एकूण 196 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर ः ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी सुरक्षा व व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून व्याघ्र प्रकल्पातील वाघांना मर्जीप्रमाणे नाव देणे आणि त्याचे ठिकाण जाहीर करण्यावर निर्बंध घातले आहेत. याचे पालन न करणाऱ्या रिसॉर्ट, होम स्टे मालक, पर्यटक मार्गदर्शक व जिप्सी चालकांवर निलंबनासह...
ऑक्टोबर 19, 2019
गावच्या वाड्याशी गोंदलेल्या खुणा पावसाने मिटवल्या खऱ्या; पण पारिजातकाने पुन्हा एकदा मनात त्याचा गंध रुजवला. गावाकडे आजी एकटीच राहायची. भला मोठा चौसोपी वाडा होता आणि त्यात आजी एकटी. कधीकाळी त्या वाड्यात खूप गजबज होती. आता ती गजबज उरली नाही, तरी आजीच्या असण्याने त्या वाड्याला जिवंतपणा होता. वाड्याला...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे सरकारी शाळांपुढे आव्हान वाढत असतांना सरकारी शाळाही कात टाकत आहे. सिन्नर तालुक्‍यातील विंचूर दळवी विभागातील शिवडे शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेत,आयएसओ मानांकन मिळविले आहे.  विंचूर दळवी केंद्रातील पहिली आयएसओ शाळा आयएसओ मानांकनाच्या निकषानुसार शाळेत विज्ञान...
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : कळसूबाई शिखर रांगेतील कावनाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले कावनाई (ता. इगतपुरी) गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास. किल्ल्यावरील जलव्यवस्थापनातून पाण्याची समस्या अन्‌ रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा विश्‍वास ग्रामस्थांना वाटतोय.  किल्ल्यावर पाण्याची अभ्यासू योजना  समुद्रसपाटीपासून...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात पावसाळ्यानंतर 15 ते 31 ऑक्‍टोबररर्यंत निसर्ग पर्यटनाचा बेत आखलेल्या 600 पर्यटकांचे ऑनलाइन बुकिंग रस्ते नादुरुस्त असल्याने रद्द केले आहे. त्याता फटका पर्यटकांना बसल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यातील सर्वाधिक बुकिंग हे 26 ते 28 या सुटीच्या काळातील असून ते...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सात घरे, लोकसंख्या ३०, मतदार २२ आणि विकास मात्र सात कोस दूर, अशा अवस्थेतले चिक्केवाडी (ता. भुदरगड) हे गाव विधानसभा निवडणुकीला नेहमीप्रमाणे सामोरे जात आहे. जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र अशी या गावाची प्रशासकीय पातळीवर ओळख आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवला असे...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : बेसुमार वृक्षतोड, भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. त्र्यंबकरोड परिसरातील वासाळी गावामधील शेतकरी एकनाथ भावले यांची गाय शेतात चरत असतांना (ता.१४) सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास बिबट्याने झडप घालुन तिची शिकार केली आहे. त्यावेळेस नवनाथ भावले...
ऑक्टोबर 14, 2019
पारशिवनी(जि.नागपूर) : दिवाळीसारखा सण जवळ आला दिसून शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. सोयाबीन हे नगदी पीक असून या भागातील सोयाबीन अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात आले नसून शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाच्या पेऱ्यात तीन वर्षांपासून घट होत आहे...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : घरात अठरा विश्‍व दारिद्रय, वडील रावळगावच्या आठवडे बाजारात मसाला विकण्याचे काम करतात. शिक्षणासाठी पुरेसा पैसे नसतांना, शिक्षणाविषयी आवड व मनात काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीच्या जोरावर रावळगाव (ता. मालेगाव ) येथील प्रविण दिलीप वाघ या तरूणाने यश मिळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील एकमेव गाव रानबोडी वर्षानुवर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होतं. वनविभागाने विशेष बाब म्हणून ग्रामस्थांना सर्व आर्थिक लाभ देण्यासह त्यांच पुनर्वसन केलं. गावाची मोकळी जागा कुरण क्षेत्र म्हणून विकसित झाली असून जंगलाचा महत्त्वपूर्ण भाग ठरली आहे. शिवाय पुनर्वसित...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार काटोल विधानसभा मतदारसंघ अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह 1 अनिल देशमुख नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी घड्याळ 2 चरणसिंग ठाकूर भारतीय जनता पार्टी कमळ 3 महंम्मद वलीबाबा बहुजन समाज पार्टी हत्ती 4 कासू बागडे सी.पी.आय. (एमएल) करवत 5 दिनेश टुले वंचित बहुजन आघाडी...
