एकूण 28 परिणाम
जुलै 17, 2019
अभिनेते धर्मेंद्र यांनी काही दिवसांपुर्वी अभिनेत्री हेमा मालिनी यांची खिल्ली उडविणारे एक ट्विट केले होते. पण, बहूदा हे ट्विट हेमा मालिनी यांना आवडले नसावे. म्हणूनच की काय आता धर्मेंद्र यांनी त्याची माफी मागितली आहे. अभिनेते धर्मेंद्र याबाबत एक ट्विट करत हेमा मालिनींची खिल्ली उडवली होती. सर, मैडम ने...
जुलै 01, 2019
कोल्हापूर - अमेरिकेतील कलाकारांनी ‘डीएनए’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून, तो अमेरिकेतील न्यूजर्सी, कॅलिफोर्निया येथील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कोल्हापूरच्या गौतम पंगू आणि आशय जावडेकर याची कथा व पटकथा आहे. आशय मूळचा सांगलीचा आहे....
जून 22, 2019
साऊथमधील चित्रपटांचा हिंदीमध्ये रिमेक किंवा डब होणे हा प्रकार तसा नवीन राहिलेला नाही. यापूर्वी "गजनी', "सिंघम', "रावडी राठोड' अशा काही साऊथमधील चित्रपटांचा हिंदी रिमेक बनलेला आहे आणि ते चित्रपट यशस्वी ठरलेले आहेत. आता सन 2017 मध्ये तेलगू भाषेत बनलेल्या "अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा हिंदी रिमेक "...
जून 12, 2019
मनोरंजन क्षेत्राला आता कल्पनांच्याही मर्यादा राहिल्या नाहीत. नाटक, मूकपट, मग बोलपट, त्यानंतर रंगीत झालेला सिनेमा या गोष्टींचा अनुभव घेतलेल्या पिढीतील लोकही आता फारसे दिसत नाहीत. तीन तासांचा चित्रपट आणि तो चित्रपटगृहात जाऊन पाहायचा हे देखील आता मागं पडलं. टीव्हीसमोर बसून मालिका पाहायचा काळही आता...
जून 02, 2019
सातारा ः निवडणुक कोणत्याही प्रकारची असो. अभिजीत बिचुकले (एबी) हे नाव त्यात असणारच असे समीकरण गेल्या काही वर्षांत झाली आहे. पालिका ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत साताऱ्याचा हा बहादर आपले असतित्व दाखवितो, आणि लोकांच्या चर्चेचा विषय ठरतो. निवडणुकांमध्ये अल्प पाठींबा देणारी जनता "एबी' तूच बिग बॉस ठरणार,...
मे 31, 2019
मी मूळचा वैभववाडीचा. त्यामुळं माध्यमिक शिक्षण कोकणातच झालं. पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आलो आणि येथेच करिअर घडवताना कलापूरनं कसं सामावून घेतलं, हे कळलंही नाही. युवा संकलक शेखर गुरव संवाद साधत असतो आणि त्याचा सारा प्रवास उलगडत जातो.  बारावीपर्यंत राजाराम कॉलेजला शेखरचं शिक्षण झालं. त्यानंतर...
मे 20, 2019
रफ्तारा नाचे नाचे...डंकारा बाजे बाजे... आगे आके आगे आके हा.. होऽऽऽ यारा.... ‘लुसिफर’ या मल्याळम्‌ चित्रपटातले हे गाणे सध्या जगभरात धुमाकूळ घालतं आहे. सुपरस्टार मोहनलाल, पृथ्वीराज सुकुमारन, विवेक ओबेरॉय, मंजू वॉरियर, टोविनो थॉमस आदींच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने तिकीट खिडकीवर कोट्यवधी रुपयांचा...
एप्रिल 05, 2019
चित्रपटसृष्टी म्हटली की त्यासोबत अनेक मतं, वादविवाद, गॉसिप्स् हे आलेच. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी, टिकण्यासाठी अभिनेता, अभिनेत्रींना बरेचवेळा तडजोड करावी लागली असल्याच्या चर्चा आपण ऐकतो. अशीच एक धक्कादायक माहिती एका मराठमोळ्या अभिनेत्रीने पुढे आणली आहे. ' एका निर्मात्याने मला वन नाईट स्टँडसाठी...
