एकूण 767 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर : रामटेक लोकसभा मतदार संघातील व नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सहा विधानसभा मतदारसंघात दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी 50 टक्के मतदान पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. काटोलमध्ये 49 टक्के, सावनेर 49 टक्के, हिंगणा 47 टक्के, उमरेड 55 टक्के, कामठी 40 टक्के व रामटेक मतदारसंघात 52 टक्के मतदान...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 19, 2019
राजकारणाशी आपला काही संबंध नाही, असा सूर समाजात नेहमीच ऐकायला मिळतो. पण, लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाने राजकारण समजून घेण्याची गरज आहे. लोकशाही व्यवस्था असणाऱ्या भारतासारख्या देशात तर मतदार म्हणून नागरिकांना राजकारणापासून अलिप्त राहून चालणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे - कोणत्याही विद्यापीठाशी संलग्न नसणाऱ्या; परंतु व्यवस्थापनशास्त्रातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (पीजीडीएम) चालविणाऱ्या उत्कृष्ट संस्थांना श्रेणी स्वायत्तता (ग्रेडेड ऑटोनॉमी) दिली जाणार आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हे महत्त्वाचे पाऊल उचलत यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे...
ऑक्टोबर 19, 2019
सोलापूर - ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवारी विरवडे बुद्रुक (ता. मोहोळ) येथील प्रयोगशील शेतकरी सचिन भोसले यांच्या द्राक्षाच्या मळ्यात मोठ्या दिमाखात झाले.  ‘सकाळ’चे मुख्य संपादक-संचालक श्रीराम पवार, ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र...
ऑक्टोबर 18, 2019
आपल्या आमदारकीच्या काळात तालुक्यात जी काही भरीव कामे केली ती जनतेसमोर आहेत. या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध विकासकामांसाठी भरीव निधी आपण आणला होता. त्यामुळेच वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प, ‘एमआयडीसी’, शहरासाठी गिरणा उद्भव योजना यासह इतर विविध प्रकल्पांना चालना देता आली. हा...
ऑक्टोबर 17, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग संवेदनशील व्यक्ती स्वतःला कमकुवत समजतात. स्वतःला सामर्थ्यवान समजतात, ते नेहमी संवेदनाहीन असतात. काही लोक स्वतःबाबत संवेदनशील असतात, मात्र इतरांबाबत भावनारहित असतात. त्यांना कायम वाटते, की बाकी सर्व लोक वाईट आहेत. स्वतःबद्दल संवेदनशीलता न...
ऑक्टोबर 14, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक गेली पाच-सहा वर्षे इयत्ता आठवीपासूनच अनेक पालक अस्वस्थ होऊन आयआयटीची तयारी या विषयावर अडकतात. ती करून घेणारे अर्थातच गावोगावी क्‍लासेस आहेतच. ते क्‍लास लावले तर निदानपक्षी दहावीचा अभ्यास बरा जमतो. अन्यथा दहावीचा मार्कांचा पाऊस अकरावीत ओसरतो व...
ऑक्टोबर 13, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः क्षयरोगाला वैतागलेल्या चाळीस वर्षीय महिलेने अंगावर रॉकेल आेतून घेऊन जाळून घेतले. जळत असताना ती मदतीसाठी सर्वत्र सैरवैरा धावत असताना डोळ्यादेखत ती रस्त्यावर कोळसा होऊन मरण पावली. यावेळी अनेक जण केवळ बघ्याची भूमिका घेत होते, हे चित्र पाहुन माणसांतली माणुसकीच हरवल्याचे हदयद्रावक...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : घरात अठरा विश्‍व दारिद्रय, वडील रावळगावच्या आठवडे बाजारात मसाला विकण्याचे काम करतात. शिक्षणासाठी पुरेसा पैसे नसतांना, शिक्षणाविषयी आवड व मनात काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीच्या जोरावर रावळगाव (ता. मालेगाव ) येथील प्रविण दिलीप वाघ या तरूणाने यश मिळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत...
ऑक्टोबर 13, 2019
जेवणाच्या वेळाही खूपच महत्त्वाच्या असतात. तरीही दुपारच्या जेवणाची वेळ मी काटेकोरपणे पाळतेच. ते उत्तम आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. तुम्ही काय खाता, किती खाता अन कोणत्या वेळेला खाता, या गोष्टीही आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यातच आपल्या शरीरात काय जातं, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. मी नेहमीच...
