एकूण 408 परिणाम
April 14, 2021
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा स्प्रेड भयावह आहे. जिल्ह्यात "कम्युनिटी स्प्रेड' सुरू झाला असून, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांत हजार रुग्ण मिळाले. मात्र, याचवेळी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे केवळ 30 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे बुधवारी...
April 14, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) : दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा प्रसार भयावह आहे. जिल्ह्यात कम्युनिटी स्प्रेड सुरु झाला असून ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. गेल्या तीन दिवसांत हजार रुग्ण मिळाले आहेत. मात्र, याचवेळी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे केवळ ३० बेड शिल्लक आहेत. त्यामुळे आज...
April 11, 2021
पुणे : महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा हाहाकार पाहता विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतर दिवशी सुद्धा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संख्येवर राज्यात चिंतेचं वातावरण असून आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब...
April 11, 2021
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विविध निर्बंध लागू करुनही ही रुग्णवाढ आटोक्यात येत नाहीय. कोरोनाची रुग्णवाढ कशी थोपवायची, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण...
April 09, 2021
पारनेर ः शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा शब्द आमदार नीलेश लंके यांनी शहरातील नागरिकांना दिला होता. मुळा धरणाच्या जलाशयातून ( बँक वॉटर) जांभळी येथून ही योजना राबविण्यात यावी असा प्रस्ताव लंके यांनी मंत्रालय स्तरावर सादर केला होता. हा प्रस्ताव सादर करण्यापूर्वीच लंके यांनी...
April 09, 2021
जळगाव : गेल्यावर्षी सहा महिने दुकाने बंद ठेवल्याने आर्थिक फटका बसला. आता पुन्हा लॉकडाऊन जारी झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. दुकाने अशीच बंद राहिल्या कोविडपेक्षा गंभीर स्थिती निर्माण होईल, त्यामुळे दुकाने सुरु करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी आज केली. दुकाने सुरु करण्यास अनुमती न...
April 07, 2021
सातारा : राज्यातील राजकारण सध्या कुठं चाललंय हे पाहून मलाच कळायचं बंद झाले आहे. मी कधी राजकारण केलेले नाही, समाजकारणच केले आहे. सध्या सुरू असलेले राजकारण हा करमणूकीचा भाग झाला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये कोण काय करतंय तेच बघायचे, असा इशारा खासदार उदयनराजे...
April 07, 2021
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेने एप्रिल महिन्याच्या दर शुक्रवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी सात या काळातील लॉकडाउनमधून (संचारबंदी) औद्योगिक कंपन्यांचे कर्मचारी, दहावी-बारावीचे विद्यार्थी तसेच पूर्व नियोजित लग्न समारंभांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तर अत्यावश्‍यक...
April 07, 2021
लखनऊ : अलाहाबाद हायकोर्टाने गेल्या सोमवारी एका खटल्यादरम्यान एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटलंय की, एखाद्या धर्मनिरपेक्ष राज्यामधील अभिव्यक्तीच्या स्वांतत्र्यामध्ये कुणालाही इतरांच्या धार्मिक भावाना दुखावण्याचा अधिकार असू शकत नाही. आणि यानुसारच कोर्टाने मोहम्मद नईम या आरोपीच्या...
April 07, 2021
सातारा : काेराेनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या आदेशाचा राज्य सरकारने पुन्हा एकदा विचार करुन त्यामध्ये बदल करावा अन्यथा जनतेतून उद्रेक हाेईल अशी भिती खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी समाज माध्यमातून व्यक्त...
April 06, 2021
कलेढोण (जि. सातारा) : दुष्काळी भागातील शेती उरमोडीच्या पाण्याने ओलिताखाली आणून हजारो एकर क्षेत्र सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न (कै.) भाऊसाहेब गुदगेंनी बघितले होते. त्यासाठी आपल्या आमदारकीच्या 20 वर्षांची ताकद त्यांनी खर्च केल्याचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी सांगितले.  तारळी...
April 06, 2021
औरंगाबाद: सचिन वाझे वसुली प्रकरणावरून अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्रीपदाचा राजिनामा दिला. यापूर्वी संजय राठोड यांनाही राजीनामा द्यावा लागला. आता पुढील नंबर हा परिवहनमंत्री अनिल परब यांचा आहे. अशाच प्रकारे आघाडी सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांनाही घरी जावे लागेल, असा दावा भाजपचे नेते तथा माजी खासदार...
April 06, 2021
आपल्या राजीनाम्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला असला, तरी पोलिस आयुक्तपदावरील अधिकाऱ्याने केलेल्या गंभीर आरोपांनंतर लगेचंच ते पाऊल उचलले असते, तर ते योग्य ठरले असते. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून अवमानास्पद रीतीने उचलबांगडी झालेले ज्येष्ठ अधिकारी परमबीरसिंग...
April 05, 2021
सातारा : वाढे (ता. सातारा) येथील हॉटेलच्या खोलीत सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकत सात जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांकडून 1 लाख 24 हजारांची रोख रक्कम, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेले बडे व्यापारी आणि राजकीय पक्षाशी निगडित आहेत.  सातारा...
April 05, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाची लस घेतली. कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, प्रांताधिकारी...
April 04, 2021
पुणे : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान लॉकडॉऊन लागू करण्यात आला असला तरी, पुण्यातील लॉकडॉऊनची वेळ बदलली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुण्यात सध्या सायंकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान लॉकडॉऊन सुरू आहे. राज्य सरकारच्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी...
April 04, 2021
राजुरा (जि. चंद्रपूर) : पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना पोवनी-३ कोळसा खाणीत घडली. वेकोलिअंतर्गत खासगी कंपनीच्या मुन्ना कंत्राटदाराकडे तो कार्यरत होता. विशाल गणपत हंसकर (वय १९, रा. वरोडा) असे मृत कामगाराचे नाव आहे. वेकोलिकडून आर्थिक मदतीची मागणी नातेवाईकांनी...
April 03, 2021
मोहोळ (सोलापूर) : भारतीय जनता पक्षाची गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली तालुका पदाधिकारी व कार्यकारिणी तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी अखेर जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये लोकशक्ती व भीमा परिवारासह मोहोळ तालुक्‍यातील सर्व गटातील घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  भाजपचे सोलापूर...
April 03, 2021
मुंबई - महाविकास आघाडीत समन्वयाची नितांत गरज असल्याचा सूर प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत उमटला. गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण, खासदार संजय राऊत यांची वक्तव्ये आणि टाळेबंदी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत वांद्रे कुर्ला काँप्लेक्समधील एमसीए येथे...
April 02, 2021
नाशिक : कोविड संक्रमणामुळे जनजीवन धोक्यात आले असतानाच खूनाच्या प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील आठ साथीदार कारागृहातून सुटल्याचे जोरदार सेलिब्रेशन साजरे करणे अंगलट आले आहे. या घटनेने गुरूवारी (ता.१) दुपारी जेल रोडला मध्यवर्ती कारागृहासमोरील मुख्य रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला होता. काय घडले नेमके?...