एकूण 21 परिणाम
जानेवारी 31, 2019
औरंगाबाद - शहरातील कचराकोंडीची फेब्रुवारी महिन्यात वर्षपूर्ती होणार असली तरी कचऱ्याचा प्रश्‍न कायम आहे. महापालिकेला निविदा मंजुरीशिवाय वर्षभरात कुठलेच ठोस काम करता आलेले नाही. चार प्रकल्पांपैकी केवळ चिकलठाणा येथील काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प सुरू होण्यासाठी आगामी वर्ष जाण्याची शक्...
जानेवारी 12, 2019
मुंबई : पगार वेळेवर मिळत नाही, त्यात महागाईची भर; घरखर्च चालवण्यासाठी कर्ज काढावे लागते. ताणतणावामुळे आजारपणही. आम्ही जगायचे तरी कसे? ही कैफियत मांडली आहे बेस्ट कामगारांच्या पत्नींनी. कामगारांचे संपूर्ण कुटुंब संपात उतरले आहे. आता माघार नाही; आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. किती दिवस असे तणावात...
ऑक्टोबर 11, 2018
संगमनेर - इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काळे फासले. या आंदोलनातून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस आक्रमक झालेली दिसली.  इंधन...
ऑक्टोबर 11, 2018
अकोला - इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दरकपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग आणण्यापेक्षा सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा जीएसटीमध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावे, यासाठी युवक कॉंग्रेस गुरुवारी (...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
ऑक्टोबर 01, 2018
वेंगुर्ले - सतत वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या आणि एकूणच महागाईच्या विरोधात आज तालुका राष्ट्रवादीने टाळ, मृदूंगाच्या गजरात निदर्शने केली. यावेळी जिल्ह्यात महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांचाही निषेध करण्यात आला. तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या...
सप्टेंबर 25, 2018
नांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा काढण्याऐवजी तहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य मंडळाचे सदस्य कॉम्रेड राजू देसले यांनी आज दिला. कॉम्रेड राजू देसले,...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. जुन्नर तालुक्यात कार्यकर्ते अनुत्साही जुन्नर - विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीविरुद्ध...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
सप्टेंबर 10, 2018
निलंगा : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला येथे मोठा प्रतिसाद मिळाला. बंदर दरम्यान पेट्रोल, डिझेल तसेच गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने बैलगाडी मोर्चा काढत तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी या...
सप्टेंबर 10, 2018
लातूर - मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसची प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे या दरवाढीत सामान्य नागरीक होरपळत आहे. गॅसच्या दरवाढीमुळे तर महिलांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या महिलांना येथील उषाकिरण पेट्रोलपंपावरच चुलीवर स्वयंपाक करत मोदी सरकारचा निषेध नोंदविला. पेट्रोल,...
सप्टेंबर 10, 2018
वाशी (जि. उस्मानाबाद) : पेट्रोल, डिझेल, गॅस याची शासनाने मागील काळात केलेली मोठ्या प्रमाणातील दरवाढ त्वरीत मागे घेऊन नागरीकांना तात्काळ दिलासा देण्याची मागणी करुन दरवाढ त्वरीत कमी न केल्यास पुढील काळात काँग्रेस व मिञ पक्षांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असे काँग्रेस नेते तथा जिल्हा काँग्रेस...
सप्टेंबर 09, 2018
बारामती शहर - पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीने लोक मेटाकुटीस आलेले आहेत, सर्वस्तरावर आलेले अपयश आता भाजप सेनेला झाकता येणार नाही. केंद्र व राज्यातील या सरकारला आता बाजूला करण्याची वेळ आली असून जनतेनेच आता याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामतीत...
सप्टेंबर 07, 2018
पिंपरी - पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता. ६) चिंचवड स्टेशन ते चिंचवडगावातील चापेकर चौकदरम्यान आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या वेळी...
ऑगस्ट 31, 2018
कोपरगाव : पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बैलगाडीत दुचाकी ठेवून, काहींनी दुचाकी ढकलत, तसेच गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून केंद्र व राज्य सरकारचा निषेध...
ऑगस्ट 28, 2018
वाडा : रिलायन्स या कंपनीची गॅस पाईपलाईन सन 2007 साली वाडा तालुक्यातून गेली असून या पाईपलाईनजवलील शेतांची अद्यापही दुरूस्ती कंपनीने केली नाही. त्यामुळे त्या जागेत शेतकऱ्यांना उत्पन्न घेता येत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार कंपनीकडे पाठपुरावा करूनही प्रशासन याकडे...
ऑगस्ट 15, 2018
आदरणीय प्रात:स्मरणीय थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांसी, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आणि मोठ्या कृतज्ञतेने सदरील पत्र आपणांस लिहीत आहे. नुकतीच गटारी अमावस्या होऊन गेली असल्याने तेथूनच सदर पत्र लिहीत असल्याने पत्राला वेगळाच वास आल्यास राग मानू नये!! आपल्यामुळे माझे नशीबच पालटून...
जुलै 13, 2018
पुणे - शहरातील पथारीवाल्यांचे वाढीव भाडे कमी करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. याबाबत केवळ बैठका होत असून, त्याच वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे पथारी व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शहर फेरीवाला समितीचीही बैठक झालेली नाही.  गेल्या...
जुलै 07, 2018
कात्रज - शहरात आदर्श ठरलेला कात्रज येथील पथदर्शी बायोगॅस प्रकल्प तब्बल दीड वर्ष बंद ठेवून महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाची चेष्टा केली असल्याचा आरोप करत निविदा प्रक्रियेनंतर कार्यादेश मिळूनही कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवशंभू प्रतिष्ठानने...
जून 29, 2018
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा चीन दौरा दक्षिण आशियाच्या सत्तासमतोलाच्या राजकारणावर परिणाम करणारा आहे. या भेटीत दोन्ही देशांदरम्यान महत्त्वपूर्ण करार झाले असून, त्यांचे भविष्यात सामरिक परिणाम होणार आहेत. त्या दृष्टीने भारताने सजग राहणे आवश्‍यक आहे. ओली यांचा हा चीनचा दुसरा दौरा होता....