एकूण 57 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक प्रत्येक मूल वेगळं तसंच प्रत्येक पालकही वेगळा असतो. त्यातून तो प्रसिद्ध असेल तर ‘वेगळा’ असण्याची शक्‍यता खूपच. त्यांची जीवनशैली, जीवनदृष्टी वेगळी असते. ती ते आपल्या मुलामुलींपर्यंत कशी पोचवतात, अशा पालकांची मुलं त्यांच्या काहीशा वेगळ्या घरात, वेगळ्या...
नोव्हेंबर 10, 2019
नाशिक : आशा बाळासाहेब कदम... शिक्षण बारावी, लॅब टेक्‍निशियन... माहेर रवंदा, तर सासर शेवगाव येथील. दोन्ही नगर जिल्ह्यातील. वडील आबासाहेब शंकर बोडके टेलरिंगच्या दुकानात कामाला, तर आई पुष्पाबाई गवंड्याच्या हाताखाली बांधकाम मजूर म्हणून कामाला होत्या. एक मुलगा व एक मुलगी असा परिवार. आशाताई लहानपणापासूनच...
नोव्हेंबर 10, 2019
रोज सकाळी झोपेतून उठताना तुम्हाला पहिला विचार काय येतो? ‘अरे वा!’ की ‘अरे बापरे?’ या दोन शब्दांच्या मागील भावनांमधील फरक म्हणजेच ‘इकिगाई.’ कार्यक्षम, दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचं रहस्य हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस या दोन लेखकांनी ‘इकिगाई’ या पुस्तकामधून मांडलं आहे. भरपूर आयुष्य...
ऑक्टोबर 19, 2019
राजकारणाशी आपला काही संबंध नाही, असा सूर समाजात नेहमीच ऐकायला मिळतो. पण, लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाने राजकारण समजून घेण्याची गरज आहे. लोकशाही व्यवस्था असणाऱ्या भारतासारख्या देशात तर मतदार म्हणून नागरिकांना राजकारणापासून अलिप्त राहून चालणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात...
ऑक्टोबर 13, 2019
जेवणाच्या वेळाही खूपच महत्त्वाच्या असतात. तरीही दुपारच्या जेवणाची वेळ मी काटेकोरपणे पाळतेच. ते उत्तम आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. तुम्ही काय खाता, किती खाता अन कोणत्या वेळेला खाता, या गोष्टीही आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यातच आपल्या शरीरात काय जातं, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. मी नेहमीच...
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
सप्टेंबर 22, 2019
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. लहानपणापासूनच आपण निरोगी आयुष्यासाठी काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, हे ऐकत असतो. मात्र, जोपर्यंत ते कृतीत आणत नाही, तोपर्यंत त्याला अर्थ नाही. मग तो व्यायाम असो, डाएट असो वा योगाभ्यास! कृती आणि सातत्य याच्या जोरावरच उत्तम आरोग्य राखता येतं असं मला वाटतं. तुमच्या...
सप्टेंबर 22, 2019
‘‘दीनानाथ डोळे उघडायचा प्रयत्न करू लागले; परंतु त्यांना प्रकाश सहन होत नव्हता. थोड्या वेळानंतर त्यांचे डोळे खोलीतल्या प्रकाशाला सरावले. त्यांची नजर खोलीच्या पांढऱ्या शुभ्र छतावर स्थिरावली. त्यांचा चेहरा खिन्न दिसू लागला. ते चक्क रडू लागले. त्यांचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. मी काळजीत पडलो. दुसऱ्या...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने जिल्ह्यावर अभूतपूर्व संकट आले. या महापुराचा सर्वच समाजघटकांना फटका बसला. यातही शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने जी आकडेवारी घोषित केली आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जादा नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे....
सप्टेंबर 08, 2019
रोजचं वेळापत्रक मी अगदी काळजीपूर्वक पाळते. वेळेवर झोपते आणि वेळेवरच उठते. ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. चांगल्या आरोग्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली राखणं गरजेचं आहे. मात्र, त्यासाठी जास्त वर्कआऊट करणं, किंवा जास्त डाएटिंग करणं चुकीचं आहे. नुसतं जिमला जाणं पुरेसं नाही. त्यासाठी नेमके व्यायाम निवडणं आणि...