मार्च 11, 2019
अभिनेता विद्युत जामवाल अभिनीत 'जंगली' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा कौटूंबिक चित्रपट 29 मार्चला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळी अभिनेत्री पुजा सावंत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'जंगली'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यु ट्यूबवर 20 मिलीयन पेक्षा जास्त...
जानेवारी 25, 2019
मुंबई - कंगना राणौत हिची प्रमुख भूमिका असलेल्या "मणिकर्णिका' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी संबंधित चुकीच्या तारखा दाखवल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. या याचिकेवर चित्रपटाच्या निर्मात्यांनी दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश उच्च...
डिसेंबर 25, 2018
मोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील च अतिदुर्गम बिवलपाडा येथील बालकलाकार विकास वाजे याने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक हे कलाकार आहेत. जिल्हा परिषद...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोना यांचा विवाह काही दिवसांपूर्वी झाला. त्यांच्या विवाहाला काही दिवस होत असतानाच निक जोनाने बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली. ''मला लहान मुले खूप आवडतात. त्यामुळे माझ्या आणि प्रियांकाच्या आयुष्यात एखादे लहान मूल आले तर आम्हाला...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई- भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' असे या चित्रपटाचे नाव आहे. विकी कौशल आणि यामी गौतम यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. तर मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी...
जुलै 03, 2018
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. अभिनेता संदीप कुलकर्णी यांपैकीच एक म्हणायला हरकत नाही. संदीपने मराठीसह हिंदीतही त्याच्या वेगळ्या अभिनयाची छाप सोडलीयं. मात्र, संदीप त्याच्या आगामी मराठी चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसतोय. ‘कृतांत’ या...
मे 31, 2018
"स्टार प्लस' वाहिनीवरील "सबसे स्मार्ट कौन?' या शोचे सूत्रसंचालन रवी दुबे करत आहे. त्यानिमित्त...  या शोची ऑफर तुला कशी काय आली?  - हा शो मला ऑफर होईल असे काही वाटले नव्हते. या शोचे निर्माते विपुल शाह यांचा एके दिवशी मला फोन आला आणि त्यांनी मला या शोबद्दलची माहिती दिली. ते सगळे ऐकल्यानंतरच मी होकार...
मे 12, 2018
वास्तववादी विषयावर चित्रपट बनविण्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही महिला दिग्दर्शकांचा चांगलाच हातखंडा आहे. अशा प्रकारचे विषय हाताळताना कोणती आणि कशी काळजी घ्यावी, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे साहजिकच वास्तववादी किंवा सत्य घटनेवर चित्रपट बनविताना अगदी बारीकसारीक गोष्टीचा साकल्याने विचार केला...
मे 09, 2018
मिरज - महाराष्ट्रातील आद्य तंतुवाद्यनिर्माते स्व. फरीद सतारमेकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत संगीत कलाविहार विशेषांक अखिल भारतीय गंधर्व मंडळाने प्रकाशीत केला आहे. त्याचे प्रकाशन मंगळवारी वसंत व्याख्यानमालेत झाले. यावेळी फरीद यांची प्रतिमा सतारमेकर कुटुंबियांच्या वतीने मिरज विद्यार्थी संघास भेट...
मे 07, 2018
मुंबई - अभिनेते धर्मेंद्र यांना चित्रपटात पहिली संधी देणारे निर्माते-दिग्दर्शक अर्जुन हिंगोराणी (वय 92) यांचे शनिवारी उत्तर प्रदेशमधील वृंदावन येथे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतामधील जैकोबाबादमध्ये जन्मलेले हिंगोराणी 1947 मध्ये...
एप्रिल 23, 2018
पिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. आतापर्यंत बारा दिवसात या गाण्याला युट्युबरवर दहा लाखांवर व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या खानदेशात लग्नसराईची धूम आहे. त्यामुळे...
एप्रिल 16, 2018
खामगाव : 'ख्वाडा' चे प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'बबन' या मराठी चित्रपटात शेगाव येथील प्रांजली कंझारकर हिला सहकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा अनुभव खूप आनंददायी राहिला असं प्रांजली हिने 'सकाळ'शी बोलताना सांगितले. मराठीत अलीकडे दर्जेदार चित्रपट येत आहेत. सैराट सारख्या...