एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
कोल्हापूर - मराठ्यांच्या ताटात आरक्षणाची भाकरी ज्या दिवशी पडेल, त्याच दिवशी आमची खरी ईद साजरी होईल, अशी भावनिक साद मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी घातली. मराठा तरुणांनी टाळ्यांच्या कडकडाटात मलबारी यांच्या वक्तव्याचे स्वागत केले. सायंकाळी चारच्या सुमारास दसरा चौकात मलबारी यांचे भाषण...
ऑगस्ट 09, 2018
चिपळूण - महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज चिपळूण तालुक्यात मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. एसटी वाहतुकीसह खासगी वाहतूक, पेट्रोल पंप व सर्व दुकाने बंद राहिली. शहरातून मोर्चा काढून एक मराठा, लाख मराठ्याच्या घोषणा दिल्याने शहर परिसर दुमदुमले. भगवे ध्वज हाती घेत काढलेल्या मोर्चाने शहर...
ऑगस्ट 07, 2018
इचलकरंजी - "एक मराठा-लाख मराठा' अशी गर्जना करीत आज महिलांनी थाळीनाद करीत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. सकल महिला मराठा समाजातर्फे हे आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले. आरक्षण मिळेपर्यंत यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला....
ऑगस्ट 06, 2018
कोल्हापूर - ‘मराठा समाजाचे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. त्यातही कोल्हापूरच्या आंदोलनाने राज्याला आदर्श दिला. दहा हजार आंदोलक तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून ते ९ ऑगस्टपर्यंत मागे न घेतल्यास वातावरण आणखी चिघळेल. शांततेच्या मार्गानेच आंदोलन यशस्वी करू या,’ असे आवाहन संभाजी...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...