एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 07, 2018
इंदापूर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील मैदानात दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस तालुक्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहिल्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बळ मिळाले आहे. विधानसभेत हर्षवर्धन  पाटील यांची कमी जाणवते...
सप्टेंबर 06, 2018
इंदापूर - इंदापूरच्या जागेवर काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांचा हक्क आहे. यासंदर्भात पक्षाध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. मात्र, इंदापूरच्या जागेबद्दल तडजोड केली जाणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. प्रदेश...
सप्टेंबर 05, 2018
इंदापूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्यातील सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी यात्रेस इंदापूरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा  उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उस्फुर्त घोषणा केली. मात्र...
सप्टेंबर 04, 2018
सासवड- केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या घोषणा व फसव्याच कारभाराबाबत जनजागृती करण्यासाठी व पुन्हा जनताभिमुख काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय...
जून 06, 2018
वालचंदनगर : राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कुरवली (ता.इंदापूर) येथील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयातील आठवीतील १६ विद्यार्थी चमकले असून या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये...
मे 31, 2018
भिगवण : मदनवाडी(ता.इंदापुर) येथे अहिल्यादेवी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्वच पक्षातील प्रमुख मान्यवरांनी मदनवाडी चौफुला येथे अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले. मदनवाडी येथील जय अहिल्या सेवा भावी संस्थेच्या...