एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 04, 2018
मंगळवेढा - देशातील आर्थिक विकासदर ढासळत चालला असून, काँग्रेसला देशातील जनतेची चिंता असून पुन्हा मोदीला संधी देणे म्हणजे हुकूमशाहीला संधी दिल्यासारखे असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेसने शेतकरी, कामगार, आरक्षण, सर्वसामान्याचे प्रश्न घेवून रस्त्यावर येवून...
सप्टेंबर 01, 2018
मंगळवेढा : सध्या सरकारकडून जनसामान्यांच्या विरोधात निर्णय घेतल्याने दलित, मुस्लिम, धनगर, मराठा, भटक्या विमुक्त समाजावर अन्याय झाला. याशिवाय शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकरी, लहान उघोजक, बेरोजगार युवकांना फसविले जात असल्याने या धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आयोजित जनसंघर्ष यात्रेत...