एकूण 301 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : एका 23 वर्षीय डॉक्‍टर तरुणीला जाळ्यात ओढून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या कुख्यात डॉन संतोष शशिकांत आंबेकर (49) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आंबेकर आणि त्याचा भाचा सध्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 16, 2019
कोलाड : रोहा तालुक्‍यातील वरसे जवळच्या भुवनेश्‍वर येथे शनिवारी भरवस्तीत खवले मांजर नागरिकांना दिसले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. परंतु स्थनिक तरुणांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडून तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिले.  भरवस्तीत खवले मांजर दिसल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. तस्करी करण्यासाठी ते...
ऑक्टोबर 15, 2019
मानवी हक्कांची पायमल्ली अनेक प्रकारांनी होते. काही वेळा ती स्पष्टपणेच लक्षात येते; तर काही वेळा अप्रत्यक्षरीत्या. संबंधित व्यक्तींवर झालेल्या अन्यायाचे निवारण करण्यातही मानवी हक्क आयोग महत्त्वाची भूमिका बजावतो. मानवी हक्क आणि त्यांचे उल्लंघन म्हटले, की विशिष्ट घटनाच डोळ्यासमोर येतात. परंतु...
ऑक्टोबर 14, 2019
सोलापूर - मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. यातूनच घटस्फोटांचे खटलेही मोठ्या संख्येने कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. एकट्या सोलापुरात वर्षभरात घटस्फोटाचे २०० हून अधिक खटले दाखल होत असल्याचे...
ऑक्टोबर 13, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः क्षयरोगाला वैतागलेल्या चाळीस वर्षीय महिलेने अंगावर रॉकेल आेतून घेऊन जाळून घेतले. जळत असताना ती मदतीसाठी सर्वत्र सैरवैरा धावत असताना डोळ्यादेखत ती रस्त्यावर कोळसा होऊन मरण पावली. यावेळी अनेक जण केवळ बघ्याची भूमिका घेत होते, हे चित्र पाहुन माणसांतली माणुसकीच हरवल्याचे हदयद्रावक...
ऑक्टोबर 12, 2019
सोलापूर : सोलापूर शहरात एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्या गळफास घेऊन आत्महत्या केली असून, सोलापूर जवळील कुमठे गाव परिसरात झुडुपात त्याचा मृतदेह आढळला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे ग्रामस्थांनी पाहणी केली असता. त्याचा मृतदेह आढळून आला आहे   दहा...
ऑक्टोबर 12, 2019
मौदा: गर्भवती पत्नीला डॉक्‍टरकडे घेऊन जाणाऱ्या दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने पती-पत्नीचा टिप्परखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भंडारा मार्गावरील गुमथळा येथे घडली. विजय झनकलाल यादव (वय 29) व पत्नी नीलू (वय 26, रा. झपारा, जि. शिवनी, मध्य प्रदेश, ह. मु. गुमथळा,...
ऑक्टोबर 06, 2019
कवठेमहांकाळ - तालुक्‍यातील मोरगाव येथील अग्रणी नदीवर आलेल्या पूरात सात वर्षाच्या मुलगीसह वडील वाहून गेल्याची घटना रविवारी (ता. 6) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. शनिवारी (ता. 5) मध्यरात्री मुसळधार पावसाने नदीला पूर आला होता. तालुक्‍यात प्रथमच मोरगावच्या अग्रणी नदीवर पूरात वडीलासह मुलगी वाहून गेली....
