एकूण 366 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
  औरंगाबाद : मुंबईत पाच हजारांवर डबेवाले अगदी शिस्तीत दोन लाख ग्राहकांची भूक भागविण्याचे कार्य करतात. ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली "मुंबईचा डबेवाला' ही सुविधा आजही तितक्‍यात नेटाने सुरू आहे,'' अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे मुख्य समन्वयक रितेश आंद्रे यांनी दिली. शनिवारी (ता. 12) सीए संघटना व...
ऑक्टोबर 07, 2019
लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : लासूरगाव (ता. वैजापूर) हे शिवना नदीकाठी वसलेले ऐतिहासिक गाव असून, दाक्षायणी देवी मंदिराचा प्राचीन इतिहास, दर्शनासाठी भाविकांची येथे नित्य गर्दी असणारे हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून, भाविक पहाटेपासून...
ऑक्टोबर 06, 2019
कवठेमहांकाळ - तालुक्‍यातील मोरगाव येथील अग्रणी नदीवर आलेल्या पूरात सात वर्षाच्या मुलगीसह वडील वाहून गेल्याची घटना रविवारी (ता. 6) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. शनिवारी (ता. 5) मध्यरात्री मुसळधार पावसाने नदीला पूर आला होता. तालुक्‍यात प्रथमच मोरगावच्या अग्रणी नदीवर पूरात वडीलासह मुलगी वाहून गेली....
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या पिकांतून चांगले...
सप्टेंबर 24, 2019
वैजापूर (जि.औरंगाबाद) ः एका 38 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्रोने खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. 23) दुपारी तालुक्‍यातील महालगाव शिवारात उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळाहून कुऱ्हाडीसह काठ्या हस्तगत केल्या आहेत. घरगुती वादातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी...
सप्टेंबर 20, 2019
सातारा ः माद्रिद (स्पेन) येथे झालेल्या युथ वर्ल्ड अजिंक्‍यपद धनुर्विद्या स्पर्धेत येथील पार्थ सुशांत साळुंखे याने 19 वा क्रमांक मिळविला. या स्पर्धेतील त्याची कामगिरी देशातील प्रथम क्रमांकाची ठरली आहे.  पार्थची राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत खेलो इंडिया गुणवत्ता खेळाडू अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून...
सप्टेंबर 18, 2019
भामरागड (गडचिरोली) : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व अनेक समस्यांनी पिचलेल्या भामरागड तालुक्‍याला यंदा निसर्गाने केवळ भिजवूनच नव्हे, तर सहा-सात वेळा अक्षरश: पाण्यात बुडवून टाकले. वंचनेचे जीवन जगणाऱ्या या नागरिकांवर आभाळच कोसळले होते. पण, याच काळात त्यांच्या मदतीला प्रशासन वेगाने धावून...
सप्टेंबर 17, 2019
गंगापूर (जि.औरंगाबाद) : देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी मराठवाडा निजामाच्या अधिपत्याखाली होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्‍त झाला. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यात सर्वत्र मुक्‍तिदिन म्हणून साजरा केला जातो. या संग्रामात तालुक्‍यातील स्वातंत्र्यसेनानींनी जिवाची...
सप्टेंबर 16, 2019
लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : कायगाव येथून गोदावरीचे पाणी जलवाहिनीद्वारे बोरदहेगाव प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्रात आणून लासूर स्टेशनसह तेरा गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे लोकार्पण आमदार प्रशांत बंब, पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड यांच्या हस्ते रविवारी (ता.20) करण्यात आले. या...
सप्टेंबर 15, 2019
कायगाव  (जि.औरंगाबाद) : भेंडाळा (ता.गंगापूर) शिवारात अन्नपाण्याच्या शोधात भटकंती करणारा काळवीट शनिवारी (ता.14) सकाळी औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना वाहनाच्या घडकेत जखमी होऊन उपचाराअभावी मृत पावला. या परिसरात रानडुकरे, हरिण, काळवीट आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. ते...
