एकूण 1 परिणाम
September 29, 2020
तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेच्या शेवटी जे पसायदान मागितले; त्यात ‘जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात’ असे मागणे परमेश्वराकडे मागितले. नाहीतरी जगातल्या प्रत्येक माणसाला सुखी व्हायचे आहे. आता प्रत्येकाची जी काही इच्छा आहे ती जर पूर्ण होत असेल तर जगात दु;ख उरायला नको पण असे वास्तवात...