एकूण 3 परिणाम
November 16, 2020
मुंबई : नवरात्रीत कित्येक घरांमध्ये घट बसवून त्यांची पूजा केली जाते, नंतर त्यांचे समुद्रात विसर्जन होते. मात्र इराणीवाडीच्या नगरसेविका लीनाबेन पटेल देहरकर यांच्या प्रयत्नांनी या घटांमध्ये विविध झाडे लावून ते घट पुन्हा भाविकांना देण्यात आले. यामुळे हे घट समुद्रार्पण होणे टळल्याने जलप्रदूषणही झाले...
October 18, 2020
नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर, मातृशक्तीचा आदर. हा आदर जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. आई ही केवळ देवता म्हणून पूजण्याची बाब नाही, तर व्यक्ती म्हणून तिचा उचित सन्मान करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. जगातली कोणतीही आई ही आपलीच आई आहे, ही भावना समजून घेणारं कवीचं हृदय प्रत्येकाच्या आत उमललं...
October 07, 2020
मूल (चंद्रपूर) : कोरोना या संसर्गजन्य आजारावर आधारित तालुक्‍यातील स्थानिक कलावंतांनी "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" हा लघुपट साकारला आहे. या प्रबोधनात्मक लघुपटातून एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे. आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर यांनी लघुपटात मार्गदर्शकाची भूमिका...