ऑक्टोबर 06, 2019
चंदगड - ऐन सुगीच्या तोंडावर हत्तीचे आगमन झाले आहे. दोन दिवसापासून हा हत्ती वाघोत्रे (ता. चंदगड) परीसरात वावरत असून पिकांचे नुकसान करीत आहे. काही दिवसापूर्वी कर्नाटक सीमेवरील तुडये, कोलीक भागात आलेला हत्ती तळकोकणात उतरला होता. दोन दिवसापूर्वी पारगड मार्गावरील कणवी मंदिरानजीक त्याचे काहींना दर्शन...
सप्टेंबर 30, 2019
कऱ्हाड ः कहो दिलसे... दक्षिण मे पृथ्वीराजबाबा फिरसे... अशी अखंड घोषणाबाजी करत कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभाच लढावी, यावर आज शिक्कामोर्तब करत आपल्या भावना मांडल्या. सरसकट कार्यकर्त्यांनी आमदार चव्हाण यांनी लोकसभेचा...
सप्टेंबर 29, 2019
पारशिवनी (जि नागपूर ) : फळबागेचे सुयोग्य व्यवस्थापन आणि मेहनतीच्या बळावर, जिद्द आणि चिकाटी ठेवून काम करत असताना कृषी सहायक आर. जी. नाईक यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला हा कृषी क्षेत्राचा गौरव करणारा उद्यानपंडित पुरस्कार मिळाला असल्याचे चंद्रकला चक्रवर्ती यांनी सांगितले.  नुकताच महाराष्ट्र...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर - विदर्भातील पेंच, बोर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन एक ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार पावसाच्या स्थितीनुसार उघडतील. आगामी दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास १५ ऑक्‍टोबरपासून अन्यथा एक ऑक्‍टोबरला प्रकल्प सुरू होतील. ताडोबा अंधारी...
सप्टेंबर 24, 2019
तळा : तालुक्‍यातील पिटसई शाळेतील विद्यार्थीसंख्या काही दिवसांपासून सातत्याने घटत आहे. शिक्षक चांगले शिकवत नाहीत, पोषण आहार मिळत नाही, असे कोणतेही कारण त्यामागे नसून चक्क वाघोबाच्या भीतीमुळे हे घडले आहे. शाळेत येत असताना विद्यार्थ्यांना वाघासारख्या हिंस्र प्राण्याचे दर्शन घडले होते. त्यामुळे ही भीती...
सप्टेंबर 10, 2019
नाशिक ग्रामीणचा पोलीसाचा संबंध : तिघांना अटक  नाशिक/म्हसरूळ : शहरात स्विफ्ट गाडीतून गांजा आणणाऱ्या तीन संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकने तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ सिनेस्टाईल पाठलाग करीत जेरबंद केले. संशयितांकडून स्विफ्टसह 62 किलो गांजा, असा 10 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे....
सप्टेंबर 08, 2019
पैठण, ता. 7 (जि.औरंगाबाद) : महसूल संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन, लिपिकाची महसूल सहायक पदाची प्रमुख मागणी मंजूर केली आहे. त्यामुळे येथील महसूल संघटनेने शनिवारी (ता. सात) पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आहे. ही माहिती संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष सतीश घावट यांनी...
सप्टेंबर 04, 2019
जिल्ह्यातून 49 जण दोन वर्षांसाठी हद्दपार  जळगाव : सण, उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने कंबर कसली असून, जिल्हाभरातून आतापर्यंत 49 जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे, तर 71 जणांवर हद्दपारीची कारवाईची प्रकिया सुरू आहे. तसेच उपद्रवी गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलित करण्याचे...
ऑगस्ट 31, 2019
नाचनवेल (जि.औरंगाबाद) ः टाकळी खुर्द (ता.सिल्लोड) येथील शिक्षकाने आडगाव शिवारात विषारी औषधासह दारू प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.30) दुपारी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्याचे नामदेव कन्हीराम दधरे (वय 45) असे नाव आहे. दधरे हे डेरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक होते...