एकूण 518 परिणाम
जुलै 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांच्या शिक्षणाविषयीचे आणि विकासाविषयीचे ए. एस. नील याचे विचार अतिशय वेगळे आहेत. निर्भीड आणि क्रांतिकारक आहेत. ते पटायला, पचायला सोपे नाहीत, पण त्याच विचारांवर/कल्पनांवर आधारित ‘समरहिल’ ही शाळा नीलनं प्रत्यक्ष उभारली. जगभरातून ‘उनाड’ मानली गेलेली...
जुलै 17, 2019
पिंपरी - शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर पूर्ण माफ करावा. एक हजार चौरस फुटांच्या पुढील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत निवासी, वाणिज्य व औद्योगिक कारणांसाठीच्या बांधकामांचा शास्तीकर वगळून केवळ मूळ मिळकतकर स्वीकारण्यात यावा. लघू उद्योजकांकडूनही मूळ मिळकतकरच स्वीकारावा,...
जुलै 16, 2019
नागपूर - देशात वाघांची संख्या नेमकी किती आहे, त्यात वाढ झाली की घट, याची आकडेवारी येत्या व्याघ्र दिनाच्या दिवशी (ता. २९ जुलै) जाहीर हेण्याची शक्‍यता आहे. देशभरातील १९ राज्यांतील जंगलात रेषा विभाजन पद्धतीने (लाइन ट्रॅन्झॅक्‍ट मेथड) व्याघ्रगणनेसोबतच वनांची स्थिती, वनस्पती, वृक्ष, जलचर, उभयचर पक्षी,...
जुलै 12, 2019
येवला : नाशिकसह येवला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून प्रचंड विकास करून येवल्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. यापुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबियातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून उमेदवारी करावी यासाठी वैजापूर विकास नागरिक कृती...
जुलै 12, 2019
शिवनी  भोंडकी) (जि. नागपूर) : : तुमसर-रामटेक मार्गावरील कांद्रीजवळ बसने टिप्परला धडक दिल्याने गुरुवारी (ता. 11) टिप्परचालकाचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव देवेंद्र नथ्थूजी काळसर्पे (रा. नागपूर) असे आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला. मानव विकास विभागाची ही बस असल्याने बसमध्ये...
जुलै 11, 2019
हिरे माणिक, मोती आम्हा माती समान... संत तुकाराम महाराज यांचा अभंग जिवानातील लोभ वृत्तीला नाश करणारा ठरतो. त्याच वृत्तीने काही लोक वारीत सहभागी झाले आहेत. वारीत सहभागी होणाऱ्यांची सेवा करायची, शक्य तेवढ्या लोकांना सुविधा पुरवायच्या अशी कामे ते लोक करताना दिसतात. त्यात हडपसर येथील सत्संग प्रासादिक...
जुलै 11, 2019
कोरेगाव : "कोरेगावचा आमदार आमचाच किंवा आम्ही ठरवू तोच होईल, कॉंग्रेसला केवळ गृहीत धरून चालणार नाही. आम्हाला विश्वासात न घेतल्यास कोरेगावचा माढा केल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा देत कॉंग्रेसचे विधानसभेतील प्रतोद व माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी "कोरेगावचे आमदार किरण बर्गेच हवेत, लोकांचीही तीच...
जुलै 11, 2019
महाबळेश्‍वर  : महाबळेश्वर तालुक्‍यातील किल्ले प्रतापगड येथील रोपवेला उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने कोणतीही परवानगी दिलेली नाही. या अनुषंगाने उच्च सनियंत्रण समितीसमोर कोणत्याही परवानगीचा अर्ज आलेला नाही, असे समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी सांगितले.  उच्चस्तरीय सनियंत्रण समितीची बैठक डॉ....
जुलै 11, 2019
केंद्र सरकारने देशातील कुठल्याच पर्यावरणविषयक प्रश्नाच्या गाभ्याला हात न घालता, मलमपट्टी केल्यासारखे वरवरचे उपाय ताज्या अर्थसंकल्पात योजलेले दिसतात. पर्यावरणविषयक अनेक महत्त्वाच्या बाबींवरील कमी करण्यात आलेली तरतूद हीदेखील चिंतेची बाब आहे. काँग्रेसच्या राजवटीवर ‘धोरण लकवा’ हा आरोप बऱ्याच वेळा होई...
