एकूण 1 परिणाम
October 04, 2020
आई-वडील एकमेकांशी कसे वागतात, बोलतात, एकमेकांना कसा प्रतिसाद देतात, कुठं कौतुक करतात, कुठं सामंजस्यानं एकमेकांची समजूत घालतात, कुठं भांडतात आणि कुठं आदळआपट करतात हे आपापल्या घरातली मुलं फार बारकाईनं बघत असतात. अनुभवत असतात. कदाचित आई-वडिलांना वाटत असतं की आपली मुलं तर अजून लहान आहेत, त्यांना काय...