सप्टेंबर 15, 2019
विनोदाची दुकानं असती तर तो विकत घेण्यासाठी माणसांनी गर्दी केली असती. माणूस आज हसण्यासाठी भुकेला आहे; पण त्याला निर्मळ हास्य कुठं सापडत नाही. त्याचं मूळ आजच्या स्वच्छंद व वेगवान जीवनशैलीत दडलेलं आहे. माणूस नुसता पळतोच आहे. पोटासाठी पळतो म्हणावं तर पोट भरल्यावरही अजून वेगानं पळतो आहे. स्वतःच्या...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : चोरलेल्या वाहनावर बसून शहरात चेनस्नॅचिंगसह मोबाईल हिसकावून नेणारे त्रिकूट गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. कारवाई करणाऱ्या पथकाला पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी 50 हजार रुपयांचे रिवॉर्ड जाहीर केले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे...
सप्टेंबर 13, 2019
कोल्हापूर - सर्वच क्षेत्रात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुढे येत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला सहा आणि दहा वर्षानंतर निश्‍चित वेतन द्यावे, असा माझा प्रयत्न आहे. दहा वर्षांनंतर त्याला किमान त्याचे कुटुंब चालण्याइतके वेतन मिळावे, यासाठी मी आग्रही असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी स्पष्ट केले....
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने जिल्ह्यावर अभूतपूर्व संकट आले. या महापुराचा सर्वच समाजघटकांना फटका बसला. यातही शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने जी आकडेवारी घोषित केली आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जादा नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे....
सप्टेंबर 08, 2019
वैभववाडी - जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे असनिये-घारपी मार्गावर दरड कोसळली. मांडकुली (ता. गगनबावडा) येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील...
सप्टेंबर 08, 2019
तात्याची बायको कधीच देवाघरी गेली होती. तेव्हापासून तो एकटा पडला होता. आयुष्यभर बायकोनं साथ दिली होती. आठवणीतले तेच क्षण आठवत, मनातल्या मनात कुढत-झुरत तात्या आला दिवस मागं टाकत होता. शेवटचा श्‍वास घेण्यासाठी! गणपा म्हाताऱ्याचं घर आमच्या वस्तीत ऐन मध्यात होतं. म्हाताऱ्याच्या घराशेजारी म्हसोबाचं बारकं...
सप्टेंबर 07, 2019
कऱ्हाड ः ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व महापुराने विस्कळित झालेले जनजीवन अद्याप सावरते न सावरते तोच पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदीकाठासह विद्यानगरच्या नागरिकांनी पावसाचा जणू धसकाच घेतला आहे. नदीपासून काही अंतरावर असणाऱ्या विद्यानगरला महापुरापेक्षा अतिवृष्टीत निचऱ्याअभावी साचून राहणाऱ्या...
सप्टेंबर 07, 2019
भिवापूर : तालुक्‍यात शुक्रवारी अतिवृष्टीची नोंद झाली. तालुक्‍यातून वाहणाऱ्या मरू नदीला या पावसाळ्यात तिसरा पूर आला. तालुक्‍यातील सर्वच नदी-नाले ओव्हरफ्लो होऊन वाहत होते. भिवापुरातील दिघोरा, आझाद चौक, नीलजपुरा, शिवाजी ले-आउट, सिनेमा टाकीजमागील टोलीमध्ये घरात पावसाचे पाणी शिरले. सकाळी सातपासून...
सप्टेंबर 06, 2019
मोर्शी (जि. अमरावती) : दमयंती नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच शिरखेड येथे काशी नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात राज्य परिवहन मंडळाच्या बसमधील 18 प्रवासी अडकलेत. संध्याकाळी अडकलेल्या या प्रवाशांची सुटका रात्री अकराच्या दरम्यान झाली. जीवनमरणाच्या खाईत अडकलेल्या प्रवाशांना...
सप्टेंबर 06, 2019
गडहिंग्लज - शहरासह तालुक्‍यात आणि आजरा, आंबोली परिसरातील जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. परिणामी तालुक्‍यातील निलजी, ऐनापूर, नांगनूर (गोटूर) हे तीन बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असून दिवसभर जोरदार पावसाने जनजीवन...