एकूण 255 परिणाम
जुलै 21, 2019
ते सगळं ऐकताना अविनाशच्या डोळ्यांतलं पाणी पाहून नीता गदगदून गेली. अनिरुद्ध व अविनाश...दोघंही पुरुष; पण दोघांत किती तफावत विचारांची! तिच्या मनात आलं... आज नीताकडं मोठा समारंभ आहे. त्यासाठी आम्ही निवडक मित्र-मैत्रिणी एकत्र जमलेलो आहोत; पण समारंभ कसला आहे हे मात्र आमंत्रण देताना कुणालाच सांगितलेलं...
जुलै 14, 2019
प्रेमभंगामुळे मी निराश झाले आहे मी २३ वर्षांची विद्यार्थिनी असून, गेली २-३ वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. शिक्षणासाठी लातूर सोडून पुण्यात आले. आईवडील शेतमजूर आहेत. त्यामुळे पार्टटाइम जॉब करीत शिक्षण पूर्ण करीत आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्याच गावातील मुलगा माझ्यासोबत पुण्यात शिक्षण घेत...
जुलै 14, 2019
फ्रेदरिकचे आई-वडील, स्वीडनमधला मित्र, डोंबिवलीतला रंजन ही मंडली माझ्या मित्रपरिवारातली आहेत, याचा मला खूप आनंद वाटतो. ज्यांना प्रेमाची व वात्सल्याची गरज आहे त्यांना ते देण्यात ही माणसं आयुष्य खर्च करतात. अशा माणसांना प्रसिद्धी आवडत नाही. मात्र, समर्पित भावनेनं व आनंदी जीवनाचा अनुभव घेण्यासाठी अशीच...
जुलै 11, 2019
हिरे माणिक, मोती आम्हा माती समान... संत तुकाराम महाराज यांचा अभंग जिवानातील लोभ वृत्तीला नाश करणारा ठरतो. त्याच वृत्तीने काही लोक वारीत सहभागी झाले आहेत. वारीत सहभागी होणाऱ्यांची सेवा करायची, शक्य तेवढ्या लोकांना सुविधा पुरवायच्या अशी कामे ते लोक करताना दिसतात. त्यात हडपसर येथील सत्संग प्रासादिक...
जुलै 10, 2019
नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे यांनी फळबाग, वनशेती, जोडीला शेळी, कुक्कुट, खिलार गोपालन, गांडूळखत प्रकल्प या माध्यमातून एकात्मिक शेतीचा सुरेख मेळ साधत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती केली आहे. गंभीर दुष्काळी स्थितीतही पाण्याचे नियोजन करून बागा फुलवल्या, वाचवल्या. ऑईलमिल सुरू करून...
जुलै 01, 2019
पावसाळ्याला नियमात आणायचे असेल, पिण्याचा पाण्याचा व अन्नाचा प्रश्न सोडवायचा असेल तर शेती करणाऱ्यांना समृद्ध करणे आवश्‍यक आहे. तसेच त्यांची उपासमार होत असेल, ते आत्महत्येला प्रवृत्त होत असतील तर निसर्गाचे नियमन कधीच साध्य होऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या श्रमांची योग्य किंमत मिळायला हवी तरच शेतीचा...
जून 30, 2019
नवी दिल्ली : मुस्लिम मौलवींनी खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ यांच्याविरुद्ध फतवा काढल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर देताना मी सार्वभौम भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याचे म्हटले आहे. बांगला चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व तृणमूल काँग्रेस पक्षाच्या साखदार नुसरत जहाँ या नुकत्याच विवाहबद्ध झाल्या....
जून 28, 2019
नागपूर : आईवडिलांचा पैसा खर्च करून पदवी व पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेतले. नोकरीसाठी जागोजागी हातपाय मारले. परंतु, अथक प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्याने नैराश्‍य आले. मात्र, काही तरुणांनी निराश न होता वेळीच मार्ग बदलून दुग्ध व्यवसाय सुरू करीत, स्वत:सोबतच इतरांनाही स्वयंरोजगाराचा मार्ग दाखविला....
