एकूण 10 परिणाम
जुलै 12, 2019
‘अठरा दिवस वारीत चालताना आत्मानंद घेतला; पण पंढरीत आल्यानंतर एकच म्हणावेसे वाटते, पावलो पंढरी, वैकुंठ भुवनी...’, अशी भावना व्यक्त केली हरिदास बंडे या युवा वारकऱ्याने. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर हरिदास पंढरीच्या भूमीत पोचला, तेव्हा त्याच्याशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘आज माझी अवस्था...
जुलै 11, 2019
हिरे माणिक, मोती आम्हा माती समान... संत तुकाराम महाराज यांचा अभंग जिवानातील लोभ वृत्तीला नाश करणारा ठरतो. त्याच वृत्तीने काही लोक वारीत सहभागी झाले आहेत. वारीत सहभागी होणाऱ्यांची सेवा करायची, शक्य तेवढ्या लोकांना सुविधा पुरवायच्या अशी कामे ते लोक करताना दिसतात. त्यात हडपसर येथील सत्संग प्रासादिक...
जुलै 11, 2019
वाखरी - ‘पावसात चिंब झालो असताना नाचत गात घेतलेला आत्मानंद अनुभवला आणि मनात आले, सर्व संतांच्या मांदियाळीत एकरूप होताना मला मिळालेला आनंद हा स्वर्गसुखाला लाजवेल असाच होता,’ अशी भावना सतरा वर्षांचा युवा वारकरी हर्षद देसडकर याने व्यक्त केली. माउलींच्या पालखी सोहळ्यात हर्षद ८८ क्रमांकाच्या दिंडीत...
जुलै 07, 2019
नातेपुते - वारीच्या वाटचालीत आज पाऊस झाला. गावाकडेही पाऊस सुरू आहे. मात्र, पेरण्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे, यासाठी दीर्घकालीन पावसाची आणि सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आता पंढरपूर समीप आल्याने विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे, अशी भावना यवतमाळ...
जून 22, 2019
देहू - आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर (सोमवार, ता. २४) येऊन ठेपला आहे. त्यामुळे हजारो भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी या गावांत वारकरी आणि दिंड्या...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी अँड सिनेमॅटोग्राफीच्या वतीने आणि सकाळ सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने आषाढी वारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत पुणे येथील मुकुंद पारखे यांनी पाठविलेल्या छायाचित्राने प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. श्रीधर पलंगे (पुणे)...
जुलै 16, 2018
वालचंदनगर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे रविवारी सकाळी उत्साही वातावरणात पार पडले. आकाशात नभांनी केलेली गर्दी ही रिंगण सोहळा पाहण्यासाठी झाल्याचेच भासत होते. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटोपून आज सकाळी साडेसातच्या सुमारास...
जुलै 09, 2018
पुणे - समतेच्या संदेशातून समाज जोडणाऱ्या वारी सोहळ्यानिमित्त "विठाई' पुस्तकाचे प्रकाशन आज येथे झाले. अभ्यासपूर्ण लेख आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या छायाचित्रांचा पुस्तकात समावेश आहे. आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात "सकाळ'तर्फे "साथ चल' उपक्रम राबविण्यात येत आहे. हे पुस्तक या उपक्रमाचा भाग आहे. संत...
जुलै 09, 2018
पुणे - 'मी पंढरपूरच्या वारीला कधी गेलो नाही, यात अनादराची भावना नाही. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सानिध्य मला लाभले. अशा सर्व संतांचे विचार हे नव्या पिढीपर्यंत पोचले, तर महिलांविषयी आदर, समानता आणि खऱ्याअर्थाने मानवता धर्माच्या वाटेने ते जातील,'' असा विश्‍वास राष्ट्रवादी...
जुलै 07, 2018
विश्रांतवाडी : साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा या संतांच्या उक्तीप्रमाणे नागरिकांनी श्रीसंत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात उत्साहाने स्वागत केले.  आळंदी रस्ता, विश्रांतवाडी आणि परिसर सकाळपासूनच वारकर्‍यांनी व त्यांच्या स्वागतास येणार्‍या नागरिकांनी खुलून गेला होता. अनेक...