एकूण 6 परिणाम
November 22, 2020
‘संस्थात्मक कार्यासाठी घरादाराकडे दुर्लक्ष करून आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ घालवणं आणि हे सगळं करीत असताना आपल्यातला लेखक-कलावंत मरू नये म्हणून सतत सजग राहून ही कसरत करणं सोपं नाही, पण श्रीपाद जोशींनी आयुष्यभर ती केली, हे कुणीही नाकारू शकणार नाही आणि हा माणूस माझा मित्र, सहकारी, प्रसंगी...
October 29, 2020
नांदेड : मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य ग.पि. मनूरकर यांना आदरांजली वाहण्यात आली. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. हंसराज वैद्य हे होते. प्रारंभी साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर यांनी शोक प्रस्ताव ठेवला....
October 26, 2020
नागपूर ः लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक स्तरावरही विद्वानांमध्ये विशेष नोंद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन वर्षे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी अस्पृश्‍यता व ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढ्याचा निश्‍चय केला. ‘...
October 18, 2020
या वर्षी काही तालुक्यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी आणि शासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी दुष्काळ निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचे आयुष्य अल्प असते. त्यामुळे झालेल्या कामाची निगा राखणे, देखरेख करणे आणि नवीन कामे करणे आदी कामांमध्ये सातत्य असणे खूपच...
October 17, 2020
मुंबई ः भारतीय छायाचित्रकार ऐश्‍वर्या श्रीधर हिने 56 व्या "वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर' पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. वन्यजीव छायाचित्रणातील सर्वोच्च आणि अंत्यत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार पटकावणारी ती पहिली भारतीय महिला छायाचित्रकार ठरली आहे. लंडनच्या "नॅच्युरल हिस्ट्री म्युझियम'ने...
September 27, 2020
आज टेलिव्हिजनवरच्या मराठी मालिका बघताना एक तीव्र मानसिक, सांस्कृतिक तडाखा मेंदूला बसतो. ‘आपण हे काय पाहतोय!’ असं क्षणभर वाटून जातं.मराठी चित्रपट एकीकडे कोशातून बाहेर येत असताना, मालिका मात्र नेमका उलटा प्रवास करत आहेत का अशी शंका मनात आज निर्माण होते. ‘कौटुंबिक, कौटुंबिक’ म्हणत मनोरंजनाच्या...