एकूण 18 परिणाम
मे 28, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि एनडीएला गेल्या निवणुकीपेक्षा जास्त यश मिळाले आहे. लोकसभा  निकाल येण्यापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने 100 दिवसांचा अजेंडा तयार करून ठेवला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेला आघाडीवर नेण्यासाठी अर्थमंत्रालयाने देशाचा जीडीपी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे, याबद्दल 'सकाळ'च्या #कारणराजकारण या फेसबुक लाईव्हद्वारे जाणून घेतले. पर्वती मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधताना पुढे आलेले मुद्दे, उमेदवारांविषयी त्यांच्या मनातील भावना मतदारांनी रोखठोकपणे व्यक्त केल्या.   जनता...
एप्रिल 13, 2019
नगर - तुम्हाला इमानदार चौकीदार हवा की भ्रष्टाचारी नामदार? आता तुम्हाला भारताचे नायक आणि पाकिस्तानचे समर्थक यातील एकाची निवड करावी लागेल.  देशाचे भविष्य काय असावे आणि देशाने कुठल्या दिशेने प्रगती करावी, हे या निवडणुकीत मतदारांनी ठरवायचे आहे असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा...
एप्रिल 09, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी दोन्ही मतदारसंघातील एकूण नऊ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे दोन्ही जागांसाठी आता एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांना आज दुपारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आता उमेदवारांच्या प्रचारास खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. ...
एप्रिल 01, 2019
पिंपरी - ‘भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या नातेवाइकांना भंगारमाल, कामगार पुरविण्याचे ठेके देण्यात येत आहेत. कंपन्यांमधून कामगारांना कमी केले जात आहे. मात्र, कामगारमंत्री केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. हे सरकार गरिबांचे नसून सूट-बूटवाल्याचे आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता....
मार्च 20, 2019
नाशिक - बेझे अन्‌ हिरडी गावाच्या मधोमध (ता. त्र्यंबकेश्‍वर) यशोदा निरगुडे अन्‌ सखुबाई बुरबुडे या दोघींची मातीने सारवलेली घरं. धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून "स्वच्छ इंधन-बेहतर जीवन' असे म्हणत केंद्र सरकारने राबवलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेची नेमकी काय स्थिती आहे, हे घरात जात दोघींकडून जाणून...
मार्च 03, 2019
पटना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पटना येथे एनडीएच्या संकल्प रॅलीला संबोधित केले. मोदी म्हणाले, 'चौकीदारला शिव्या देण्याची स्पर्धा सुरु आहे. तुमचा हा चौकीदार संपुर्णपणे जागा आहे, तैनात आहे. सुरक्षा देशातील गरीबाची असो किंवा देशाची, देशाकडे वाईट नजर करणाऱ्या समोर तुमचा हा चौकीदार आणि एनडीए...
फेब्रुवारी 28, 2019
सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आल्यास पुढची 50 वर्ष सत्ता मिळणार नाही या धास्तीने सर्व विरोधक एकत्र आल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी निवडणुकीस सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  सांगलीत धनंजय गार्डन येते...
जानेवारी 18, 2019
मान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभावडॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत मोकळेपणाने, स्पष्ट काय ते बोलणारे होते. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, खासदारकी व किसन वीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्षपद ही तीनही पदे त्यांना साधारणपणे...
जानेवारी 07, 2019
मुंबई - दुर्बल, वंचित, मागास घटकांना केवळ शंभर रुपयांत म्हणजे मोफत घरगुती गॅसजोडणी देणाऱ्या "उज्वला योजने'च्या प्रचाराचे टार्गेट केंद्र सरकारने या योजनेत गॅस कनेक्‍शन पुरवणाऱ्या सरकारी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. या योजनेचा प्रचार खेड्यापाड्यांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी पत्रकार...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये झालेला पराभव आणि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने गरिबांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन (घरगुती गॅस सिलिंडर) देण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे....
ऑगस्ट 27, 2018
हडपसर - केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले आहे. सत्ताधाऱ्यांनी वर्षभर काय ते करावे, त्यानंतर चुन चुनके, तर चुकीला माफी नाही, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची पुणे शहर...
जुलै 13, 2018
पुणे - शहरातील पथारीवाल्यांचे वाढीव भाडे कमी करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. याबाबत केवळ बैठका होत असून, त्याच वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे पथारी व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शहर फेरीवाला समितीचीही बैठक झालेली नाही.  गेल्या...
जून 13, 2018
रत्नागिरी - 'राज्यातील मोदी लाट आता ओसरली आहे. भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या चार वर्षांच्या कारभाराविरुद्ध जनतेमध्ये रोष आहे. बिगर भाजप धर्मनिरपेक्ष सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन महाआघाडीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनादेखील आमच्याबरोबर राहील, अशी अपेक्षा आहे. २०१९ च्या...
जून 03, 2018
पणजी - भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करून आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविणार आहे. ते निवडणूक नेते असतील. केंद्र सरकारने केलेला विकास हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा असेल असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केले.  गेल्या चार...
मे 26, 2018
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला एक नवा फंडा मिळाला आहे आणि तो आहे ‘फिटनेस’चा ! मात्र हा ‘फिटनेस’ शारीरिक क्षमतेचा आहे की देशाच्या ‘फिटनेस’चा, याचा उलगडा अद्याप व्हावयाचा आहे. दस्तुरखुद्द मोदी यांनी यासंबंधातील...
मे 09, 2018
औरंगाबाद - सध्या मी राज्यसभेत समाधानी नाही. त्यामुळे मला आगामी लोकसभा लढवायची आहे. त्यासाठी मला सुरक्षित असलेला दक्षिण मुंबई किंवा विदर्भातील रामटेक मतदारसंघ हवा आहे. त्याविषयी माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणेही झालेले असल्याचे स्पष्ट करीत रिपब्लिकन...