ऑक्टोबर 03, 2019
कागल - चिमगावच्या सोनाबाई आंगज या वृद्धेने दोन शेळ्या विकून कागलचे अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा म्हणून त्यांचे डिपॉझिट भरले. आपण मंडलिक गटाची असून खासदारकीच्या निवडणुकावेळी राजेंनी आमच्या संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी मदत केली. त्याची परतफेड म्हणून मी ही मदत करीत आहे, अशी ...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा : लोकसभा पोटनिवडणुकीतील सामना आता पक्का झाला आहे. मतदार तेच असले तरी, उमेदवारांसाठी मते मागणारे बदलणार आहेत. अनेकांना पाच महिन्यांपूर्वी घेतलेल्या भूमिकेच्या उलट भूमिका घ्यावी लागणार आहे. विकास व प्रतिमा या दोन महत्त्वाच्या मुद्यावर ही निवडणूक लढली जाईल, असे संकेत सुरवातीच्या प्रचारातून येऊ...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : देशात रंग, वर्ण आणि जातीपातीच्या आधारावर जुलूम व अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. त्याअनुषंगाने स्टुडंट्‌स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) दक्षिण महाराष्ट्राच्या वतीने एक राज्यस्तरीय मोहीम राबविण्यात आली असून, त्याद्वारे समाजात शांतता आणि सुव्यवस्था नांदावी, समता व बंधुत्वाची...
सप्टेंबर 30, 2019
पावस - बिबट्याने आज पुन्हा एकावर हल्ला केला. यापूर्वी दुचाकीवरून येणाऱ्या पंचक्रोशीत सातजणांवर त्याने हल्ला केला. त्यामुळे अजूनही हा बिबट्या पावस पंचक्रोशीतच वावरत असल्याचे स्पष्ट झाले. वन विभाग हल्ल्यांबाबत तेव्हाही गंभीर नव्हता आणि आजही नाही अशा शब्दात ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत...
सप्टेंबर 30, 2019
चिपळूण - पाऊस, गणेशोत्सव आणि रेखाकनांच्या वादामुळे रखडलेल्या चौपदरीकरणातील पहिल्या टप्प्याच्या कामास शहरात सोमवारी गतीने सुरवात झाली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहरातील संपादित जागेत असलेली बांधकामे काढण्यात आली. सुमारे शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा, पोलिस आणि जेसीबी, पोकलॅण्डच्या साह्याने...
सप्टेंबर 29, 2019
माझी जालंधरहून अमृतसरला वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. म्हणजे मी आता मंडच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे आलो होतो. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी नवा पदभार स्वीकारला. नव्या जिल्ह्यातल्या सगळ्या पोलिस ठाण्यांना भेटी देताना मी हरिकेमध्ये आलो आणि मंडबरोबरच्या माझ्या जुन्या ओळखीला उजाळा मिळाला...
सप्टेंबर 28, 2019
देवगाव रंगारी : कानडगाव वेरूळ (ता. कन्नड) शिवारात मादी बिबट्यासह दोन पिले आढळून आली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी दिवसाही शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन उपाययोजना करीत आहेत.  पावसाने शेतात चिखल...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : शहरातील वेगवेगळया भागात पाच महिला व मुलींचा विनयभंग करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिनी आणि युवतींच्या छेडखानीच्या घटना पाहता भरोसा सेल आणि दामिनी पथकाच्या कार्यप्रणालीवरही संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ...
सप्टेंबर 25, 2019
पाली : राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रेतील एक अनोखा प्रसंग समोर आला आहे. मुख्य संयोजक अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांचे काही दिवसांपूर्वी पालीत जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी पाली आगर आळीतील शांताबाई खंडागळे या आज्जीनी गर्दीतून पुढे येत कोल्हे यांच्याशी संवाद साधला. या वेळी सभोवताली...
सप्टेंबर 24, 2019
वैजापूर (जि.औरंगाबाद) ः एका 38 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्रोने खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. 23) दुपारी तालुक्‍यातील महालगाव शिवारात उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळाहून कुऱ्हाडीसह काठ्या हस्तगत केल्या आहेत. घरगुती वादातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी...
सप्टेंबर 21, 2019
एकीकडे ग्राहकहिताला प्राधान्य देण्याची व्यावसायिकता बँकिंगच्या क्षेत्रात येत असताना दुसरीकडे मनस्ताप देणाऱ्या घटनाही घडताना दिसतात. तर झाले असे की, मला माझे बँक ऑफ इंडिया (सहकारनगर शाखा, पुणे) मधले पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ)चे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बदलून घ्यायचे होते. त्यासाठी लागणारी...