एकूण 46 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑगस्ट 27, 2019
भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु आहेत. ह्या तीन ऋतुमधील ``पावसाळा`` हा ऋतु खरोखरच जीवनावश्यक आहे. जसा पावसाळा जीवन जगवितो तसा तो जीवही घेतो. आत्ताच झालेल्या महाभयंकर पुरामध्ये पावसाने कित्येक निष्पाप जीवांचे जीवन हिरावून घेतले.  प॑श्चिम महाराष्ट्र हा भाग प्रामुख्याने...
मे 06, 2019
जवळपास १५ वर्षानंतर कॉलेजच्या माजी विद्यार्थी मेळाव्याला गेलो होतो. १५ वर्षानंतर कॉलेजचे रुपडे बदलले होते. कॉलेज परिसरात गेलो असता जुन्या आठवणी जाग्या झाल्या.चिखली पासून पाच साडेपाच किलोमीटर अंतरावर साकेगाव रोडवर आमचे कॉलेज. या रस्त्यावर सूतगिरणीला लागून एक झुणका भाकर केंद्र होते. कधीतरी आम्ही...
फेब्रुवारी 06, 2019
सहकारनगर : येथील सांरग रस्त्यावर वृंदावन सोसयटीच्या रस्त्यावर गेल्या आठ महिन्यांपासून बेवारस कार पडून आहे. यावर कोणतीही कारवाई अदयाप झालेली नाही. कदाचित ही कार चोरीची असू शकते. याबाबत सकाळ संवादमध्ये दिनांक 23 जानेवारीला बातमी प्रसिध्द झाली असून त्यांनतर देखील कोणतीही कारवाई घेण्यात आली नाही....
फेब्रुवारी 06, 2019
कोथरुड : शास्त्रीनगर येथील तुकाराम कुंबरे पथाची दुरावस्था झाली आहे.  या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात. हा रस्ता पौड रस्त्याला वनाझ कंपनीला मिळतो. तसेच वनाझ परिसर आणि इंद्रभानू सोसायटी या 1000 लोकवस्तीच्या इमारतीला हा रस्ता सोयीचा आहे. परंतू या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांची...
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
जानेवारी 22, 2019
पिंपळे गुरव  : औंध येथील ब्रेमन चौकात पीएमपीची एक बस मोठ्या प्रमाणात काळा धुर सोडत  होती. संपुर्ण रस्त्यावर काळा धुर परसरल्यामुळे खुप प्रदुषण होत होते. या बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. अशा बस शालेय मुलांच्या प्रवासासाठी कसे वापरतात याचेच आश्चर्य वाटते. पुण्यात बस पेटण्याच्या घटना...
जानेवारी 08, 2019
वनाज : कॉर्नर चौकात उठ की सुट कोणीही होर्डिंग चिटकवत असतो. या होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहेत. कोथरूड भागातील पुणे महापालिकेचे अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष का करतात? हा आश्‍चर्यात टाकणारा प्रश्न आहे. संपुर्ण कोथरूड परिसर या रिकामटेकड्या होर्डिंग सम्राटांनी आणि सम्राज्ञींनी विद्रूप करून...
डिसेंबर 27, 2018
पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर वनाज कंपनी चौकात सिग्नल व विजेच्या खांबाचा आधार घेऊन बॅनर लावले आहेत. सध्या शहरात जिथे जागा मिळेल तेथे फलक लावून शहर विद्रुप केले जात आहे. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. शहरात प्रशासन काम करते आहे की, नाही असा प्रश्न पडतो. पूर्वीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून...
डिसेंबर 04, 2018
कोथरुड : गोल्डन बेकरी ते वनाज रस्त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे. हा रस्ता दररोज खूप लोक वापरतात. ड्रेनेजची झाकणं अतिशय वाईट पद्धतीने बांधली आहेत. रस्ता खूप खराब झाला आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.
डिसेंबर 03, 2018
पुणे : परिंचे (ता.पुरंदर) भागात रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना या भागातून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे. त्यामध्ये भर म्हणून एका रिक्षाचालकाने तीन आसनी रिक्षा कायद्याचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत होता. त्यासाठी त्याने...
