एकूण 20 परिणाम
जून 03, 2019
मडगाव - गोव्याची आर्थिक राजधानी असलेल्या मडगाव शहरातील सोनसोडो येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आठवड्यापुर्वी आग लागली आहे. ती आग अद्यापही धुसमसत आहे. या आगीमुळे धुराने लोट परिसरात पसरले असून या धुराने त्रस्त झालेल्या कुडतरीवासीयांनी आज सकाळी मडगाव पालिकेचे कचरावाहू ट्रक अडवले. सोनसोडो कचरा व्यवस्थापन...
एप्रिल 22, 2019
जामखेड (ता.अंबड) - ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागणाऱ्या लोकांनी राहुल गांधी यांना एखाद्या बाँबला बांधून पाठवायला हवे होते, मग त्यांना कळले असते, असे खळबळजनक विधान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता.२१) येथे केले. जालना मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ...
एप्रिल 09, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी दोन्ही मतदारसंघातील एकूण नऊ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे दोन्ही जागांसाठी आता एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांना आज दुपारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आता उमेदवारांच्या प्रचारास खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. ...
एप्रिल 01, 2019
पिंपरी - ‘भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या नातेवाइकांना भंगारमाल, कामगार पुरविण्याचे ठेके देण्यात येत आहेत. कंपन्यांमधून कामगारांना कमी केले जात आहे. मात्र, कामगारमंत्री केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. हे सरकार गरिबांचे नसून सूट-बूटवाल्याचे आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता....
फेब्रुवारी 28, 2019
सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आल्यास पुढची 50 वर्ष सत्ता मिळणार नाही या धास्तीने सर्व विरोधक एकत्र आल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी निवडणुकीस सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  सांगलीत धनंजय गार्डन येते...
जानेवारी 30, 2019
करकंब (जि. सोलापूर) : साडेचार वर्षापूर्वी महागाईचा बाऊ करत जनतेच्या भावनेशी खेळून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात डाळी, पेट्रोल, गॅस, आदी जीवनावश्यक वस्तुंमध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. त्यामुळे जनतेने आता 'अब की बार, मोदी की हार' म्हणत सत्तापरिवर्तन केले पाहिजे, असे मत विधानपरिषदेचे...
नोव्हेंबर 18, 2018
मोहोळ  : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळेल अशा आवास, उज्वला  गॅस, पीकविमा अशा अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत . याचा प्रत्यक्ष लाभही तळागाळातील नागरीकांना मिळत आहे . महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अशाच पद्धतीने चांगल्या योजना राबविल्या आहेत...
ऑक्टोबर 26, 2018
मंगळवेढा - दक्षिण भागाचा दुष्काळ हटविण्यासाठी 1983 मध्ये आराखडा केलेल्या म्हैसाळच्या कामात आता पर्यंत आठ आमदार वेगवेगळ्या पक्षाची आठ सरकार स्थापन झाली. 180 कोटीची योजना आज तीन हजार कोटी खर्चूनही तालुक्याला पाणी मिळाले नाही. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी दिल्याने डिसेंबर अखेर या...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. जुन्नर तालुक्यात कार्यकर्ते अनुत्साही जुन्नर - विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीविरुद्ध...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
सप्टेंबर 10, 2018
लातूर - मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसची प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे या दरवाढीत सामान्य नागरीक होरपळत आहे. गॅसच्या दरवाढीमुळे तर महिलांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या महिलांना येथील उषाकिरण पेट्रोलपंपावरच चुलीवर स्वयंपाक करत मोदी सरकारचा निषेध नोंदविला. पेट्रोल,...
सप्टेंबर 08, 2018
नांदेड : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी (ता.10) काँग्रेस पक्षातर्फे भारत बंदचे आयोजन केले आहे. नांदेड जिल्ह्यातही दिवसभर बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती नांदेड उत्तरचे आमदार डी. पी. सावंत यांनी शनिवारी (ता. 8) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर, हनमंत पाटील बेटमोगरेकर...
ऑगस्ट 27, 2018
हडपसर - केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले आहे. सत्ताधाऱ्यांनी वर्षभर काय ते करावे, त्यानंतर चुन चुनके, तर चुकीला माफी नाही, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची पुणे शहर...
ऑगस्ट 17, 2018
सातारा - सातारा जिल्ह्यात कमी निधीत जास्त सिंचनाचे काम झाले आहे. विकासप्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करून सातारा जिल्हा राज्यातील अग्रेसर जिल्हा घडवावा, असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले. स्वातंत्र्यदिनाच्या...
जुलै 03, 2018
कल्याण  - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचऱ्यावरील प्रक्रिया करणारे प्रकल्प कल्याण पश्‍चिम परिसरातच सुरू होत असल्यामुळे स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिका क्षेत्रात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकूण 13 बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे निश्‍चित करण्यात आले होते...
जुलै 01, 2018
नागपूर - अधिवेशनकाळात दरवर्षी रविभवन, आमदार निवास तसेच विधानभवनातील मंत्र्यांच्या केबिनमध्ये भाडेतत्त्वावर टीव्ही लावले जातात. त्यावर केबल कनेक्‍शनसह सुमारे पाऊण कोटीचा खर्च केला जातो. यावरील एकूण खर्च आणि टीव्हीची संख्या लक्षात घेता पंधरा ते वीस दिवसांसाठी एका टीव्हीसाठी सरासरी साडेनऊ हाजार रुपये...
जून 20, 2018
सातारा - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील नोकरभरती वादग्रस्त ठरल्याने शासनाने त्यावर बंदी घातली होती. सातारा, नगरसह अनेक जिल्हा बॅंकांची भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्यामुळे आता सहकार विभागाने नोकरी भरती प्रक्रियेला चाप लावला आहे. यापुढे जिल्हा बॅंकांतील नोकरभरती ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा आदेश...
मे 08, 2018
बेळगाव - कर्नाटकातही कॉंग्रेसचा पराभव होणार असून सिद्धरामय्या सरकारची उलटी गणती सुरु झाली आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ हे येथे आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकांरांशी संवाद साधला. सोमवारी रात्री ते...
मे 01, 2018
रत्नागिरी : जयगड बंदरात सुरु झालेल्या एलएनजी टर्मिनलमुळे देशाला नवी व्यवस्था मिळाली आहे, या प्रकल्पामुळेच भविष्यात दाभोळ गॅस प्रकल्प बारमाही चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला. ते जयगड येथे आयोजित एलइनजी  टर्मिनलच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. एच एनर्जीच्या...
एप्रिल 16, 2018
रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीला सव्वा वर्ष राहिले असतानाच जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती दिवसागणिक नवी वळणे घेत आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ वगळता दापोली, गुहागर, चिपळूणसह राजापूरमध्ये विद्यमान आमदारांना विविध आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या...