एकूण 7 परिणाम
November 19, 2020
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुरुवारी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलंय की, नरेंद्र मोदी सरकारच्या रिपोर्ट कार्डमध्ये भारत कोरोना व्हायरसच्या संक्रमणातील मृत्यूदरात आशियायी देशांच्या सर्वांत पुढे तर जीडीपीमध्ये सर्वांत मागे आहे. त्यांनी...
November 16, 2020
नवी दिल्ली: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Life Insurance Corporation of India- LIC) ही एक सरकारी विमा कंपनी आहे. जी ग्राहकांना विविध प्रकारचे विमा आणि गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देते. एलआयसीची बऱ्याच पॉलिसी लोकांना आवडतातही. अशातच ग्राहकांना जर थोडी गुंतवणूक करून भरपूर परतावा मिळवायचा...
November 13, 2020
नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या भावात वाढ झाली तर चांदीचे भाव कमी झाले आहेत. एमसीएक्समधील सोन्याचे वायदे 0.07 टक्क्यांनी वाढून 50 हजार 635 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदी 0.2 टक्क्यांनी घसरून 62 हजार 615 रुपये प्रति किलो झाली. मागील सत्रात सोने 0.76 टक्के म्हणजेच प्रति १० ग्रॅमला...
November 02, 2020
नवी दिल्ली: 2020 हे वर्ष जगासाठी मोठं संकटांचं ठरलं आहे. यात मुख्य संकट होतं ते कोरोनाचं. चीनमधून सुरु झालेला कोरोनाचा प्रसार आज जगभर पसरला आहे. युरोप खंडातील काही देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरं जात आहेत. त्यामुळे युरोपात मोठी मंदीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त...
October 23, 2020
नवी दिल्ली: कोरोनामुळे देशात जवळपास पाच महिने लॉकडाऊन होते. याकाळात देशातील जवळपास सर्व व्यवहार, व्यवसाय आणि सेवाक्षेत्र बंद होते. यामुळे देशाचा GDP देखील मोठा कोसळला होता. पण आता देशात अनलॉक सुरु केल्यापासून परिस्थिती थोडीफार सुधारताना दिसत आहे. लॉकडाऊननंतर भारतीय बाजारपेठेतील...
September 23, 2020
काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टिका करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून चीन-भारत सीमावाद आणि अलीकडेच पारित केली गेलेली कृषी विधेयकं यावरही राहुल गांधीनी टिका केली होती. देशाच्या GDP मध्ये ऐतिहासिक घसरण झाल्यावर तर राहुल...
September 17, 2020
नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस भाजपकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र वेगळेच ट्रेंड दिसत आहे. रात्री 12 वाजल्यापासून #HappyBdayNaMo, #PrimeMinister #NarendraModiBirthday आणि #NarendraModi ट्रेंड होत आहे. मात्र यात एक ट्रेंड...