एकूण 461 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
कल्याण : दिवाळी हा दिव्यांचा सण. विविधरंगी विद्युत रोषणाईबरोबरच दारात पणती लावून या सणाचा आनंद द्विगुणित होतो. दिवाळीनिमित्त खरेदी करताना आकर्षक पणत्याही आवर्जून खरेदी केल्या जातात; मात्र परतीच्या पावसाने आपला मुक्काम वाढवल्यामुळे कल्याणमधील पणती व्यावसायिक संकटात सापडले आहेत. मातीपासून पणती तयार...
ऑक्टोबर 23, 2019
उल्हासनगर : व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी कैची खुपसून जिन्स पॅंट कटिंग करणाऱ्या टेलरचा बळी घेतल्याची घटना मंगळवारी (ता. 22) रात्रीच्या सुमारास उल्हासनगरातील हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. कॅम्प 5 ओटी सेक्‍शनमधील बॅरेक क्र. 1965 मध्ये कमलेश कुकरेजा यांचा जिन्स पॅंट कापण्याचा व्यवसाय असून...
ऑक्टोबर 22, 2019
औरंगाबाद - तेलंगणातील निजामाबाद येथून औरंगाबादेत नशा, गुंगीकारक गोळ्यांच्या विक्रीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुन्हेशाखेच्या पथकाने निजामाबादेत एका मेडीकल दुकानात धडक कारवाई केली. यात तब्बल तीन लाख दोन हजार नऊशे चाळीस रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला असून मेडीकल मालकाची चौकशी सुरु आहे.  नवजीवन कॉलनी...
ऑक्टोबर 22, 2019
ठाणे : ईव्हीएम मशीनला विरोध करण्याच्या प्रयत्नात थेट ईव्हीएम मशीनवरच शाई फेकण्याचा प्रकार ठाण्यात घडला. याप्रकरणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सुनील खांबे यांना ठाणे नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तक्रार आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे. मात्र...
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : एका 23 वर्षीय डॉक्‍टर तरुणीला जाळ्यात ओढून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या कुख्यात डॉन संतोष शशिकांत आंबेकर (49) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आंबेकर आणि त्याचा भाचा सध्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई : एमआयडीसी, सिडको व वन विभागाच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्या बांधणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने पोलिस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्यामुळे, या घरांवर कारवाई होत नसल्याचा फायदा घेत काही भूमाफियांचे शासकीय जमिनी गिळंकृत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; तर काही...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे...
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
ऑक्टोबर 13, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः क्षयरोगाला वैतागलेल्या चाळीस वर्षीय महिलेने अंगावर रॉकेल आेतून घेऊन जाळून घेतले. जळत असताना ती मदतीसाठी सर्वत्र सैरवैरा धावत असताना डोळ्यादेखत ती रस्त्यावर कोळसा होऊन मरण पावली. यावेळी अनेक जण केवळ बघ्याची भूमिका घेत होते, हे चित्र पाहुन माणसांतली माणुसकीच हरवल्याचे हदयद्रावक...
ऑक्टोबर 13, 2019
बेगुसराय (बिहार): 'एक दुजे के लिए' या चित्रपटामधील प्रेमकहाणी अनेकांना माहित आहे. प्रेमात बुडाल्यानंतर प्रेमी युगल एकमेकांसाठी काहीही करायला तयार होता. चित्रपटातील कथानकप्रमाणे प्रेमकहाणीचा शेवट पोलिसांनी केला. दोघे एका कॉलेजमधील. दोघांचे एकमेकांवर प्रेम जळले. चित्रपटातील कथेप्रमाणे दोघांची...
ऑक्टोबर 13, 2019
आरमोरी (गडचिरोली) : आरमोरी व गडचिरोली या दोन विधानसभा क्षेत्रांत तीन अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराने प्रमुख पक्षाच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे त्या अपक्ष उमेदवारावर राजकीय दबावतंत्राचा वापर होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या दोन तर कॉंग्रेसच्या एका उमेदवाराने बंडखोरी करून...
ऑक्टोबर 12, 2019
सोलापूर : सोलापूर शहरात एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्या गळफास घेऊन आत्महत्या केली असून, सोलापूर जवळील कुमठे गाव परिसरात झुडुपात त्याचा मृतदेह आढळला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे ग्रामस्थांनी पाहणी केली असता. त्याचा मृतदेह आढळून आला आहे   दहा...
ऑक्टोबर 12, 2019
सातारा : विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग "ऍक्‍टिव्ह' झाला आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये 123 जणांना अटक करण्यात आली असून, विविध प्रकारची दारू व गाड्या असा सुमारे साडेतेवीस लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कायदा व...
ऑक्टोबर 06, 2019
कवठेमहांकाळ - तालुक्‍यातील मोरगाव येथील अग्रणी नदीवर आलेल्या पूरात सात वर्षाच्या मुलगीसह वडील वाहून गेल्याची घटना रविवारी (ता. 6) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. शनिवारी (ता. 5) मध्यरात्री मुसळधार पावसाने नदीला पूर आला होता. तालुक्‍यात प्रथमच मोरगावच्या अग्रणी नदीवर पूरात वडीलासह मुलगी वाहून गेली....
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : वाठोडा परिसरातील कुख्यात गुन्हेगार गोपी पराळेसह त्याच्या टोळीतील एकूण सहा जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. या टोळीविरुद्ध खून, दरोडा, गैर कायद्याची मंडळी जमविणे, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे, दुखापत, चोरीसह एकूण 24 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून परिसरात चांगलीच दहशत आहे. गोपी ऊर्फ गोपाल...
ऑक्टोबर 02, 2019
सोयगाव  (जि.औरंगाबाद) ः तालुक्‍यात खरिपाच्या पिकांची नजर अंदाज पैसेवारी सरासरी 75 टक्के असल्याची घोषणा महसूल विभागाने मंगळवारी (ता. एक) केली. दरम्यान, नजर अंदाज पैसेवारी घोषित होताच केंद्रीय पथकाकडून मंगळवारीच फेरपाहणी करण्यात आली. त्यामुळे सोयगाव तालुका ओल्या दुष्काळाच्या छायेत असल्याची शक्‍यता...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा ; "महाराष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे' अशा समर्थकांच्या जयघोषात काढण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीद्वारे आज भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपापले उमेदवारी...
सप्टेंबर 30, 2019
पावस - बिबट्याने आज पुन्हा एकावर हल्ला केला. यापूर्वी दुचाकीवरून येणाऱ्या पंचक्रोशीत सातजणांवर त्याने हल्ला केला. त्यामुळे अजूनही हा बिबट्या पावस पंचक्रोशीतच वावरत असल्याचे स्पष्ट झाले. वन विभाग हल्ल्यांबाबत तेव्हाही गंभीर नव्हता आणि आजही नाही अशा शब्दात ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत...
सप्टेंबर 30, 2019
चिपळूण - पाऊस, गणेशोत्सव आणि रेखाकनांच्या वादामुळे रखडलेल्या चौपदरीकरणातील पहिल्या टप्प्याच्या कामास शहरात सोमवारी गतीने सुरवात झाली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहरातील संपादित जागेत असलेली बांधकामे काढण्यात आली. सुमारे शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा, पोलिस आणि जेसीबी, पोकलॅण्डच्या साह्याने...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या पिकांतून चांगले...