एकूण 1 परिणाम
November 23, 2020
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा काळ. २३ नोव्हेंबर १९९४ चा दिवस. गोवारी समाज हक्क मागण्यासाठी नागपुरात आला. सायंकाळचे सहा वाजून गेले, मात्र गोवारींच्या मोर्चाची दखलच घेतली नाही. मुख्यमंत्री येतील, गोवारींचे ऐकतील. या प्रतीक्षेत मोर्चेकऱ्यांचा जीव तहानेने व्याकूळ झाला होता. काहींनी फाटलेल्या लुगड्याच्या...