एकूण 37 परिणाम
नोव्हेंबर 01, 2019
आपल्या हातातील साध्याशा मोबाईल फोनमध्ये एक अदृश्‍य गुप्तहेर दडलेला आहे आणि आपल्या प्रत्येक हालचालीवर तो पाळत ठेवतो आहे, ही कल्पनासुद्धा अंगावर शहारे आणणारी. कारण, आपल्या मोबाईलमध्ये काय नसते? बॅंक खात्याच्या पासवर्डपासून ते मित्र-मैत्रिणींच्या खासगी संदेशांपर्यंत कित्येक गोष्टींचा तिथे खच असतो....
नोव्हेंबर 01, 2019
महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जागा २०१४ च्या तुलनेत कमी झाल्या आहेत. तसेच या दोन्ही राज्यांत भाजपला स्वबळावर बहुमत मिळविता आलेले नाही. थोडक्‍यात, भाजपला जनतेने पाय जमिनीवर ठेवून विचार करण्यास भाग पाडले आहे. निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेत्यांनी काश्‍मीर, ‘एनआरसी’...
ऑक्टोबर 14, 2019
एखाददुसऱ्या अनौपचारिक चर्चेने मूलभूत बदल घडविता येत नसतो, हे अगदी खरे असले तरी मैत्री व परस्पर सहकार्यासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती करता येते आणि सांस्कृतिक किंवा अनौपचारिक राजनैतिक प्रयत्नांचा तो हेतू असतो. सध्याच्या राजकीय चर्चाविश्‍वात एखाद्या कृतीला पाठिंबा देणे म्हणजे भक्ती आणि विरोध करणे द्वेष...
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
ऑगस्ट 12, 2019
सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन, आपण मूलभूत पुनर्रचनेच्या आव्हानाला लगेच भिडायला तयार नाही, हेच काँग्रेसने दाखवून दिले आहे. सध्याची पडझड रोखणे, हा त्यामागचा एक प्रमुख हेतू असल्याचे दिसते. इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. पण, काँग्रेसला त्या अनुभवातून अशा...
जून 25, 2019
नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील अनेक मुद्दे हे ‘शिक्षण हक्क कायद्या’शी विसंगत आहेत. त्या कायद्याची परिणामकारकता हरविणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. शिक्षणरचनेतील विकेंद्रितता आणि स्वायत्तता टिकवायला हवी. केंद्रसरकारने नवीन शैक्षणिक धोरण २०१९चा मसुदा प्रसृत केला असून,...
जून 19, 2019
हाँगकाँगच्या प्रशासनाने गुन्हेगार हस्तांतर विधेयक मागे घेतले असले, तरी तेथील आंदोलन निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे आंदोलन चिघळले, तर त्यातून नवनव्या मागण्या पुढे येऊ शकतात; जी चीनसाठी मोठीच डोकेदुखी ठरू शकते. हाँ गकाँगच्या जनतेने प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरत केलेल्या भव्य निदर्शनांमुळे चीनच्या...
मे 10, 2019
दमल्या भागलेल्या सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई गवाक्षाशी उभ्या राहून मुसमुसताहेत. पदराला नाक पुसताहेत. तेवढ्यात ‘हर हर हर हर महादेऽऽव’ अशी आरोळी घुमते. पाठोपाठ लखलखती तलवार फिरवत साक्षात राजाधिराज उधोजी महाराज प्रविष्ट होतात. अब आगे... उधोजीराजे : (गरागरा डोळे फिरवत) हमारे दुश्‍मन की ये मजाल! ज्यादा...
मे 09, 2019
अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील चर्चेच्या फलनिष्पत्तीवर अफगाणिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे. अफगाणिस्तानातील अस्थिरतेचा प्रभाव पाकिस्तानवर आणि अनुषंगाने भारतावर पडतो. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने या वाटाघाटींना महत्त्व आहे. अ फगाणिस्तान हे साम्राज्यांचे कब्रस्तान आहे, या म्हणीची प्रचिती...
