एकूण 2 परिणाम
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
एप्रिल 03, 2019
देवगड - अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत कोकणचा राजा ‘हापूस’ स्थानिक बाजारात दाखल झाला आहे. प्रमाण कमी असले तरी स्थानिक पातळीवर खरेदी-विक्री केंद्र सुरू होऊ लागली आहेत. शनिवारी (ता.६) होणाऱ्या पाडवा सणासाठी बाजारात ग्राहकांना हापूस उपलब्ध झाला आहे. दरम्यान, यंदाचा हंगाम धिम्यागतीने सुरू असल्याची खंत...