एकूण 6 परिणाम
February 23, 2021
मुंबई -  आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपट अभ्यासक, जाणकार, समीक्षक यांनी सर्वोत्तम चित्रपटांची नावे प्रसिध्द केली आहेत. कथेचा विषय, दिग्दर्शन, छायांकन, संकलन, अभिनय यासारख्या अनेक गोष्टी लक्षात घेऊन ती यादी प्रसिध्द केली गेली आहे. त्याच धर्तीवर वल्चर नावाच्या एका चित्रपट प्रेमी संकेतस्थळानं सर्वोत्तम...
December 18, 2020
अकोले : गोवारी आरक्षणाच्या प्रश्नावर आपण दिलेला राजीनामा हा सत्यासाठी व आदिवासी समाजाच्या हितासाठी होता. त्याचे आपणाला मुळीच दुःख नाही. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल सत्य व आदिवासींच्या हक्काला न्याय देणारा, आरक्षणाला धक्का लागू न देणारा ठरला आहे. मला आज...
November 23, 2020
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा काळ. २३ नोव्हेंबर १९९४ चा दिवस. गोवारी समाज हक्क मागण्यासाठी नागपुरात आला. सायंकाळचे सहा वाजून गेले, मात्र गोवारींच्या मोर्चाची दखलच घेतली नाही. मुख्यमंत्री येतील, गोवारींचे ऐकतील. या प्रतीक्षेत मोर्चेकऱ्यांचा जीव तहानेने व्याकूळ झाला होता. काहींनी फाटलेल्या लुगड्याच्या...
October 31, 2020
कोल्हापूर : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींना आता पुन्हा उजाळा मिळतो आहे. भारताचा पहिला इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आला आणि याच माणसाचे बालपण मंगळवार पेठेतील कोष्टी...
October 12, 2020
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात बॉलीवूड आणि अनेक प्रोडक्शन हाऊसचे नाव बेजबाबदार बातम्या देऊन बदनाम केले असा आरोप करणारा मानहानीचा दावा तब्बल चौतीस प्रोडक्शन कंपन्यांनी रिपब्लिक टीव्ही, टाईम्स नाऊ यांच्यासह पत्रकार अर्णब गोस्वामी आणि इतरांवर दिल्ली उच्च न्यायालयात आज केला. यामध्ये...
October 04, 2020
आई-वडील एकमेकांशी कसे वागतात, बोलतात, एकमेकांना कसा प्रतिसाद देतात, कुठं कौतुक करतात, कुठं सामंजस्यानं एकमेकांची समजूत घालतात, कुठं भांडतात आणि कुठं आदळआपट करतात हे आपापल्या घरातली मुलं फार बारकाईनं बघत असतात. अनुभवत असतात. कदाचित आई-वडिलांना वाटत असतं की आपली मुलं तर अजून लहान आहेत, त्यांना काय...