जुलै 09, 2019
लातूर - समाजातील विविधता जपण्याची जास्त आवश्यकता आहे. या विविधतेने आपल्याला कुरूप बनवले नाही. ती समाजाची त्रुटी नाही. कलंकही नाही. ही विविधताच आपल्या समाजाचे खरे सौंदर्य आहे. भूषण आहे. त्यामुळे संघर्षाच्या नव्हे सलोख्याच्या, माणसे तोडण्याच्या नव्हे जोडण्याच्या मार्गाने आपल्याला पुढे जावे लागेल......
जुलै 08, 2019
एक कोटी वीस लाख रोपे बनविल्याचा दावा  औरंगाबाद - 'रोपे तयार करण्यासाठी फेब्रुवारीत पिशव्या भरून तयार केल्या. बी लावले. ऐन उन्हाळ्यात टॅंकरने पाणी घातले. पण रोपे उगवलीच नाहीत. सतत पाच वेळा बी पेरले. आता पाऊस पडल्यावर मात्र एकेका पिशवीतून पाच-पाच कोंब डोकावू लागले आहेत,' वन विभाग आणि सामाजिक वनीकरण...
जुलै 06, 2019
मिरज - पंढरीच्या विठूमाऊलीच्या भेटीला निघालेल्या भक्तांना रेल्वे तिकिटे चक्क मोफत मिळणार आहेत. कराड, किर्लोस्करवाडी, जत स्थानकांत उपक्रम राबवला जाईल. विठ्ठलभक्तांच्या सेवेबरोबरच या मार्गावरील रेल्वे तोट्यात जाऊ नये हा देखील उद्देश आहे.  पंढरपूरची आषाढी यात्रा 12 जुलै रोजी आहे. यासाठी मध्य रेल्वेने...
जुलै 04, 2019
नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन प्राधिकरणचा...
जुलै 04, 2019
गवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत, त्याखेरीज जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत. अवर्षणप्रवण क्षेत्राला वरदान ठरेल अशा कुरण विकासाच्या कार्यक्रमाची कालबद्ध पद्धतीने आखणी करून ती लोकसहभागाने राबविण्याची गरज आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना वेगवेगळ्या स्तरावर राबविण्यात...
जुलै 04, 2019
पुणे - ‘विधानसभेची निवडणूक महाआघाडीतून लढवायची की स्वबळावर, याचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र, ४९ जागांवर निवडणूक लढविणार आहे,’’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ‘...
जुलै 03, 2019
आपले सर्वांचेच नागरिकत्व नियोजनशून्य वस्त्यांच्या, अरुंद रस्त्यांसारखे बकाल आणि रोडावत चालले आहे. संरक्षक भिंत कोसळण्याची दुर्घटना हे त्याचेच एक लक्षण होय. कोंढव्याच्या दुर्घटनेमधील पडझड ही एका संरक्षक भिंतीची नसून, आपल्या अविवेकी नागरीकरणाची, ढासळलेल्या सार्वजनिक नागरी संस्थांची आणि संवेदना हरवत...
जुलै 01, 2019
अमरावती : बालपण म्हणजे खेळण्या बागडण्याचे दिवस. सुखाच्या पलीकडे दुसरे काहीच ठाऊक नसलेली अवस्था. आजच्या काळात तर चिमुकल्यांचे विश्‍वच मोबाईल, व्हिडीओ गेम्सने व्यापले आहे. मात्र या पलीकडेही जाऊन समाजाप्रती आपले काही कर्तव्य आहे, ही भावना बालवयात येते ही बाबच दुर्मिळ म्हणावी लागेल. अशीच सामाजिक भावना...
जुलै 01, 2019
डाउन सिण्ड्रोम ही जन्माला येणाऱ्या अर्भकांमधील बुद्धिमत्तेसंदर्भातील विकलांगतेची अवस्था आहे; अर्थात या अवस्थेचे निदान बाळ जन्माला येण्यापूर्वी होऊ शकते. डाउन सिण्ड्रोम (डीएस) या अवस्थेत प्रभावित व्यक्तीमध्ये एकविसाव्या गुणसूत्राची एक अतिरिक्त आवृत्ती (ट्रिझोमी ट्‌वेंटीवन) असते. या अतिरिक्त जनुकीय...
जून 30, 2019
नागपूरर : शहरातील सिमेंट रस्त्यांचा आराखडा सदोष तयार करण्यात आला, अशी टीका करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या कामाच्या संथ...
जून 30, 2019
उमरेड : प्रदूषणाचे संकट जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानपेक्षा मोठे आहे. प्रदूषणाचे स्वरूप दहशवादापेक्षा कमी नाही. यामुळे पर्यावरणपूरक विकासासाठी वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमरेड येथे केले. सरकारच्या 35 कोटी वृक्षलागवड...