एकूण 37 परिणाम
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 10, 2019
रत्नागिरी - अखेरच्या टप्प्यात हापूसच उत्पादन मोठ्या प्रमाणात आले तरीही दर्जा घसरल्यामुळे १५ मे नंतर रत्नागिरी प्रक्रिया केंद्रातून हापूसची निर्यात मंदावली. मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात अवघ्या २ टन हापूसची निर्यात झाली. एका कन्साईनमेंटमधील पन्नास टक्‍के आंबा नाकारला गेल्यामुळे निर्यातदारांना...
जून 04, 2019
पुणे - प्रवाशांना सहज आणि गतिमान वाहतूक सेवा पुरविण्यासाठी ऑनलाइन प्रवासी वाहतूक करणाऱ्या ‘कॅब’ कंपन्यांकडून शहरात ऑनलाइन रिक्षा सेवा सुरू आहे. मात्र, ऑनलाइन पैसे घेण्यास चालक टाळाटाळ करीत आहेत. ‘ऑनलाइन’ पैसे नाकारण्याचे प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. कंपनीकडून रिक्षाचालकांना प्रवास...
मे 28, 2019
पुणे - गुरुवार पेठेतील इमारतीमधील सदनिकेत ३० एप्रिलला स्वयंपाक सुरू असतानाच दुसरा गॅस जोडण्याचा प्रयत्न घरातील व्यक्तींनी केला. त्यामुळे गॅसगळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात आई व मुलगा गंभीर जखमी झाले होते. फेब्रुवारीत वडापाव-सामोसा विक्रेत्याचा कामगार पहाटे शेगडी पेटविताना गॅसगळती झाली. आगीत...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
मे 18, 2019
पुणे - महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) थकबाकीपोटी पीएमपीने नऊ कोटी रुपये गुरुवारी दिले. उर्वरित रकमेबाबत दोन्ही महापालिकांशी चर्चा करणार आहोत, असे पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच पीएमपीची सेवा सुरळीत राहील, असा विश्‍वासही त्यांनी...
एप्रिल 22, 2019
नागपूर - ‘आम्ही जंगलचे राजे, आम्ही वनवासी’ असे जंगलावरील प्रेम व्यक्त  करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इंधनासाठी होणारी वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत गेल्या चार वर्षांत आठ लाख १४ हजार गॅसचे वाटप करून १९८ कोटींपेक्षा अधिक...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे, याबद्दल 'सकाळ'च्या #कारणराजकारण या फेसबुक लाईव्हद्वारे जाणून घेतले. पर्वती मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधताना पुढे आलेले मुद्दे, उमेदवारांविषयी त्यांच्या मनातील भावना मतदारांनी रोखठोकपणे व्यक्त केल्या.   जनता...
एप्रिल 13, 2019
पुणे - मृत व्यक्तींच्या संख्येचा ताळमेळ घालताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनाऊ आले असतानाच, विद्युत आणि गॅस शवदाहिन्यांमध्ये नेमक्‍या किती मृतांचे अत्यंसंस्कार झाले? याची गुंतागुंतही वाढली आहे. याचवेळी गॅस शवदाहिन्यांसाठी मागील वर्षी गॅस सिलिंडरचा खर्च एक कोटी रुपये दाखविला आहे. विशेष म्हणजे,...
एप्रिल 12, 2019
पुणे - स्मशाभूमीसाठी आरोग्य खात्याकडून आर्थिक तरतूद होते; पण त्याच्या खर्चाचे अधिकार विद्युत खात्याकडे असल्याचे सांगत, आरोग्य खात्यातील अधिकारी अंग काढून घेत आहेत. मृतांच्या नावाने कोट्यवधी रुपये गिळंकृत होऊनही ही कामे नियमानुसारच असल्याचा कांगावा विद्युत विभाग करीत आहे.  एखाद्याच्या मरणानंतरही...
एप्रिल 11, 2019
पुणे : प्रत्येक गोष्टीत ‘कमिशनबाजी’ करणारे महापालिका प्रशासनातील बाबू आता मृतांच्या टाळूवरील लोणी खाऊ लागले आहेत. स्मशानभूमीतील शवदाहिन्यांच्या देखभालीवर पाच वर्षांत जेमतेम तीन कोटी रुपयांची कामे करून दहा कोटी रुपये खर्च झाल्याचा हिशेब प्रशासनाने दाखविला आहे. गेल्या वर्षी सव्वा कोटी रुपयांचे काम...