सप्टेंबर 01, 2019
जो फिट असतो, तोच ‘हिट’ होतो, यावर माझा विश्‍वास आहे. आपली शरीरयष्टीही चांगली पाहिजे. पॅन्ट-शर्ट घातल्यावरही आपलं व्यक्तिमत्त्व तेवढंच भारदस्त दिसणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम केलीच पाहिजे. मी मुंबईत असतो, त्यावेळी न चुकता सकाळी सात वाजताच उठतो. त्यानंतर एक...
ऑगस्ट 25, 2019
प्रतिभावंत संगीतकार खय्याम यांचं नुकतंच (ता. १९ ऑगस्ट) निधन झालं. त्यांच्यातल्या माणुसकीच्या विविध पैलूंचं दर्शन सिनेपत्रकाराच्या नजरेतून... सिनेपत्रकारितेत कारकीर्द सुरू केल्यानंतर ‘जान-ए-वफा’ या चित्रपटाच्या रेकॉर्डिंगच्या वेळी खय्यामसाहेबांना मी प्रथम भेटले होते. आजही तो प्रसंग मला जशाच्या तसा...
ऑगस्ट 19, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शक जगाच्या पाठीवर प्रत्येकाला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आवश्यक अशी बाब म्हणजे वस्त्र! त्यानंतर आयुष्यभर सुरू होते फॅशन आणि स्टाईल! याबाबतीत आजकाल सगळ्याच वयोगटातील लोक जागरूक आहेत. पूर्वी केवळ लग्नसराईपुरतीच फॅशन डिझायनिंग केली जायची...
ऑगस्ट 18, 2019
व्यायाम, योग्य आहार आणि सकारात्मक विचार या त्रिसूत्रींना माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. आपण प्रत्येकानं स्वत:ला वेळ द्यायला हवा. चित्रीकरणाच्या व्यग्र वेळेतही मी व्यायामासाठी वेळ काढतोच. व्यायाम, आहार आणि सकारात्मक विचार या त्रिसूत्रीचा प्रत्येकानंच जाणीवपूर्वक अवलंब करायलाच हवा. याच...
ऑगस्ट 15, 2019
कोल्हापूर - सलग सात दिवस धोक्‍याच्या पातळीपेक्षा ११ फूट जास्त पातळीवरून वाहणाऱ्या पंचगंचे रौद्र रूप कमी झाले असून, आज पंचगंगेची पातळी धोका पातळीपेक्षा कमी झाली. जिल्ह्यातील ५३ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, शहरासह जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी शहरात...
जुलै 31, 2019
कोल्हापूर ‘सकाळ’च्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त १ ऑगस्ट ते ३ ऑगस्ट दरम्यान ‘जैवविविधता’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. एकूणच या प्रदर्शनातील कलाकृती आणि छायाचित्रकारांविषयी... जंगलात गेलं की वाघ, हरण, बिबट्या, अस्वल, हत्ती दिसणारच, या आशेने सारे फिरत असतात. जंगलात गेलो आणि वाघ राहूदेच,...
जुलै 28, 2019
भारतात जर वैचारिक व राजकीय संघर्ष वाढू नये असं आपल्याला वाटत असेल तर दुबळ्या आर्थिक घटकांना सक्षम कसं करता येईल या प्रश्नाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. केवळ कर्तबगार लोकांवर कर लावून काही चांगलं निष्पन्न होणार नाही; किंबहुना आर्थिक दुष्परिणामच होतील. सर्व घटकांना समवेत घेऊन एक सर्वसमावेशक समाज आणि...
जून 28, 2019
बालक-पालक ‘कले’ला जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कला ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी व पूर्णत्वाकडं नेणारी प्रक्रिया आहे. जीवनाकडं पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन कलेमुळं प्राप्त होतो. नवनिर्मितीत व सौंदर्योपासना यामुळं व्यक्तीचं जीवन बहरून येतं. माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे....
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 09, 2019
आपलं आयुष्य आनंदी होण्यासाठी मानसिक अन्‌ शारीरिक आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या जे पाहिजे ते मिळालं नाही, तर आपण नाराज होतो. त्यामुळं आपल्यात नकारात्मकता येते. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यासह मानसिक स्थितीवरही होतो. त्यामुळं आपल्यातली नकारात्मकता काढून टाकून आनंदी राहणं ही उत्तम आरोग्याची...