी म्हणजे कलाकारांच्या जीवनातील अत्युच्च संधी मानली जाते. कोल्हापुरातील राहुल संजय सुतार या अवघ्या २७ वर्षे वयाच्या कलाकाराला १७ ते २३ जून या कालावधीसाठी ही संधी मिळाली आहे. ‘प्रवास निसर्गासोबतचा’ या संकल्पनेवर आधारित त्याची तैलरंगातील...