एकूण 6 परिणाम
November 30, 2020
स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सिरीज नुकतीच आली आहे. १९९२ मध्ये स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांनी केलेल्या भारतीय शेअर बाजाराच्या घोटाळ्यावर आधारित आहे. यातील एका संवाद प्रमाणे "मै सिगारेट  तो नही पीता लेकिन जेबमें लायटर जरूर रखता हू, धमाका करने के लिए. या वेब सिरीजनेही सध्या मनोरंजन...
November 22, 2020
‘संस्थात्मक कार्यासाठी घरादाराकडे दुर्लक्ष करून आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ घालवणं आणि हे सगळं करीत असताना आपल्यातला लेखक-कलावंत मरू नये म्हणून सतत सजग राहून ही कसरत करणं सोपं नाही, पण श्रीपाद जोशींनी आयुष्यभर ती केली, हे कुणीही नाकारू शकणार नाही आणि हा माणूस माझा मित्र, सहकारी, प्रसंगी...
October 07, 2020
मूल (चंद्रपूर) : कोरोना या संसर्गजन्य आजारावर आधारित तालुक्‍यातील स्थानिक कलावंतांनी "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" हा लघुपट साकारला आहे. या प्रबोधनात्मक लघुपटातून एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे. आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर यांनी लघुपटात मार्गदर्शकाची भूमिका...
October 04, 2020
‘पंखी’ हे कांचन प्रकाश संगीत यांचं पाचवं पुस्तक. संतोष घोंगडे यांचं मुखपृष्ठ उत्सुकता ताणत नाही, तर जागी करतं. शीर्षकात आणि मुखपृष्ठावर विराजमान ‘पंखी’ म्हणजे नाचण पक्षी हे मारुती चितमपल्ली यांच्या प्रस्तावनेमधून कळलं. उडणारा, बागडणारा, बेभान करणारा पक्षी. स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या त्या...
September 27, 2020
आज टेलिव्हिजनवरच्या मराठी मालिका बघताना एक तीव्र मानसिक, सांस्कृतिक तडाखा मेंदूला बसतो. ‘आपण हे काय पाहतोय!’ असं क्षणभर वाटून जातं.मराठी चित्रपट एकीकडे कोशातून बाहेर येत असताना, मालिका मात्र नेमका उलटा प्रवास करत आहेत का अशी शंका मनात आज निर्माण होते. ‘कौटुंबिक, कौटुंबिक’ म्हणत मनोरंजनाच्या...
September 25, 2020
नवी दिल्ली- गायक व संगीतकार एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी आपल्या भारदस्त आवाजाने असंख्य लोकांना मोहिनी घातली. प्रामुख्याने तेलुगू तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत काम करणारे श्रीपती पंडितराधुला बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ मध्ये नेल्लोरमध्ये तेलगू कुटुंबात झाला. त्यांचे वडील दिवंगत एस...