एकूण 11 परिणाम
December 25, 2020
नवी दिल्ली : मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीचे धाडसी निर्णय घेतले. मात्र या धाडसी निर्णयांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व असे फटके बसल्याचे चित्र दिसून  आले. वाढती बेरोजगारी, सकल राष्ट्रीय उत्पन्नातील घट या बाबी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. कोरोनाच्या...
November 16, 2020
मुंबई : नवरात्रीत कित्येक घरांमध्ये घट बसवून त्यांची पूजा केली जाते, नंतर त्यांचे समुद्रात विसर्जन होते. मात्र इराणीवाडीच्या नगरसेविका लीनाबेन पटेल देहरकर यांच्या प्रयत्नांनी या घटांमध्ये विविध झाडे लावून ते घट पुन्हा भाविकांना देण्यात आले. यामुळे हे घट समुद्रार्पण होणे टळल्याने जलप्रदूषणही झाले...
October 18, 2020
या वर्षी काही तालुक्यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी आणि शासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी दुष्काळ निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचे आयुष्य अल्प असते. त्यामुळे झालेल्या कामाची निगा राखणे, देखरेख करणे आणि नवीन कामे करणे आदी कामांमध्ये सातत्य असणे खूपच...
October 11, 2020
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोरोनामुळं बरीच समीकरणं बदलतील. टपाली मतदान वाढण्याची शक्यता असून मतदारांकडून या मतदानास प्राधान्य मिळेल असे वातावरण आहे. अमेरिकेत असे मतदान कायदेशीर आहे आणि यापूर्वी पण असे मतदान होत असे. पण यावेळी त्याचे प्रमाण खूपच वाढेल. हाच मुद्दा यावेळच्या निवडणुकीत महत्त्वाचा...
October 07, 2020
मूल (चंद्रपूर) : कोरोना या संसर्गजन्य आजारावर आधारित तालुक्‍यातील स्थानिक कलावंतांनी "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" हा लघुपट साकारला आहे. या प्रबोधनात्मक लघुपटातून एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे. आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर यांनी लघुपटात मार्गदर्शकाची भूमिका...
October 05, 2020
‘मास्क नाही, प्रवेश नाही; मास्क नाही, वस्तू नाही; मास्क नाही, सेवा नाही’ हा अभिनव उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. त्याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी केली जात आहे. ठिकठिकाणी यासंदर्भातील फलक झळकताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी...
September 29, 2020
पनवेल : कर्जदार आणि वसुली कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार खटके उडत असल्याच्या घटना पुढे येत असतानाच, सोमवारी (ता. 28) चक्क वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराचा पाठलाग करून रस्त्यावर अडवण्याचा प्रकार घडला. त्यामुळे संतापलेल्य कर्जदाराने रागाच्याभरात आपल्या दुचाकीलाच आग लावण्याचा प्रकार शीव-पनवेल महामार्गावरील...
September 25, 2020
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी थुंकत सामाजिक आरोग्य धोक्‍यात आणणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा बगडा उचलला आहे. थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबत त्यांचे प्रबोधनही करण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनान विशेष प्रयत्न करत आहे.  लॉकडाउन शिथिल...
September 22, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा निधी वितरित न केल्यावरून नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत पदाधिकारी तसेच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हा निधी लवकरच ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची महिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी...
September 21, 2020
नगर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "पुणे कलेक्‍टर यांच्याकडून सूचना' अशा आशयाचा मजकूर असलेला "मेसेज' सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामागील सत्यता जाणून घेतली असता, कोणी तरी खोडसाळपणाने हा मेसेज व्हायरल केल्याचे स्पष्ट झाले.  मेसेजच्या...
September 15, 2020
कोल्हापूर - सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांसह विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम शहर वाहतूक पोलिसांनी हाती घेतली. आज तब्बल 188 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 18 हजारांहून अधिकचा दंड वसूल केला.  कोरोनाचे संकट गडद होत आहे. दररोज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बाधितांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊन...