एकूण 1 परिणाम
September 25, 2020
रेहमान इज मॅजिक. तो वेडा आहे, तो कमाल आहे. तो खूप प्रयोग करतो आणि खूप रिस्कही घेतो. म्हणूनच ए. आर. रेहमाननं संगीतकार ते ‘लिजंड’ असं स्थित्यंतर लीलया पार केलंय. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून सोनू निगमपर्यंत कुणा गायकाबरोबर काम केलं नाही त्यानं? प्रयोगांवर तर पुस्तकच लिहावं लागेल. ‘रोझा’...