एप्रिल 02, 2019
चीनबरोबरील संबंध दृढ करतानाच अन्य देशांशीही मैत्रीचे संबंध राखता येतील. चीनशी संबंधांबाबत नेमकी कोणती पावले उचलावीत, या दृष्टीने काही तज्ज्ञांनी ठोस विचार मांडले आहेत. उभय देशांच्या संबंधांना निश्‍चित दिशा देणारा हा ‘पुणे कृती कार्यक्रम’ सर्वसमावेशक आहे. स ध्या देश निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत मग्न...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 06, 2019
चीन असो नाहीतर भारत, पाकिस्तान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने त्यांच्या कोंडीचा फायदा उठवत आपले ईप्सित साध्य करण्याचाच प्रयत्न केल्याचा इतिहास आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सध्याच्या इशाऱ्याकडे पाहावे लागेल. ल ष्कराच्या भाकऱ्या भाजणे बंद करून घरातल्या चुलीकडे पाहू, ही भूमिका अमेरिकेचे...
जानेवारी 29, 2019
अफगाणिस्तानातून अंग काढून घेण्याची अमेरिकेची घाई आणि युद्धक्षेत्रातील ‘तालिबान’ची पीछेहाट लक्षात घेता शांतता चर्चेत या दोन्ही बाजू आपापला स्वार्थ बघत तात्पुरती मलमपट्टी करीत असल्याचे दिसते. त्यामुळे चर्चेत ठोस प्रगती होईल काय, याविषयी साशंकता आहे. अ फगाणिस्तान आणि तेथील घडामोडींचा विचार करताना ‘...
जानेवारी 09, 2019
मुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची लष्करी जवळीक घट्ट होत असल्याने भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाचा (बीआरआय) महत्त्वाचा भाग असलेल्या ‘चीन-पाकिस्तान...
ऑक्टोबर 11, 2018
जागतिक रचना बदलत असताना शेजारी देशांबरोबरच्या संबंधांबाबत भारताला नव्याने विचार करावा लागेल. शेजारी देशांच्या कारवायांमुळे अगतिक बनलेला देश अशी भारताची प्रतिमा होता कामा नये. त्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज आहे. गे ली पाच दशके जागतिक भू-राजकीय व्यवस्था ज्या आधारांवर चाललेली आणि स्थिर झालेली होती...
सप्टेंबर 27, 2018
भारताचा विकास होतोय, याबाबत कुणीही आता शंका घेण्याचे कारण नाही. तसे वाटत असेल तर शंका घेणाऱ्यांच्या तोंडावर अमेरिकी कागदांचा अहवाल फेकण्यात येईल आणि ट्रम्प यांनी केलेल्या भारतस्तुतीच्या भाषणाचा दाखलाही दिला जाईल. त्यामुळे आता उगाच पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीवरून गदारोळ करण्याची गरज नाही. जरा खिसा...
सप्टेंबर 14, 2018
इदलिब या बंडखोरांच्या ताब्यातील शेवटच्या गडाविरुद्ध रशिया, इराणच्या मदतीने संयुक्त लष्करी कारवाईचे रणशिंग फुंकण्याची तयारी सीरियाने चालविली आहे. गेल्या सात वर्षांपासून यादवीत होरपळणाऱ्या सीरियातील ही संभाव्य प्राणहानी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. गे ल्या...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
ऑगस्ट 03, 2018
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मार्चमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा-ऍट्रॉसिटी मवाळ करण्यासंबंधात दिलेल्या निकालानंतर देशभरात दलित समाजाचा जो प्रक्षोभ व्यक्त झाला, त्या पार्श्‍वभूमीवर मूळ कायद्यातील तरतुदी "जैसे थे' राखण्याचा निर्णय घेणे केंद्र सरकारला भाग पडले आहे. केंद्रीय...
जुलै 18, 2018
मेहबूबा मुफ्ती यांच्या विरोधातील वाढत्या असंतोषाचा फायदा घेऊन त्यांच्या पक्षात फूट पाडण्याच्या हालचाली होत आहेत. मात्र तसे करून बंडखोरांशी हातमिळवणी केली, तर ते आगीशी खेळणे ठरेल, हे भाजप नेतृत्वाने लक्षात घेण्याची गरज आहे. ज म्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या सरकारचा...