एकूण 2 परिणाम
December 18, 2020
अकोले : गोवारी आरक्षणाच्या प्रश्नावर आपण दिलेला राजीनामा हा सत्यासाठी व आदिवासी समाजाच्या हितासाठी होता. त्याचे आपणाला मुळीच दुःख नाही. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल सत्य व आदिवासींच्या हक्काला न्याय देणारा, आरक्षणाला धक्का लागू न देणारा ठरला आहे. मला आज...
October 12, 2020
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात बॉलीवूड आणि अनेक प्रोडक्शन हाऊसचे नाव बेजबाबदार बातम्या देऊन बदनाम केले असा आरोप करणारा मानहानीचा दावा तब्बल चौतीस प्रोडक्शन कंपन्यांनी रिपब्लिक टीव्ही, टाईम्स नाऊ यांच्यासह पत्रकार अर्णब गोस्वामी आणि इतरांवर दिल्ली उच्च न्यायालयात आज केला. यामध्ये...