एकूण 804 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
चीनला अमेरिकेवर मात करायची आहे. अमेरिकेच्या चीनविरोधी व्यूहापासून भारताला रोखण्याचेही त्याचे उद्दिष्ट आहे. भारताचे बळ वाढू नये म्हणून पाकिस्तानसह शेजारील देशांमार्फत जखडण्याचे चीनचे डावपेच आहेत. त्यामुळेच एकमेकांच्या संवेदनशील मुद्द्यांवर सामंजस्याचे आवाहन हे फसवे ठरते. प्रेम आणि मैत्रीचा मार्ग...
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन...
ऑक्टोबर 14, 2019
एखाददुसऱ्या अनौपचारिक चर्चेने मूलभूत बदल घडविता येत नसतो, हे अगदी खरे असले तरी मैत्री व परस्पर सहकार्यासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती करता येते आणि सांस्कृतिक किंवा अनौपचारिक राजनैतिक प्रयत्नांचा तो हेतू असतो. सध्याच्या राजकीय चर्चाविश्‍वात एखाद्या कृतीला पाठिंबा देणे म्हणजे भक्ती आणि विरोध करणे द्वेष...
ऑक्टोबर 14, 2019
सोलापूर - मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. यातूनच घटस्फोटांचे खटलेही मोठ्या संख्येने कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. एकट्या सोलापुरात वर्षभरात घटस्फोटाचे २०० हून अधिक खटले दाखल होत असल्याचे...
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलेला असताना त्यामध्ये उमेदवारांच्या वैशिष्ट्यपूर्ण, आकर्षक प्रचारगीतांनी चांगलीच रंगत निर्माण केली आहे. ‘देवाक काळजी रे’, ‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुणाची’, ‘त्याला बघून बत्ती गुल, पावरफुल’ अशा गीतांचा वापर करून मतदारांना भावनिक...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
ऑक्टोबर 13, 2019
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात सलग चौथ्यांदा रेपो दरांत कपात करण्यात आली आहे. एकीकडं या दरकपातीमुळं कर्जं स्वस्त होणार असली, तरी ठेवींवरच्या व्याजांचे दरही त्यामुळं कमी होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. विशेषतः ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. या दुसऱ्या...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : दिवाळीपूर्वी पगार होणार की नाही या बद्दल शिक्षकांमध्ये संभ्रम असताना शिक्षण विभागाने शुक्रवारी (ता. 11) शासननिर्णय काढून दिवाळीपूर्वीच पगार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र, काही वेळातच त्यात बदल करून मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण देत, काही तासांतच हा निर्णय रद्द केल्याने शिक्षकांचा...
ऑक्टोबर 12, 2019
नवी दिल्ली - ‘काश्‍मीरने भारताला अनेक देणग्या दिल्या आहेत; परंतु इतिहासाने त्याची पुरेशा प्रमाणात दखल घेतली नाही; परंतु ललितादित्यसारख्या पराक्रमी सम्राटाचे चरित्र मराठी व इंग्रजी भाषेत प्रकाशित करणे ही बहुमोल कामगिरी आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते डॉ. करणसिंह यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या....
ऑक्टोबर 11, 2019
आर्णी (जि. यवतमाळ) : "केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. परंतु, मागील पाच वर्षांत एकही काम झालेले नसून, उलट देशात मंदी आली. लाखो लोकांचे हातचे रोजगार गेले. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही. अनेक नेत्यांना ईडीचा धाक दाखवून राजकीय सूड उगवला जात आहे. अशा हुकूमशाही पक्षाला जागा दाखवा', असे...
ऑक्टोबर 11, 2019
आश्विनातील पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशाचाही विशेष परिणाम होत असतो. या दिवशी चंद्राचा प्रकाश इतर सर्व नक्षत्रांना बरोबर घेऊनच खाली उतरत असतो. त्यात असणारी शक्‍ती पांढऱ्या वस्तूंमध्ये किंवा दुधामध्ये शोषली जात असावी व त्यामुळे दुधाचा अमृताचा गुण वाढत असावा. शिवाय शरद ऋतूत पित्त वाढलेले असते. या...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : लोक माणुसकी विसरलेत. अशा घटना वाचल्यानंतर जर आपले मन अस्वस्थ झाले नाही तर समजायचे की, आपल्यातली लेखिका जागृत झालेली नाही. स्त्री प्रत्युत्तर देते, बदला घेत नाही. स्त्री नेहमीच अहिंसावादी असते. तिने लेखणीतून संस्कारमय कुटुंबाचे नेतृत्व करावे. अहिल्या, दुर्गा, जिजाऊ घडवाव्यात. कारण स्त्री...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर ः 94 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आविष्कार नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ, प्रायोगिक नाट्य चळवळीला ऊर्जितावस्था आणून अनेक रंगकर्मी घडविणारे ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक अरुण काकडे यांचे निधन वैदर्भीय रंगकर्मींना चटका लावून जाणारे आहे. सर्वांचेच लाडके काकडे काका कायम कुठलीही झूल न...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर ः दुसऱ्या महायुद्धासमयी थायलंड देशाची परिस्थिती बिकट होती. मात्र या देशाने भगवान बुद्ध यांचा विचार स्वीकारला. त्यांच्या आचारसंहितेचे या देशात पालन झाले. आज 95 टक्के जनता येथे बौद्ध असून बुद्धांच्या धम्मामुळे थायलंडची प्रगती झाली, असे प्रतिपादन भन्ते डॉ. परमाह अनेक यांनी केले. डॉ. बाबासाहेब...
ऑक्टोबर 09, 2019
चंद्रपूर : सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. कोणता उमेदवार काय आश्‍वासन देईल, याचा नेम नाही. चिमूर विधानसभा क्षेत्रात अखिल भारतीय मानवता पक्षाच्या महिला उमेदवारने मतदारांना आगळे-वेगळे आश्‍वासन दिले आहे. तिने दारिद्य्ररेषेखालील जनतेला सवलतीच्या दराने मद्य मिळवून देणार. त्यासोबतच...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार काटोल विधानसभा मतदारसंघ अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह 1 अनिल देशमुख नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी घड्याळ 2 चरणसिंग ठाकूर भारतीय जनता पार्टी कमळ 3 महंम्मद वलीबाबा बहुजन समाज पार्टी हत्ती 4 कासू बागडे सी.पी.आय. (एमएल) करवत 5 दिनेश टुले वंचित बहुजन आघाडी...
ऑक्टोबर 07, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुरा वेलणकर, अभिनेत्री एका कार्यक्रमाला चंद्रपूरला गेले असताना, आनंदवनात जाण्याचा योग आला. माझ्या बहिणीने पूर्वी तिथे भेट दिली असल्याने तिच्याकडून बरेच ऐकले होते आणि स्वतः तिथे जाण्याची तीव्र इच्छा होती. अशा समाजसेवांच्या तीर्थस्थळांना भेटी देण्याचा योग जुळून यावा लागतो....