नोव्हेंबर 27, 2018
कोथरूड : पौड रस्त्यावर वनाज चौकात नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मोठा खर्च करून महापालिकेने भुयारी मार्ग बांधला आहे. परंतू हा भुयारी मार्ग कायम बंदच असतो. सध्या या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अतिशय अरूंद झाला आहे. परंतू सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याचा भुयारी मार्गच बंद...
नोव्हेंबर 27, 2018
थंडी पडायला लागली, सकाळी सकाळी अंथरूणातून उठणं आपल्यासाठी खूप कठीण असतं नाही का! थोडं आणखी झोपू...थोडसं...असं करत करत आपण अंथरूणात स्वतःला गुरफटून घेतो. अर्थात मग आपला रोजचा योग बुडतो. वर्षभरात थंडीच्या मोसमात योग करण्याची तुमच्या शरीराला खरं तर जास्त गरज असते. पण अंथरूणातून उठणं आणि योग करण्यासाठी...
नोव्हेंबर 09, 2018
पुणे : पिंपरी चिंचवड महानरपालिकेचे अमरधाम स्मशान भूमी आकुर्डी येथे विद्युत दाहिनी विभागतील कर्मचारी 'अस्थी पॅक' करून देतो असे सांगून अडवून ७०० रुपये मागतात. वास्तविक अस्थी भरण्यासाठीच कलश किंवा कापड एवढं महाग नाही. तरी सुद्धा लोकांच्या भावनांशी खेळून पैसे उकळे जातात. आयुक्तांनी ह्यावर कडाक कारवाई...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : पौड रस्त्यावरील वनाज कंपनीच्या जवळील सीएनजी पंप ते किनारा हॉटेल परिसरात विद्युत पथदिवे बसविले आहेत; पण झाडांमुळे ते झाकले जात आहेत. त्यामुळे हे पथदिवे नक्की कोणासाठी आहेत, असा प्रश्न पडतो. झाडांच्या फांद्यांची छाटणी केल्यास त्याचा नीट प्रकाश तरी पडेल. तरी महापालिकेने या विद्युत पथदिव्यांचा...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे : येरवडा परिसरात मागील अनेक दिवसांपासून वाकड्या तिकड्या आकाराने वाढलेली झाडे पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जनता नगर, येरवडा भाजी मंडई, सुपर टेलर समोरील भाग आणि वंजारे वखारी मागे येथील स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागते आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी आतापर्यंत...
ऑक्टोबर 08, 2018
पुणे : रोज सकाळी आणि संध्याकाळी शिवणेकरांना  वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. पण प्रशासन त्या विषयी जागरूक केंव्हा होणार याचे उत्तर नागरिक २०१९ च्या निवडणुकीत देतील. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.   
ऑक्टोबर 08, 2018
पुणे : पुण्यात नुकतीच घडलेली होल्डिंगची घटना.... खरचं मनाला हेलावून टाकणारी आहे. ह्या घटनेनंतर पुण्यात फिरावं कि नको हि भीती काही लोकांनी बोलून दाखवली. साहजिक आहे अशा घटना काही रोज घडणार नाहीत. पण विचार केला तर, वाटत कुठं वाटचाल करत आहोत आपण स्वतः ? आनंदी जीवन जगण्यासाठी हजारो लोक आज शहरात पाऊल...
ऑक्टोबर 01, 2018
अनेक दिग्गज लेखक छोट्या-छोट्या खेड्यांतून जन्मले आणि त्यानंतर शहरांत जाऊन स्थायिक झाले. गदिमा याला अपवाद ठरले. त्यांचे माडगूळप्रेम अद्वितीयच. ‘माडगूळ’ म्हणजे त्यांना जीव की प्राण. त्यांचे शरीर पुण्यातील ‘पंचवटी’मध्ये, मात्र त्यांचे पंचप्राण माडगूळमध्ये अशी त्यांच्या मनाची अवस्था असे. गजानन दिगंबर...
सप्टेंबर 22, 2018
योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक आहे. योगाभ्यासाचे वर्गीकरण ८ भागांमध्ये करण्यात आले आहे. अष्टांग योगाची आठ अंगे जीवनशैलीत कशी सुधारणा घडवून आणतात, ते बघू: “योगाची आठ अंगे” यम, नियम...