जून 28, 2019
पुणे - ‘रोजचे सूर्यदर्शन, चौरस आहार, नियमित योगासने, पुरेशी झोप आणि एकाग्र चित्ताने केलेली प्रार्थना ही शंभर वर्षे निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे,’’ असे श्रीगुरू बालाजी तांबे यांनी गुरुवारी येथे सांगितले.  स्व. पानकुंवर फिरोदिया यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘जीवेत्‌ शरदः शतम्‌ - मंत्र...
जून 24, 2019
चंद्रपूर : वनविभागाने शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालना मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. 17 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा होणार आहे. तब्बल 33 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे निमित्त साधून वनविभागाने हा...
जून 23, 2019
मन, बुद्धी आणि शरीर यांना बारा राशींत आणि बारा भावांत वाटून ज्योतिष्यशास्त्र जीवनखाद्याचा, अर्थातच एक प्रकारे उदरभरणाचाच, विचार करत असतं! शरीर सतत काही खात असतं, मन सतत दृश्‍याभासावर भिरभिरत असतं आणि माणसाची तथाकथित बुद्धी सतत काही तरी पोखरत असते. असं सतत जिभल्या चाटणारं, भिरभिरणारं आणि सतत...
जून 19, 2019
कणकवली - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात काजू प्रक्रिया उद्योगासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यामुळे आजारी असलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाला निश्‍चितपणे "अच्छे दिन' येतील. काजू उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासही मदत होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश...
जून 19, 2019
विद्युत ऊर्जेची निर्मिती ही मानवी इतिहासातील क्रांतीच म्हणावी लागेल. ऊर्जेच्या या रुपाने मानवी प्रगतीला विद्युत वेग दिला. उद्योग सार्वत्रिक झाले आणि त्यांचा विस्तारही वाढला. त्यामुळे उत्पादकता आणि रोजगार यामध्ये वाढ झाली. सामान्य माणसाचे जीवन सुखकर होण्यामध्ये या विद्युत क्रांतीचा फार मोठा वाटा आहे...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 19, 2019
प्रभातफेरीकरिता बाहेर पडते, तेव्हा ट्रॅकवर सहसा कोणी नसतं. परतताना काही नित्याचे चेहरे दिसायला लागतात. बोलायला फुरसत नसते. नाव-गाव काय, कुठं राहतात, नोकरी की व्यवसाय, काही ठाऊक नाही. समोरासमोर येताच नजरा चुकवून जाणाऱ्यांना मी हसून ‘सुप्रभात’ म्हणत अभिवादन करते. सुरवातीला कुणी प्रत्युत्तर द्यायचं,...
जून 13, 2019
नागपूर :  नोकरी करायची नाही हे पक्क होतं... चार वर्षांपूर्वी थंड पाण्याच्या कॅन विक्रीचा व्यवसाय सुरू केला... एप्रिल ते जूनमध्ये 50 ते 100 कॅनची सहज विक्री होते... "जल ही जीवन है' आपण म्हणतो, परंतु पाण्यामुळे मला जीवनात "अर्थ'ही गवसला...गुणवंत मलकवडे उत्साहाने सांगत होते. काटोल रोडवरील पेट्रोल...
जून 09, 2019
झरे - झरे (ता. आटपाडी) येथील राजेश संभाजी पवार यांनी तब्बल ४० व्या वर्षी दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. अनेक वर्षांचे त्यांचे स्वप्न साकार झाले. त्यांना ५७ टक्‍के गुण मिळाले. राजेश हे हिंगणी (ता. खटाव) येथील असून १९९४ मध्ये दहावीच्या परीक्षेत बसले होते. सहापैकी पाच विषयांत ते नापास झाले...
जून 09, 2019
जळगाव - आदिवासी तडवी भिल्ल समाज तसा मागासलेला. अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्णाला नेण्यासाठी समस्या उद्‌भवत असते. समाजातील नागरिकांबाबत अशा घडलेल्या घटना पाहून, या खडतर प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी समाजासाठी रुग्णवाहिका घेण्याचा हुंकार भरण्यात आला. याकरिता व्हॉटस्‌ॲप ग्रुपवरून करण्यात...
जून 09, 2019
पुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे....
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....