एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - चवीला आंबट-गोड असणाऱ्या बोरांचा हंगाम मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाला.  रविवारी बाजारात ५० गोणी बोरांची आवक झाली. पावसाने दिलेली ओढ, पाण्याचा तुटवडा यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बोरांच्या उत्पादनात घट झाली. घाऊक बाजारात बोरांच्या प्रतिकिलोस २२ ते ९० रुपये भाव मिळत आहे; तर किरकोळ...
ऑक्टोबर 08, 2019
दुष्काळामुळे ४० टक्क्यांची घट; ४ डझनांमागे २०० रुपयांची वाढ पुणे - नवरात्रोत्सवामुळे उपवासासाठी सर्वच फळांना मागणी आहे. जालना, औरंगाबाद, नगरच्या संत्र्याला बाजारात मागणी आहे. मोसंबी उत्पादित क्षेत्रात दुष्काळ असल्याने अावक जेमतेम आहे. दुष्काळामुळे यंदा मोसंबीचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत...
मे 28, 2019
भावात घसरण; रत्नागिरी, कर्नाटकच्या आंब्याला अधिक पसंती पुणे - फळबाजारात गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार सुरू असलेला रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आणखी पंधरा दिवस हा हंगाम सुरू राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मार्केट यार्डमधील फळबाजारात रत्नागिरी...
मे 13, 2019
पुणे - आकाराने लहान, चवीला आंबट गोड आणि लालचुटूक रंगाच्या ‘चेरी’ या फळाचा हंगाम सुरू झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात हिमाचल प्रदेशमधून चेरीची पहिली आवक झाली. दर्जानुसार प्रतिकिलोस २०० पासून ते २५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.  हिमाचल प्रदेशमधील फागु या भागातून चेरीच्या सुमारे ४५० बॉक्‍...
एप्रिल 16, 2018
पुणे - कोकणातील हापूस आंब्याचे भाव आवाक्‍यात येण्यासाठी सर्वसामान्यांना आणखी दहा ते पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे. आवक कमी असल्याने सध्या हापूसचे दर जास्त आहेत. अक्षय तृतीया सण असल्यामुळेही आंब्यांकरिता जास्त पैसे मोजावे लागत आहेत.  अक्षय तृतीया सण दोन दिवसांवर आला आहे. अद्याप बाजारातील आवक...