एप्रिल 09, 2019
कात्रज - बीआरटी आणि त्यापाठोपाठ रखडलेले पुनर्विकासाचे काम, प्रलंबित असलेले कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण, कोंडीत अडकलेला कात्रज चौक, विकास आराखड्यातील रखडलेले रस्ते आणि त्यामुळे वाहतूक कोंडीने गुदमरलेल्या भारती विद्यापीठ परिसरातील चौक या समस्यांचा सातत्याने सामना करणाऱ्या मोरेबाग...
एप्रिल 01, 2019
पिंपरी - ‘भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या नातेवाइकांना भंगारमाल, कामगार पुरविण्याचे ठेके देण्यात येत आहेत. कंपन्यांमधून कामगारांना कमी केले जात आहे. मात्र, कामगारमंत्री केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. हे सरकार गरिबांचे नसून सूट-बूटवाल्याचे आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता....
मार्च 31, 2019
संग्रामपूर(पंजाबराव ठाकरे) - चंद्रपूर नंतर आता खारपाणपट्ट्यातील संग्रामपूरात होणार बांबू ची शेती. चायना तुन  मोसा जातीचे बियाणे बोलावून लागवड योग्य रोपे तयार करण्यात आली आहेत. सोबतच बाबूसा बालकुवा जातीचे रोपे ही उपलब्ध करण्यात आली आहेत. भविष्याचा वेध म्हणून संग्रामपूर मधील रामेश्वर सातव वयाच्या 65...
मार्च 14, 2019
ग्रामीण व शहरी जीवनाचा समतोल साधत जीवन आनंददायी बनविणे प्रत्येक अडचणीकडे संधी म्हणून पाहणे, आव्हान स्वीकारणे, समाजोपयोगी कार्य करणे, कौटुंबिक जबाबदारी पार पाडणं, व्यवसायाचा विकास साधणं, ही सर्व ऊर्जा प्राप्त झाली ती फक्त सकारात्मक मनोवृत्तीमुळेच. ग्रामीण संस्कृतीतून शहरी संस्कृती आणि पुन्हा ग्रामीण...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 'जातीचं भांडवल करुन बसलेल्या पुढाऱ्यांची जात समाजात कमी नाही. पण या पुढाऱ्यांनी आपल्या चांगल्या परिस्थितीचा फायदा घेऊन समाजातल्या कमकुवत घटकांना कधी वर येऊच दिलं नाही. असाच एक पिढ्यान पिढ्या कमकुवत राहिलेला समाज म्हणजे पारधी समाज. गावात कुठेही काहीही चोरी, दरोडा, खून अशा अनिष्ठ...
जानेवारी 18, 2019
मान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभावडॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत मोकळेपणाने, स्पष्ट काय ते बोलणारे होते. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, खासदारकी व किसन वीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्षपद ही तीनही पदे त्यांना साधारणपणे...
जानेवारी 11, 2019
नाशिक : उपनगर येथे पुणे महामार्गावरील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरने कापून 28 लाखांची रोकड चोरणाऱ्या तिघांना अहमदाबाद (गुजरात) येथून अटक करण्यात आली आहे. संशयित चोरट्यांनी नाशिकमध्येच नव्हे, तर औरंगाबाद, कराड, इस्लामपूर येथेही एटीएम फोडून लाखोंची रोकड चोरून गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले....
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - संगमवाडी परिसरातील पाटील इस्टेटजवळ बुधवारी (ता. 28) दुपारी लागलेल्या भीषण आगीत दीडशेहून अधिक झोपड्यांचे नुकसान झाले असून, त्यापैकी सुमारे 90 झोपड्या जळून खाक झाल्या. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र सहा जण किरकोळ जखमी झाले. हातावर पोट असलेल्या अनेकांचे संसार त्यांच्या...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून कोठूनही धान्य घेता येणार आहे. याची अंमलबजावणी डिसेंबरअखेरपासून होईल. तसेच जळगाव जिल्हा रॉकेलमुक्त झाला असून, राज्यातील ही पहिली घटना आहे, अशी माहिती...