ऑक्टोबर 12, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर शाळेचे इयत्ता नववीचे वर्ष संपायला लागताच मुला-मुलींवरचे दडपण वाढते. याचे मूळ असते आई-वडील व शिक्षकांच्या सततच्या उद्‍गारांमध्ये. नववी तर संपली, आता दहावीचे महत्त्वाचे वर्ष. सारे काही दहावीच्या मार्कांवर अवलंबून असणार आहे ना? कुठे अन्‌ कसा प्रवेश...
ऑक्टोबर 12, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंगप्रश्न - परमेश्वर समृद्ध, संपन्न व परिपूर्ण आहे आणि आपण सारे परमेश्वराशी जोडलेले आहोत. तरीही काहीजण वगळता आम्हा सर्वजणांवर कर्ज कसे? त्यांच्याकडे सर्व काही आणि आमच्याकडे मात्र काही नाही, असे का? उत्तर - तुम्हाला फक्त पैसाच कमी पडतो का? तुम्ही...
ऑक्टोबर 12, 2019
मौदा: गर्भवती पत्नीला डॉक्‍टरकडे घेऊन जाणाऱ्या दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने पती-पत्नीचा टिप्परखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भंडारा मार्गावरील गुमथळा येथे घडली. विजय झनकलाल यादव (वय 29) व पत्नी नीलू (वय 26, रा. झपारा, जि. शिवनी, मध्य प्रदेश, ह. मु. गुमथळा,...
ऑक्टोबर 11, 2019
‘नरेंद्र मोदींचा पेपर कॉपी करून देवेंद्र फडणवीस भाषणे करताहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काय काम केले, हे सांगण्यासारखे त्यांच्याकडे नाही. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘सकाळ’चे...
ऑक्टोबर 08, 2019
पुणे - नऊ ऑक्‍टोबर हा ‘जागतिक टपाल दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्तानं पुण्यातील ‘पोस्टवुमन’ लता पन्हाळे यांच्याशी केलेली बातचीत... यंदा पन्नासावा टपाल दिन असल्याचा आनंद मागील पिढीला आहे. यामागचं कारण असं, की पूर्वी पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्र, पोस्टाची पाकिटं यांतून पत्रव्यवहार होई...
ऑक्टोबर 07, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुरा वेलणकर, अभिनेत्री एका कार्यक्रमाला चंद्रपूरला गेले असताना, आनंदवनात जाण्याचा योग आला. माझ्या बहिणीने पूर्वी तिथे भेट दिली असल्याने तिच्याकडून बरेच ऐकले होते आणि स्वतः तिथे जाण्याची तीव्र इच्छा होती. अशा समाजसेवांच्या तीर्थस्थळांना भेटी देण्याचा योग जुळून यावा लागतो....
ऑक्टोबर 07, 2019
शिवणे-उत्तमनगर भागातील प्रसिद्ध पेट्रोल पंप मोरे पेट्रोलियमचे मालक कालिदास मोरे यांनी पेट्रोल पंप व्यवसाय चालविताना दीनदुबळे, वंचित, अपंग व गरीब लोकांच्या मदतीसाठी मोरे वेल्फेअर ट्रस्टची स्थापना १५ ऑगस्ट २०१२ रोजी करून गरिबांना कपडेवाटप योजना, ३० रुपयांमध्ये जेवण, कन्यारत्न विवाह मदत योजना, असे तीन...
ऑक्टोबर 06, 2019
फलटण शहर  : सकाळ "मधुरांगण'च्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त फलटण येथे दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या वेळी मधुरांगण सदस्यांसाठी विशेष मेगा लकी ड्रॉही काढला जाणार आहे.   फलटण येथे गुरुवारी (ता. दहा) दुपारी तीन वाजता महाराजा मंगल कार्यालय...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे - ख्रिस्तांकडून आम्ही तुकोबांकडे आलो आहोत. आपण धर्माधर्मांत भिंती नको, तर पूल बांधूया, असे सांगताना आपण जय जगत का म्हणत नाही, निसर्गाकडे का पाहात नाही; निसर्ग आपल्याला विविधतेत एकता शिकवतो, तोच आपला खरा गुरू आहे, अशी भावना उस्मानाबाद येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस...